Continues below advertisement
मुकेश चव्हाण

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

केंद्रीय अर्थसंकल्प सादर, निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा; काय स्वस्त, काय महाग? A टू Z माहिती एका क्लिकवर
शपथविधीनंतर देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदींचं पत्र घेऊन सुनेत्रा पवारांच्या भेटीला; काय घडलं?
एकसंध, विस्तार, ताकद...उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमोरील मोठी आव्हाने कोणती?
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज देशाचं बजेट मांडणार; कोणत्या 10 मोठ्या घोषणा करु शकतात?
LIVE: : सुनेत्रा पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ, अजित पवार अमर रहेच्या घोषणा
लुका-छुपी बहुत हुई सामने आ जा ना...; अजितदादांच्या आईचा हृदय पिळवटून टाकणारा Photo
सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्रिपदी विराजमान होणार; पार्थ पवार राज्यसभेवर?, दिवसभरात काय घडलं?
Maharashtra Live Blog Updates: सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्री होणार? घडामोडींना वेग
अजित पवारांच्या अपघातानंतर Tabletop Runway ची चर्चा; नेमके फायदे आणि धोके काय?, A टू Z माहिती
विराट कोहलीचे अकाऊंट इंस्टाग्रामवरून गायब, अचानक एक्झिटमुळे चाहते हैराण, नेमकं काय घडलं?
अपघाताआधी पायलट जोरात ओरडला; MAYDAY कॉलही दिली नाही, नेमकं काय समोर आलं?
शरद पवारांसमोर पार्थ-जयकडून अजितदादांना अग्नी; धीर-गंभीर मंत्रोच्चाराने बारामती सुन्न, शेवटचे 10 फोटो
अजित पवारांच्या विमानाचा अपघात झालेल्या बारामती विमानतळावर अमित शाह उतरले; नेमकं काय केलं?
डोळे बंद, हात जोडले...; शरद पवारांचे निशब्द करणारे 10 फोटो; पुतण्याचं पार्थिव येण्याआधी काका विद्या प्रतिष्ठानात दाखल!
बारामतीत लँडिंगआधी पायलटने शेवटचं काय म्हटलं?, नेमकं काय घडलेलं, धक्कादायक माहिती समोर
अजित पवारांच्या विमान अपघाताची माहिती सर्वात आधी राजेश टोपेंना मिळाली; नेमकं कारण काय?
सफेद कुर्ता, गुलाबी जॅकेट; विमानात बसताच खाली बघत बसलेले 'दादा'; अजित पवारांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल
वैमानिकाचा निरोप येताच सर्व आवरुन जावं लागतं...; अजितदादांचे काळीज चिरणारे शब्द, नेमकं काय म्हणाले होते?
तुटलेला हात, पायाचा तुकडाही उडाला; 5 जणांचा मृत्यू, बारामतीमधील विमान अपघातानंतरचा हादरवणारा VIDEO
अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू; महाराष्ट्र हादरला, बारामतीमध्ये नेमकं काय घडलं?
अजित पवारांच्या विमानाला अपघात, संपूर्ण विमान जळून खाक, नेमकं काय घडलं?, भयावह Photo
Maharashtra Live Blog Updates: मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाल्याची माहिती
पाकिस्तान OUT, बांगलादेश IN...; टी-20 विश्वचषकाआधी होणार मोठी घडामोड, नेमकं काय घडतंय?
50 तोळं सोनं, 35 लाख कॅश हुंडा, जमीन मागितली, गर्भपात केला; दीप्ती मगरसोबत नको नको ते घडलं, पुण्यातील घटनेनं महाराष्ट्र हादरला!
Sponsored Links by Taboola