
Google Mobile Phones
ही अमेरिकन मल्टीनॅशनल कंपनी इंटरनेट संबंधीत सेवा आणि उत्पादनांचा पुरवठा करते. 2010 साली त्यांनी आपला पहिला स्मार्टफोन Nexus One सादर केला. 2016 साली या फोनची जागा Pixel या फोनने घेतली. या श्रेणीतील अलिकडचा फोन म्हणजे 3 ऑगस्ट 2020 साली लॉंच करण्यात आलेला Pixel 4a. याची FHD+OLED डिस्प्ले, क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 730G4 प्रोसेसर आणि अँड्रॉइड 10, 3140mAh बॅटरी अशी वैशिष्ट्ये आहेत. मागील कॅमेरा 12.2 MP व समोरील कॅमेरा 8 MP आहे. त्यामुळे अंधूक प्रकाशातील फोटोही चांगले येतील असे कंपनीचे मत आहे.
TV
Appliances
Accessories































