HP Mobile Phones

HP Mobile Phones

या अमेरिकन मल्टीनॅशनल कंपनीची स्थापना 1939 साली विल्यम हेवलेट आणि डेविड पॅकार्ड यांनी केली. सुरवातीला ही कंपनी इलेक्ट्रीक आणि मोजमापासंबंधी साहित्य तयार करत होती. 2015 साली या कंपनीचे दोन कंपन्यात विभाजन झाले. 2014 साली या कंपनीने Slate 6 Voice Tab II हा फोन बाजारात आणला. 6.0 इंच टचस्क्रीन डिस्प्ले असलेल्या या फोनमध्ये 720x 1280 पिक्सेल रिझोल्यूशन सह 1.2 GHz क्वॉड कोअर बॅटरी आहे.