Continues below advertisement
मुकेश चव्हाण

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

आमची माफी मागितली..., पाकिस्तानचा दावा; बहिष्काराचा निर्णय मागे घेण्याचं सांगितलं कारण
मीनाताईंच्या पुतळ्यावर लाल रंग फेकला; उद्धव ठाकरे म्हणाले, हे दोघेच करु शकतात, ते म्हणजे...
ह्या.. हू..चेकाळल्यासारखं करताय, कधी सुधारणार तुम्ही, अजितदादांनी बीडमध्ये हुल्लडबाजांना झापलं, VIDEO
मराठा-कुणबी जात प्रमाणपत्रांचे वाटप सुरु, मराठवाड्यात धडाका; नवं प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया काय?, A टू Z माहिती
राहुल गांधी सकारात्मक, भारतातील सध्याचे सरकार...; टीम इंडियाने हस्तांदोलन टाळल्यानंतर अफ्रिदी काय म्हणाला?, VIDEO
1 संघ सुपर-4 मध्ये, 2 संघ बाहेर; 5 संघांमध्ये रस्सीखेच; आशिया चषकात काय घडतंय?, पाहा Points Table
टीम इंडियाच्या जर्सीवर अपोलो टायर्सचं नाव; प्रत्येक सामन्यामागे 4.5 कोटी रुपये, किती कोटींचा करार?
दोन दिवसांआधी उर्वरित आशिया चषकातून माघार घेण्याची धमकी; पाकिस्तान आज यूएईविरुद्ध सामना खेळणार?, महत्वाचे अपडेट्स
टीम इंडियाच्या खेळाडूंनी हस्तांदोलन टाळलं; पाकिस्तानची झोंबली, बीसीसीआयकडून पहिली प्रतिक्रिया, नियम सांगितला!
माजी क्रिकेटपटू युवराज सिंगला ईडीचे समन्स; 23 सप्टेंबरला हजर राहण्याचे निर्देश, नेमकं प्रकरण काय?
आशिया कपच्या विजेत्या संघाला किती पैसे मिळणार?; उपविजेत्या संघावरही पैशांचा पाऊस
आम्ही आशिया चषक खेळणार नाही; आता पाकिस्तानची जिद्द, स्पर्धेतून माघार घेतल्यास समीकरण काय?
फायनल जिंकूनही ट्रॉफी घेणार नाही...; हस्तांदोलन टाळल्यानंतर सूर्यकुमारने आता कोणती डिमांड ठेवली?
घोडबंदरवासीयांची वाहतूक कोंडीतून होणार मुक्तता; जड वाहने रात्री 12 नंतर सोडण्याचे आदेश, एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
टीम इंडियाने हस्तांदोलन टाळले,पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने घेतली पहिली अ‍ॅक्शन; नेमकं काय घडलं?
भारतविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानला किती कोटी रुपये मिळाले?; राऊतांनी सांगितला धक्कादायक आकडा!
अभिषेक-सूर्यकुमार-तिलक नव्हे, हा खेळाडू भारताच्या विजयाचा हिरो; पाकिस्तानला इकडून-तिकडून नाचवले!
पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन का टाळलं?; सूर्यकुमार यादव सांगितलं कारण, म्हणाला, आम्ही फक्त...
मुंबईतील मोनोरेल आज पुन्हा बंद पडली; प्रवाशांना काढलं बाहेर, महिन्याभरात तिसऱ्यांदा बिघाड
टीम इंडियाने हस्तांदोलन टाळले, पाकिस्तानला मिरची झोंबली, शोएब अख्तर नेमकं काय म्हणाला?
टीम इंडियाने हस्तांदोलन टाळलं, ड्रेसिंग रुमचा दरवाजाही तोंडावर केला बंद, पाकिस्तानचे खेळाडू पाहत राहिले, मनं जिंकणारे PHOTO
भारत अन् पाकिस्तानच्या सामन्याला ठाकरे गटाचा विरोध; आज राज्यभरात माझं कुंकू माझा देश आंदोलन
टीम इंडियाला पाकिस्तानविरुद्ध सामना का खेळावा लागतोय?; अखेर बीसीसीआयने सांगितले कारण
पैठणमध्ये अतिवृष्टी, नदी-नाल्यांना पूर; तूर, मका, कापूस, सोयाबीनची पिके पाण्याखाली, Photo
Sponsored Links by Taboola