Continues below advertisement
मुकेश चव्हाण

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

अजित पवारांचा घातपात, रोहित पवारांचा संशय; सुनील तटकरे म्हणाले, माझं नाव कुठे...
केंद्रीय कामगार आणि शेतकरी संघटनांचा आज देशव्यापी बंद; बँका, सरकारी कार्यालये, वाहतूक सेवा, बाजारपेठांवर होणार परिणाम
टी-20 विश्वचषकाच्या Points Table मध्ये उलथापालथ; ग्रुप C मध्ये रंजक वळण, उर्वरीत 3 ग्रुपमध्ये कोण कोण अव्वल?, A टू Z माहिती
Ratnagiri ZP Winner Candidate List 2026: रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणूक निकाल जाहीर; विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
बॅडमिंटनपटू, विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग; सुप्रिया सुळेंचे होणारे जावई सारंग लखानी कोण आहेत?
12 जिल्हा परिषद, 12 निकाल; भाजप नंबर 1, अजितदादांची राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानावर, कुठे-कुणाची सत्ता?, संपूर्ण निकाल
12 Zilla Parishad Result 2026: 12 जिल्हा परिषद, 12 निकाल; कुठे-कुणाची सत्ता?, संपूर्ण निकाल
भाजप नंबर 1, शिंदे गटही शंभरी पार; जिल्हा परिषदेतील 500 जागांचा चक्रावणारा निकाल, कुणाला किती जागा?
कारेगावच्या सरपंच मॅडमच्या रिल्सची राज्यभर चर्चा; निर्मला नवले जिंकल्या की हरल्या?, निकाल समोर
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील महायुतीच्या तब्बल 27 जागा बिनविरोध, पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी!
रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणूक निकाल: 12 ZP आणि 125 पंचायत समिती जागांवर कोणाची बाजी?, आज निकाल
Maharashtra Live Blog Updates: पाचोर्‍याजवळ भीषण अपघात; दोन तरुण जागीच ठार, पाच जखमी!
EE SALA CUP NAMDU...आरसीबीने दुसऱ्यांदा पटकावलं WPL चं जेतेपद; स्मृती मानधनाचं जोरदार सेलिब्रेशन, PHOTO
Maharashtra Live Blog Updates: मोठी बातमी! वडेट्टीवार गटाने गट नोंदणी संदर्भातील याचिका घेतली मागे; विभागीय आयुक्तांना पत्र
अभिषेक, तिलक...द. आफ्रिकेविरुद्ध भारताकडून 9 जणांनी केली गोलंदाजी, टी-20 वर्ल्डकपआधी टीम इंडियाचा कहर
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील वाहतूक 32 तास ठप्प; राज ठाकरेंचा सरकारला सवाल, म्हणाले, कृती आराखडा प्रशासनाकडे तयार होता का?
Maharashtra Live Blog Updates: लाडकी बहीण योजनेला दिवंगत अजित पवारांचे नाव? मुख्यमंत्री फडणवीसांचे मोठे वक्तव्य, म्हणाले...
तीन सख्ख्या बहि‍णींच्या 9 व्या मजल्यावरुन उड्या; 8 पानांची चिठ्ठी, रडताना इमोजी..., नेमकं काय काय म्हटलं?
चिडले, रागावले, अरे बाबा म्हणत पुतण्याला समजावले; अपघात होण्याच्या 10 मिनिटांआधी काय काय म्हणाले?
इमारतीच्या 9 व्या मजल्यावरुन उडी मारुन 3 बहिणींनी जीवन संपवलं; खोलीत नको नको ते मिळालं, नेमकं काय घडलं?
भारताविरुद्ध पाकिस्तानने खेळण्यास दिला नकार; गौतम गंभीरला प्रश्न विचारताच काय केलं?, VIDEO
Maharashtra Live Blog Updates: अजित पवारांच्या विमान अपघातावर अमोल मिटकरींचे गंभीर सवाल; सरकारकडे स्पष्टीकरणाची मागणी
मुंबई टू पुणे आता 50 ते 55 मिनिटांत...; निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा, भारतात 7 बुलेट ट्रेन प्रकल्पाची घोषणा!
केंद्रीय अर्थसंकल्प सादर, निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा; महाराष्ट्रासह मुंबईला काय मिळालं?
Sponsored Links by Taboola