
Honor Mobile Phones
हा मध्यम श्रेणीतील स्मार्टफोन चीनच्या हुवेई टेक्नॉलॉजी या कंपनीच्या मालकीचा आहे. याचा मुख्य लक्ष गट हा तरुण वर्ग आहे. त्यामुळे त्यांच्या पसंतीला उतरतील असे उत्पादन करण्यावर कंपनीचा भर आहे. या कंपनीतर्फे त्यांच्या स्वत:च्या तसेच इतर साईटस् वरून ऑनलाइन पध्दतीने विक्री केली जाते. HONOR 9A या फोनमध्ये 5000mAh रिव्हर्स चार्जिंग बॅटरी, 13MP चा ट्रिपल कॅमेरा अशा सुविधा आहेत. किंमतही 11,999 इतकी कमी आहे.
TV
Appliances
Accessories
































