
Lava Mobile Phones
ही मोबाईल, लॅपटॉप आणि टॅबलेटस् तयार करणारी भारतीय कंपनी आहे. 2009 साली स्थापन झालेल्या या कंपनीचे मुख्यालय नोएडा येथे आहे. लावाचे बाजारात परवडण्याजोगे अनेक स्मार्टफोन आणि फिचर फोन उपलब्ध आहेत. या कंपनीने त्याचा Lava Plus हा फोन अलिकडेच बाजारात आणला आहे. ड्युएल सिम, 2.40 इंच टचस्क्रीन डिस्प्ले आणि 320x240 पिक्सेल रिझोल्यूशन तसेच 32GB RAM आणि 1800mAh बॅटरी ही या फोनची काही वैशिष्ट्ये आहेत.
TV
Appliances
Accessories
































