LG Mobile Phones

LG Mobile Phones

दक्षिण कोरियास्थित सेऊल येथील या मल्टीनॅशनल कंपनीची स्थापना 1958 साली झाली. 2008 साली या कंपनीने जगातील सर्वात पहिले LTE मोडेम चीप बनवले तर 2014 साली क्वॉड HD डिस्प्ले असणारा G3 हा स्मार्ट फोन लॉंच केला. अलिकडेच या कंपनीने त्यांचा Aristo 5 हा फोन लॉंच केला आहे. यात ऑक्टा-कोअर मिडिया टेक हेलिओ P22( MT6765) प्रोसेसर आहे आणि तो अँड्रॉइड 10 वर चालतो. यात 32GB इंटरनल स्टोरेज आहे आणि ते एक्स्पांडेबल आहे. याला मागील बाजूस 13 MP व 5 MP कॅमेरा तर पुढील बाजूला 5 MP कॅमेराची सुविधा आहे. तसेच यात 3000mAh नॉन रिमुव्हेबल बॅटरी आहे.