Continues below advertisement
मुकेश चव्हाण

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

गिरीश महाजनांना नडल्या, नाशिकमध्ये कार्यक्रम सुरु असतानाच गोंधळ घातला; कोण आहेत माधवी जाधव?
बांगलादेशने पाकिस्तान क्रिकेटसाठी आतापर्यंत काय केलं?, वसीम अक्रमने सुनावले, नको नको ते बोलला!
टी-20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा संघ हातावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरण्याच्या तयारीत; ICC चे नियम काय?
Maharashtra Live Blog Updates: बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी
मुंबईतही मनसेचा पाठिंबा घेणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सगळं सांगून टाकलं!
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यातून लढल्या, 125 मतांनी जिंकल्या; आता मुंबईच्या महापौरपदासाठी आघाडीवर, कोण आहेत शीतल गंभीर?
अक्षर, शिवम OUT, कुलदीप IN...; न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 साठी अशी असेल टीम इंडियाची Playing XI
बरा आहेस ना रे..., कुठे लागलं नाही ना?; माझे काका म्हणत राज ठाकरेंचा 'दै. सामना'मध्ये बाळासाहेबांवर विशेष लेख, काय काय म्हणाले?
मनसे आणि शिंदे गटाची कल्याण-डोंबिवलीत युती; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Maharashtra Live Blog Updates: मुंबईत पुन्हा होणार महिला महापौर, 29 महापौरपदांची आरक्षण लॉटरी जाहीर… कुठे SC-ST, कुठे ओबीसी? जाणून घ्या सर्वकाही
मुंबई, पुणेपासून विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रापर्यंत आरक्षण जाहीर; तुमचा महापौर कोण, संपूर्ण यादी
29 महानगरपालिकांसाठी आरक्षण जाहीर; कोणत्या पालिकेत कोण महापौर? A to Z माहिती
मुंबईचं महापौरपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव, तेजस्वी घोसाळकरांना लॉटरी लागणार?
मोठी बातमी: मुंबई-पुणे ओपन, ठाण्यात SC, कल्याण-डोंबिवलीत ST...29 महानगरपालिकेतील महापौरपदासाठी आरक्षण जाहीर; A टू Z माहिती
29 महानगरपालिकांच्या महापौरपदासाठी आज आरक्षणाची सोडत जाहीर होणार; संपूर्ण राज्याचं लक्ष
मनसेची फसवणुक झाली, केसाने गळा कापला...; लालबागच्या शिवडीमधील संतोष नलावडेंची पोस्ट, नेमकं काय काय म्हटलं?
Maharashtra Live Blog Updates: कुठल्या महानगरपालिकेत कुणाचा महापौर? राज्यातील सर्व घडामोडी, एका क्लिकवर...
सोनं, गाड्या...पण स्वत:चं घर नाही; भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची संपत्ती किती?
ईशान किशन IN, तिलक वर्मा OUT; आज न्यूझीलंडविरुद्ध पहिला टी-20 सामना, अशी असेल टीम इंडियाची Playing XI
असिम सरोदे म्हणाले, तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मुंबई महापालिकेतील राजकारण फिरवू शकतील!
गंभीरच्या विरोधात मैदानात नको नको त्या घोषणा; सर्व खेळाडू चक्रावले, कोहलीने काय केलं?, VIDEO
शिवसेना नाव अन् चिन्हाबाबात उद्या सुनावणी; उद्धव ठाकरेंच्या बाजूने निकाल लागल्यास काय?, ॲड. असिम सरोदेंची धक्कादायक माहिती
मुंबईच्या महापौरपदाची सोडत नव्या चक्राकार पद्धतीने काढणार; पण ती चिठ्ठी निघताच भाजप-शिंदे गटाला धक्का बसणार!
35 लाख नोकऱ्या, स्पोर्ट्ससिटी, मेडिसिटी प्रकल्प;दावोसमधून फडणवीसांची घोषणा, मुंबईला काय मिळालं?
Sponsored Links by Taboola