
iQOO Mobile Phones
या BBK इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या एका सब ब्रँडने भारतीय बाजारपेठेत या वर्षाच्या सुरवातीला प्रवेश केला आहे. भारतीय बाजारपेठेत हा ब्रँड प्रिमिअम प्रकारातील फोन आणण्यासाठी स्वतंत्रपणे काम करतो. नविन iQOO फोन हा iQOO 3 या प्रकारातील आहे जो आधुनिक स्नॅपड्रँगन 865 आणि 7nm चिपसेट आणि नविनतम A77 आर्किटेक्चरसह उपलब्ध आहे. यात 5G ची सुविधा असल्याने ग्राहकांना हा फोन वापरताना एक चांगला अनुभव मिळणार आहे. iQOO हा प्रिमिअम प्रकाराचा एक भाग असल्याने या फोनच्या किंमती या 30,000 ते 50,000 रुपयांच्या दरम्यानं आहेत.
TV
Appliances
Accessories
































