दिल्लीनंतर मुंबईतील आंदोलकांची धरपकड, रस्त्यावरून फिरणाऱ्यांनाही ताब्यात घेतलं; दंगल घडवण्याचा पोलिसांचा डाव, मनसेचा आरोप
पुण्यातील आंदोलक विद्यार्थी अँटी सोशल नाहीत, सध्या संपूर्ण वातावरण दूषित झालंय, राज्य सरकारने तीन आठवड्यात म्हणणं मांडावं, हायकोर्टाने खडसावलं
प्रक्रिया कशी राबवणार? तीन आठवड्यांत आराखडा सादर करा; एमपीएससी आंदोलनाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सुनावलं, पोलिसांच्या संयमाचं केलं कौतुक, सुनावणीवेळी काय घडलं?
1 टक्का भागीदारावर कारवाई, मग 99 टक्के हिस्सा असलेल्या पार्थ पवारांना का वगळलं? मुंढवा जमीन घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाकडून पुनरुच्चार, सुनावणीवेळी काय घडलं?
सचिन वाझेला सत्र न्यायालयानं जामीन दिला, अखेर एनआयएची मुंबई उच्च न्यायालयात धाव
मुंबईतील अँटिलिया स्फोटकप्रकरणात तब्बल साडे पाच वर्षानंतर सचिन वाझेला जामीन; पण, तुरुंगातून सुटकेची शक्यता कमीच