एक्स्प्लोर

Maharashtra 12 Zilla Parishad Result 2026: 12 जिल्हा परिषद, 12 निकाल; कुठे-कुणाची सत्ता?, संपूर्ण निकाल

12 Zilla Parishad Result 2026: रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्ह्यांचा समावेश आहे. या 12 जिल्हा परिषदेत कुठे कुणाची सत्ता आली, जाणून घ्या...

12 Zilla Parishad Result 2026: राज्यातील 12 जिल्हा परिषदेचा निकाल जाहीर झाला आहे. (Maharashtra 12 Zilla Parishad Result 2026) एकूण 7 हजार 438 इतके उमेदवार निवडणूक रिंगणात होते. 12 जिल्हा परिषदेच्या 731 तर आणि पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी शनिवारी मतदान झालं होतं. 

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्ह्यांचा समावेश आहे. या 12 जिल्हा परिषदेत कुठे कुणाची सत्ता आली, जाणून घ्या... (12 Zilla Parishad Result 2026)

12 जिल्हा परिषद, 12 निकाल; कुठे-कुणाची सत्ता? (12 Zilla Parishad Result 2026)

1. रायगड जिल्हा परिषदेचा निकाल- (Raigad ZP Election Result 2026)

एकूण जागा 59

भाजप- 15
शिवसेना- 21
राष्ट्रवादी काँग्रेस- - 16
शिवसेना ठाकरे गट - 05
काँग्रेस -2
शेकाप-0

2. रत्नागिरी जिल्हा परिषदेचा निकाल- (Ratnagiri ZP Election Result 2026)

एकूण जागा : 56 

भाजप- 04

शिंदे शिवसेना - 40

राष्ट्रवादी अजित पवार गट- 5

शिवसेना ठाकरे गट - 6

मनसे -1

काँग्रेस -

राष्ट्रवादी शरद पवार गट -0

अपक्ष  - 0

3. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा निकाल- (Sindhudurg ZP Election Result 2026)

एकूण जागा- 50 

भाजप :   27
शिवसेना :   14
शिवसेना UBT:   03
राष्ट्रवादी :  00
काँग्रेस :   00
अपक्ष :06

4. पुणे जिल्हा परिषदेचा निकाल- (Pune ZP Election Result 2026)

एकुण जागा - 73 

भाजप -  10
शिवसेना - 5
राष्ट्रवादी - 51
शरद पवार गट - 1
ठाकरे गट - 6
काँग्रेस -- 0
अपक्ष -- 0

5. सातारा जिल्हा परिषदेचा निकाल- (Satara ZP Election Result 2026)

एकुण जागा : 65
भाजप - 23
शिवसेना - 13
राष्ट्रवादी - 22
ठाकरे गट- 0
काँग्रेस : 1
इतर- 2

6. सांगली जिल्हा परिषदेचा निकाल- (Satara ZP Election Result 2026)

सांगली जिल्हा परिषद पक्षीय बलाबल (एकूण 61 जागा)

भाजप - 16

राष्ट्रवादी अजित पवार - 6

काँग्रेस - 11

शिवसेना शिंदे गट - 07

राष्ट्रवादी शरद पवार गट - 18

शिवसेना ठाकरे गट - 01

जनसुराज्य - 01

रयत क्रांती (सदाभाऊ खोत)  - 01

7. कोल्हापूर जिल्हा परिषदेचा निकाल- (Kolhapur ZP Election Result 2026)

एकूण जागा - 68

भाजप - 12
शिवसेना (शिंदे) - 9
राष्ट्रवादी - 20
काँग्रेस -   15
शिवसेना (ठाकरे) - 1
जनसुराज्य - 6
स्वाभिमानी शेतकरी संघटना - 1
शाहू आघाडी राजेंद्र पाटील यड्रावकर गट – 4

8. सोलापूर जिल्हा परिषदेचा निकाल- (Solapur ZP Election Result 2026)

एकुण जागा : 68

भाजप - 36
शिवसेना - 5
राष्ट्रवादी - 10

राष्ट्रवादी शरद पवार - 7
शेकाप - 3
इतर- 2

9. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचा निकाल- (Chhatrapati Sambhajinagar ZP Election 2026)

एकूण जागा 63

भाजप :   23 आणि पुरस्कृत 2
शिवसेना :   21 आणि पुरस्कृत 1

शिवसेना UBT:   9
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट: 4
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट: 1
काँग्रेस : 1
अपक्ष : 1

10. परभणी जिल्हा परिषदेचा निकाल- ( Parbhani ZP Election 2026)

एकूण जागा- 54
भाजप :  24
शिवसेना : 05
शिवसेना ठाकरे गट: 06
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट:  15
काँग्रेस :   03
वंचित :    00
एमआयएम:  00
अपक्ष- 1

11. धाराशिव जिल्हा परिषदेचा निकाल- (Dharashiv ZP Election 2026)

एकूण जागा- 55
भाजप :  19
शिवसेना शिंदे गट :   15
शिवसेना ठाकरे गट:  7
राष्ट्रवादी काँग्रेस :  6
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट: 0
काँग्रेस :   3
समाजवादी : 1
एमआयएम:  00
अपक्ष : 4

12. लातूर जिल्हा परिषदेचा निकाल- (Latur ZP Election 2026)

एकूण जागा- 59

भाजप :  18
काँग्रेस : 23
शिवसेना : 01
शिवसेना UBT: 01
NCP अजित पवार : 12
NCP शरद पवार : 01
वंचित : 00
मनसे : 01
अपक्ष : 02

जिल्हा परिषदेच्या निकालांचे सर्व अपडेट्स, VIDEO:

संबंधित बातमी:

ZP Election Result 2026: भाजप नंबर 1, शिंदे गटही शंभरी पार; जिल्हा परिषदेतील 500 जागांचा चक्रावणारा निकाल, कुणाला किती जागा?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शरद पवार दिल्लीला जाणारच, मविआकडून राज्यसभेसाठी नावावर एकमत; दोन नेत्यांच्या मध्यस्थीने तोडगा?
शरद पवार दिल्लीला जाणारच, मविआकडून राज्यसभेसाठी नावावर एकमत; दोन नेत्यांच्या मध्यस्थीने तोडगा?
अभिनेत्रीचा लेक कुवेतमध्ये अडकला, भरल्या डोळ्यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती; एकनाथ शिंदे मदतीसाठी धावले, फोन करुन म्हणाले..
अभिनेत्रीचा लेक कुवेतमध्ये अडकला, भरल्या डोळ्यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती; एकनाथ शिंदे मदतीसाठी धावले, फोन करुन म्हणाले..
Rajya Sabha Election 2026: लोकसभेत पराभव, आता एकनाथ शिंदे राज्यसभेवर पाठवणार? नाशिकमध्ये जोरदार चर्चा, काय म्हणाले हेमंत गोडसे?
लोकसभेत पराभव, आता एकनाथ शिंदे राज्यसभेवर पाठवणार? नाशिकमध्ये जोरदार चर्चा, काय म्हणाले हेमंत गोडसे?
Gunratna Sadavarte : ठाकरे बंधूंसह शरद पवारांच्या नावाने बोंब, पंतप्रधान मोदी अन मुख्यमंत्री फडणवीसांचं कवितेतून कौतुक; ॲड. गुणरत्न सदावर्तेंची 'राजकीय धुळवड'
ठाकरे बंधूंसह शरद पवारांच्या नावाने बोंब, पंतप्रधान मोदी अन मुख्यमंत्री फडणवीसांचं कवितेतून कौतुक; ॲड. गुणरत्न सदावर्तेंची 'राजकीय धुळवड'
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

America Israel Attack Iran : युद्धामुळे सोलापूरच्या द्राक्षांची आखाती देशातील बाजारपेठ बंद
America Israel Attack Iran : इस्रायलचा इराणच्या गोलेस्टन पॅलेसवरही हल्ला, 500 वर्षांपूर्वीच बांधकाम
Jay Pawar on Ajit Pawar : झोपा काढणाऱ्या पायलटवर कारवाई कधी होणार? Special Report
Iran Attack Effect On Market : युद्ध पश्चिम आशियात, माल अडकला बंदरात Special Report
Israel America Attack Iran : इराणकडून हल्ल्याला उत्तर; अमेरिकेचे तळ लक्ष्य Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pandharpur Viral Video : पंढरपुरात ट्रक चालकाला पोलिसांकडून बेदम मारहाण, नो एन्ट्री कारवाईचा पोलिसांचा दावा, व्हिडीओने खळबळ
पंढरपुरात ट्रक चालकाला पोलिसांकडून बेदम मारहाण, नो एन्ट्री कारवाईचा पोलिसांचा दावा, व्हिडीओने खळबळ
Sam Curran : वानखेडे स्टेडियमवर भारतीय चाहत्यांना जल्लोषाची संधी देणार नाही, इंग्लंडच्या सॅम करनचा 'पॅट कमिन्सच्या' स्टाईलमध्ये भारताला इशारा
वानखेडेवर भारतीय चाहत्यांना जल्लोषाची संधी देणार नाही, मैदान शांत ठेवणार,इंग्लंडच्या सॅम करनचा इशारा
मोठी बातमी! शासकीय वसतिगृहांच्या नावातून मागासवर्गीय शब्द हटवला; दोन महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय
मोठी बातमी! शासकीय वसतिगृहांच्या नावातून मागासवर्गीय शब्द हटवला; दोन महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय
सोलापुरात रंगणार 4 थी 'महिला महाराष्ट्र केसरी'; तारीख ठरली, मानाची गदा अन् बक्षीस देऊन गौरव
सोलापुरात रंगणार 4 थी 'महिला महाराष्ट्र केसरी'; तारीख ठरली, मानाची गदा अन् बक्षीस देऊन गौरव
शरद पवार दिल्लीला जाणारच, मविआकडून राज्यसभेसाठी नावावर एकमत; दोन नेत्यांच्या मध्यस्थीने तोडगा?
शरद पवार दिल्लीला जाणारच, मविआकडून राज्यसभेसाठी नावावर एकमत; दोन नेत्यांच्या मध्यस्थीने तोडगा?
रंग खेळून पोहोयला गेलेल्या दोघांचा तलावात बुडून मृत्यू; भंडाऱ्यात भीषण अपघातात 1 ठार दोन जखमी
रंग खेळून पोहोयला गेलेल्या दोघांचा तलावात बुडून मृत्यू; भंडाऱ्यात भीषण अपघातात 1 ठार दोन जखमी
Dharashiv Politics : प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही, प्रताप सरनाईकांची स्पष्ट भूमिका
प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही, प्रताप सरनाईकांची स्पष्ट भूमिका
ग्रहण खगोलशास्त्रीय घटना, मानवी जीवनावर परिणाम नाही; अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवर कारवाई करा, डॉ. दाभोळकरांची मागणी
ग्रहण खगोलशास्त्रीय घटना, मानवी जीवनावर परिणाम नाही; अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवर कारवाई करा, डॉ. दाभोळकरांची मागणी
Embed widget