Apple Mobile Phones

Apple Mobile Phones

या अमेरिकन मल्टीनॅशनल टेक्नॉलॉजी कंपनीतर्फे इलेक्ट्रॉनिक साहित्य, कम्प्यूटर सॉफ्टवेअर आणि ऑनलाइन सेवा पुरवली जाते. ही कंपनी त्यांच्या iPhonesया स्मार्टफोनच्या सिरीजसाठी जगभर ओळखली जाते. पहिल्या जनरेशनचा मोबाईल बाजारात 2007 साली आला. सर्वात अलिकडचा फोन iPhone SE हा iOS 13 वर आधारित आहे. या ड्युएल सिमच्या मोबाईलमध्ये नॅनो सिम आणि ई-सिम चा वापर केला जावू शकतो. 64GB, 128GB आणि 256GB अशी इंटरनल स्टोरेजची सुविधा असणाऱ्या प्रकारात हा फोन उपलब्ध आहे. इतर अॅपल मॉडेलप्रमाणे यातही एक्स्पांडेबल मेमरीची सुविधा नाही. याचा मागील कॅमेरा हा 12MP आणि समोरिल कॅमेरा 7 MP चा आहे. याची किंमत 42,500 रुपयांपासून सुरू होते.