Continues below advertisement
आफताब शेख, एबीपी माझा

आफताब शेख हे एबीपी माझा वृत्त वाहिनीत सिनिअर करस्पॉन्डट म्हणून कार्यरत आहेत. मागील 9 वर्षांपासून एबीपी माझाच्या माध्यमातून कार्यरत असून आपल्या संवेदनशील आणि निष्पक्ष पत्रकारितेने त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. 3 जुलै 2017 रोजी मुंबई येथील एबीपी माझाच्या मुख्य कार्यालयातून त्यांनी पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. फेब्रुवारी 2019 पासून ते सोलापूर येथे सिनिअर करस्पॉन्डन्ट म्हणून कार्यरत आहेत. सध्या ते सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे सरचिटणीस म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहेत.

सोलापूरच्या राजकीय घडामोडींपासून सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय, औद्योगिक, मनोरंजन, क्रीडा आणि व्यावसायिक क्षेत्रांतील महत्त्वाच्या विषयांना त्यांनी एबीपी माझाच्या माध्यमातून राज्यस्तरीय व्यासपीठ मिळवून दिले आहे. ‘कामगारांचे शहर‘ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूरमधील कामगारांचे प्रश्न, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या आणि उपेक्षित घटकांचा आवाज शासनदरबारी पोहोचवण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न राहिला आहे. बहुभाषिक आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेल्या सोलापूरचा इतिहास, परंपरा आणि वर्तमानही त्यांनी आपल्या वार्तांकनातून प्रभावीपणे मांडले आहे. कोरोना काळात कोविड वॉर्डमध्ये प्रत्यक्ष जाऊन रुग्णांच्या व्यथा आणि आरोग्य व्यवस्थेतील वास्तव समोर आणला तर महापूर-दुष्काळातील रिपोर्ट्समधून त्यांनी आपल्या संवेदनशील पत्रकारितेचा प्रत्यय दिला. सोलापूरसह मुंबई, पुणे, धाराशिव, लातूर, बीड, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतही त्यांनी वार्तांकन केले आहे.

त्यांनी सोलापूरच्या दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयातून कला शाखेची पदवी, तर मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. पत्रकारितेसोबतच सामाजिक कार्याचीही त्यांना विशेष आवड आहे. महाविद्यालयीन जीवनातील सामाजिक योगदानासाठी 2016 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते त्यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय सेवा योजना पुरस्काराने (Indira Gandhi NSS Award-2016) सन्मानित करण्यात आले. याशिवाय, पत्रकारितेतील योगदानासाठी त्यांना विविध संस्था आणि संघटनांकडून अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
 

टॉप स्टोरीज फ्रॉम आफताब शेख, एबीपी माझा

लक्ष्मण हाकेंनी ओबीसी संघटना सोडून ज्योतिषी धंदा सुरु केलाय का? प्रकाश महाजनांचा हल्लाबोल 
कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
सहा वर्षांपासून प्रेमसंबंध, मुलीच्या घरच्यांनी लग्नास दिला नकार, नैराश्यात गेलेल्या तरुणाने लॉज गाठलं अन्...; सोलापूरमध्ये खळबळ
सोलापूरच्या मोहोळमध्ये हायहोल्टेज ड्रामा! चक्क ढाब्यावर आढळल्या ईव्हीएम मशीन; राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांचा गंभीर आरोप 
घोड्यावरील वरात थेट मतदान केंद्रात, लग्नाआधी नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क, नवरदेवाच्या कृतीचं सर्वत्र कौतुक
सोलापुरातील मुलतानी बेकरीच्या मालकाचं टोकाचं पाऊल; 17 व्या मजल्यावर गेले, हात जोडून प्रार्थना केली अन्...
शिवसेनेच्या चिन्हावरील उमेदवाराला मत देऊ नका; जाहीर सभेत एकनाथ शिंदेंचं वक्तव्य, सगळेच संभ्रमात
अल्पवयीन मुलीवर अत्याचार, त्यानंतर जबरदस्तीने धर्मांतर करून लग्न; वकिलासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
ठाकरेंच्या आमदारासाठी एकनाथ शिंदेंची सभा; थेट ऑफर, म्हणाले, गाडी चुकली नाहीतर मंत्रिमंडळात असते
सोन्यासारखा माणूस आपल्यातून निघून गेलाय, अजितदादा राज्याची संपत्ती; अपघाताबाबत प्रश्न विचारले तर भाजपला राग का? सुषमा अंधारेंचा सवाल
राज्यातील शासकीय दुखवट्याच्या आदेशाची पायमल्ली; कार्यालयातच वाढदिवसाचा चक्क केक कापत फोटोसेशन
बहिणीच्या प्रेमविवाहाचा मनात राग; पुण्यावरून कार्यक्रमासाठी गावात आल्यानंतर जेवायलं नेलं अन्...घटनेनं सोलापूर हादरलं
शाह सेनेला महापौर काय उपमहापौर पदही देण्याची भाजपची इच्छा नाही, सुषमा अंधारेंचा टोला
बार्शीत दोन शिवसेना एकत्र, सुषमा अंधारेंचं स्पष्टीकरण; सोलापुरात जयकुमार गोरेंवरही घणाघाती टीका
बार्शीत दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, कोणी कोणत्या चिन्हावर लढायचं कसं ठरलं? दिलीप सोपल म्हणाले...
भाजपचे निष्ठावंत पायदळी तुडवले जात असताना आयाराम-गयाराम शब्दावर पालकमंत्री जयकुमार गोरेंची चिडचिड! वेळ साधनसुचिता पाळण्याचा दिला सल्ला
बार्शीत भाजपविरोधात दोन्ही शिवसेना एकत्र येताच जयकुमार गोरेंचा जोरदार हल्लाबोल; म्हणाले, 'महायुतीच्या बाहेर जाऊन...'
सोलापूरात ठाकरे अन् शिंदेंची शिवसेना एकत्र; अजितदादा-शरद पवारांच्या राष्ट्रवादीचीही साथ, जिल्हा परिषदेत भाजपविरोधात शड्डू ठोकला!
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
सोलापूर महापालिकेतील यशानंतर ओवैसींच्या MIMचा विश्वास दुणावला; जिल्हा परिषद, पंचायत समितीत स्वबळावर शड्डू ठोकणार
देवदर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला; सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, 5 जणांचा जागीच मृत्यू
डोक्यावर प्रशांत दामलेंचा हात, सात्विकला मतदारांचे लाभले आशीर्वाद; सोलापुरातील 4 युवांचा विजय लक्षवेधी
सोलापुरात काँग्रेस शहराध्यक्षांचा केवळ 251 मतांनी विजय; भाजप आमदाराचे भाऊजी, सर्वाधिक 14 हजार मताधिक्यांनी विजयी
सोलापुरात दिग्गज नेत्यांना पराभवाचा धक्का, 5 माजी महापौरांसह तीन माजी उपमहापौर आणि 2 माजी सभागृह नेत्यांचा पराभव
Sponsored Links by Taboola