Intex Mobile Phones

Intex Mobile Phones

या भारतीय ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स कंपनीची स्थापना 1996 साली झाली. सुरवातीला केवळ फिचर फोनची विक्री करणारी ही कंपनी आता अँड्रॉइड फोन तयार करत आहे. 2018 साली या कंपनीने Intex Staari 11 हा फोन लॉंच केला. त्यामध्ये 5 इंच टचस्क्रीन 720 पिक्सेल व 1280 पिक्सेल रिझोल्यूशनसह 2400 mAH बॅटरी, 8 मेगापिक्सेल सेंसर असलेला बॅक आणि फ्रंट कॅमेरा अशा सुविधा आहेत.

TV
Appliances
Accessories