Infinix Mobile Phones

Infinix Mobile Phones

हॉंगकॉंगस्थित या कंपनीची स्थापना 2013 साली झाली. फोन्स, ऑडिओ डिव्हायसेस्, फिटनेस स्मार्टब्रँडस् अशा प्रकारच्या उत्पादनात या ब्रँडची विशेषत: आहे. अलिकडेच कंपनीने त्यांचा Smart 5 हा स्मार्टफोन लॉंच केला आहे. यात 6.60 इंच टचस्क्रीन डिस्प्ले 720x1600 पिक्सेल रिझोल्यूशनसह 1.8 Hz MHz वर आधारित आणि 3GB RAM या सुविधा आहेत. यात 64GB इंटरनल स्टोरेज व्यवस्था आहे जी 256GB पर्यंत एक्स्पांडेबल आहे.