एक्स्प्लोर

India vs Pakistan Live Streaming, Asia Cup 2025: भारत अन् पाकिस्तान पुन्हा आमने-सामने येणार; सामना कधी खेळवला जाणार?; A टू Z माहिती

India vs Pakistan Live Streaming, Asia Cup 2025: 21 सप्टेंबर रोजी आता पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. दरम्यान, 14 सप्टेंबर रोजी झालेल्या साखळी सामन्यात भारताने पाकिस्तानचा 7 विकेट्सने पराभव केला होता.

India vs Pakistan Live Streaming, Asia Cup 2025: आशिया चषक 2025 च्या स्पर्धेवर (Asia Cup 2025) बहिष्कार टाकण्याची धमकी मागे घेतल्यानंतर पाकिस्तानने 17 सप्टेंबर रोजी अखेरच्या साखळी सामन्यात कडवी झुंज दिलेल्या यूएईचा 41 धावांनी (Pak vs UAE) पराभव केला. याविजयासह पाकिस्तानने सुपर फोर फेरीत प्रवेश निश्चित केला. त्यामुळे 21 सप्टेंबर रोजी आता पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) आमनेसामने येणार आहेत. दरम्यान, 14 सप्टेंबर रोजी झालेल्या साखळी सामन्यात भारताने पाकिस्तानचा 7 विकेट्सने पराभव केला होता. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने-सामने येणार आहेत. भारत आणि पाकिस्तानचा हा सामना कधी आणि कुठे होईल, सामना किती वाजता सुरू होईल आणि थेट प्रक्षेपण कुठे पाहता येईल, याबाबत जाणून घ्या...

भारत विरुद्ध पाकिस्तान हेड-टू-हेड (टी-20 फॉरमॅट)

एकूण सामने: 14
भारत विजयी: 11
पाकिस्तान विजयी: 3

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना कधी आणि कुठे खेळला जाईल?

भारत आणि पाकिस्तानचा सामना 21 सप्टेंबर रोजी खेळवला जाईल. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येईल.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना किती वाजता सुरू होईल?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुपर-4 चा सामना दुबई येथे भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होईल आणि नाणेफेक रात्री 7.30 वाजता होईल.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना कोणत्या चॅनेलवर थेट प्रसारित केला जाईल?

आशिया कप २०२५ साठी ब्रॉडकास्ट सोनी स्पोर्ट्स नेटवर्क आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना खालील चॅनेलवर थेट प्रक्षेपित केला जाईल.

सोनी स्पोर्ट्स 1
सोनी स्पोर्ट्स 3 (हिंदी)
सोनी स्पोर्ट्स 4
सोनी स्पोर्ट्स 5

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना तुम्ही कोणत्या अॅपवर पाहता येणार?

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना सोनी लिव्ह अॅप आणि वेबसाइटवर थेट प्रक्षेपित केला जाईल.

भारताचा संपूर्ण संघ- सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षित राणा, रिंकू सिंग.

पाकिस्तानचा संपूर्ण संघ- सलमान अली आगा (कर्णधार), अबरार अहमद, फहीम अशरफ, फखर जमान, हारिस रौफ, हसन अली, हसन नवाज, हुसैन तलत, खुशदिल शाह, मोहम्मद हारिस, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर, साहिबजादा फरहान, सैम अयुब, सलमान मिर्झा, शाहीन आफ्रिदी, सुफयान मोकीम.

संबंधित बातमी:

Asia Cup 2025 Ind vs Pak Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवला दंड ठोठवा अन्...; यूएईविरुद्ध सामना खेळण्याआधी पाकिस्तानने ठेवल्या 2 डिमांड, काय काय घडलं?

Asia Cup 2025: आमची माफी मागितली..., पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा दावा; बहिष्काराचा निर्णय मागे घेण्याचं सांगितलं कारण

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bhandup : भांडुपमध्ये भीषण बस अपघात; BEST बसची पाच-सहा जणांना धडक, दोघांचा मृत्यू
भांडुपमध्ये भीषण बस अपघात; BEST बसची पाच-सहा जणांना धडक, दोघांचा मृत्यू
BMC : साहेब, माझ्यावर अन्याय का? माझं काय चुकलं? निष्ठावंत कार्यकर्त्याचा भाजपश्रेष्ठींना सवाल, उमेदवारी देताना डावलल्याची सल
साहेब, माझ्यावर अन्याय का? माझं काय चुकलं? निष्ठावंत कार्यकर्त्याचा भाजपश्रेष्ठींना सवाल, उमेदवारी देताना डावलल्याची सल
Vivek Bhimanwar : विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?

व्हिडीओ

Thackeray Brothers BMC Election : मुंबईत ठाकरे ब्रँडची 'मराठी' परीक्षा
Mahayuti on Palika Election : महायुतीतल्या अंतर्गत लढाईत कुणाची सरशी? Special report
Congress And VBA Alliance : तब्बल दोन दशकानंतर मुंबईत काँग्रेस-वंचित आघाडी Special Report
Shivsena Vs BJP : ठाण्याचा हिशेब, नागपुरात चुकता? शिवसेना-भाजपमध्ये 90-40 चा फॉर्म्युला?
Prakash Ambedkar on Election 2026 :सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार? प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandup : भांडुपमध्ये भीषण बस अपघात; BEST बसची पाच-सहा जणांना धडक, दोघांचा मृत्यू
भांडुपमध्ये भीषण बस अपघात; BEST बसची पाच-सहा जणांना धडक, दोघांचा मृत्यू
BMC : साहेब, माझ्यावर अन्याय का? माझं काय चुकलं? निष्ठावंत कार्यकर्त्याचा भाजपश्रेष्ठींना सवाल, उमेदवारी देताना डावलल्याची सल
साहेब, माझ्यावर अन्याय का? माझं काय चुकलं? निष्ठावंत कार्यकर्त्याचा भाजपश्रेष्ठींना सवाल, उमेदवारी देताना डावलल्याची सल
Vivek Bhimanwar : विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
आदित्य ठाकरेंच्या वरळीत शिवसेनेत नाराजी; तिकीट न मिळाल्याने शाखाप्रमुखाचा राजीनामा, दोन पदाधिकाऱ्यांचीही निराशा
आदित्य ठाकरेंच्या वरळीत शिवसेनेत नाराजी; तिकीट न मिळाल्याने शाखाप्रमुखाचा राजीनामा, दोन पदाधिकाऱ्यांचीही निराशा
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
मोठी बातमी : आमदार, खासदारांच्या पोरांना महापालिकांचं तिकीट नाही, भाजपचा सर्वात मोठा निर्णय
मोठी बातमी : आमदार, खासदारांच्या पोरांना महापालिकांचं तिकीट नाही, भाजपचा सर्वात मोठा निर्णय
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?
Embed widget