Karbonn Mobile Phones

Karbonn Mobile Phones

या भारतीय स्मार्टफोन उत्पादक कंपनीची स्थापना मार्च 2009 साली झाली. Karboon हा बेंगलूर स्थित युनाइटेड टेलीलिंक्स लि. आणि नवी दिल्ली स्थित जैन मार्केटींग प्रा.लि. या दोन कंपन्यांचा संयुक्त उपक्रम आहे. या कंपनीने मे 2018 साली Frames S9 हा फोन लॉंच केलाय. यात 5.20 इंच टचस्क्रीन डिस्प्ले आणि 720x1280 पिक्सेल रिझोल्यूशन तसेच 2 GB RAM सहित 1.25GHz क्वॉडकोअर अशा सुविधा आहेत.