Continues below advertisement
आफताब शेख, एबीपी माझा

आफताब शेख हे एबीपी माझा वृत्त वाहिनीत सिनिअर करस्पॉन्डट म्हणून कार्यरत आहेत. मागील 9 वर्षांपासून एबीपी माझाच्या माध्यमातून कार्यरत असून आपल्या संवेदनशील आणि निष्पक्ष पत्रकारितेने त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. 3 जुलै 2017 रोजी मुंबई येथील एबीपी माझाच्या मुख्य कार्यालयातून त्यांनी पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. फेब्रुवारी 2019 पासून ते सोलापूर येथे सिनिअर करस्पॉन्डन्ट म्हणून कार्यरत आहेत. सध्या ते सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे सरचिटणीस म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहेत.

सोलापूरच्या राजकीय घडामोडींपासून सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय, औद्योगिक, मनोरंजन, क्रीडा आणि व्यावसायिक क्षेत्रांतील महत्त्वाच्या विषयांना त्यांनी एबीपी माझाच्या माध्यमातून राज्यस्तरीय व्यासपीठ मिळवून दिले आहे. ‘कामगारांचे शहर‘ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूरमधील कामगारांचे प्रश्न, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या आणि उपेक्षित घटकांचा आवाज शासनदरबारी पोहोचवण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न राहिला आहे. बहुभाषिक आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेल्या सोलापूरचा इतिहास, परंपरा आणि वर्तमानही त्यांनी आपल्या वार्तांकनातून प्रभावीपणे मांडले आहे. कोरोना काळात कोविड वॉर्डमध्ये प्रत्यक्ष जाऊन रुग्णांच्या व्यथा आणि आरोग्य व्यवस्थेतील वास्तव समोर आणला तर महापूर-दुष्काळातील रिपोर्ट्समधून त्यांनी आपल्या संवेदनशील पत्रकारितेचा प्रत्यय दिला. सोलापूरसह मुंबई, पुणे, धाराशिव, लातूर, बीड, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतही त्यांनी वार्तांकन केले आहे.

त्यांनी सोलापूरच्या दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयातून कला शाखेची पदवी, तर मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. पत्रकारितेसोबतच सामाजिक कार्याचीही त्यांना विशेष आवड आहे. महाविद्यालयीन जीवनातील सामाजिक योगदानासाठी 2016 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते त्यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय सेवा योजना पुरस्काराने (Indira Gandhi NSS Award-2016) सन्मानित करण्यात आले. याशिवाय, पत्रकारितेतील योगदानासाठी त्यांना विविध संस्था आणि संघटनांकडून अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
 

टॉप स्टोरीज फ्रॉम आफताब शेख, एबीपी माझा

राजकीय वैमन्यासातून सोलापुरात मतदानच्या शेवटी दोन गटात तुफान हाणामारी, दोन जण जखमी
सोलापूर महापालिकेतील बिग फाईट; आमदारपुत्र अन् बंधू मैदानात, सरवदेंचा खून झालेल्या प्रभागात काय होणार?
अजित पवारांना दे धक्का, राष्ट्रवादीचा उमेदवारच भाजपात; राजकीय वर्तुळात खळबळ
आम्ही भाजपचे बाप, वेळ आली तर काँग्रेसला सत्ता देऊ पण भाजपची जिरवू; महादेव जानकर कडाडले
हिजाब घालणारी महिला एक दिवस देशाची पंतप्रधान बनेल; असदुद्दीन ओवैसींचा विश्वास, अजित पवारांवर जहरी टीका
राजकीय उलथा-पालथ झालेल्या सोलापुरात कोण मारणार बाजी? भाजपचा विकास भारी की मविआची रणनीती !
प्रणिती शिंदे भाजपमध्ये प्रवेश करणार, सुजात आंबेडकरांचा दावा, आता काँग्रेसचं प्रत्युत्तर
बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरण!  माजी नगरसेविकेच्या पतीसह 11 आरोपींना 8 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी
एक दिवस प्रचार सोडा अन् इथे या, सोलापुरात; हत्याप्रकरणावरुन अमित ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना म्हणाले...
माझे पप्पा मला आणून द्या..; अमित ठाकरेंसमोर मृत बाळासाहेबांच्या मुलांचा टाहो, कुटुंबीयांचा आक्रोश
बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरण! तीन आरोपींना 4 दिवसांची, तर भाजपच्या उमेदवार शालन शिंदे यांना 2 दिवस पोलीस कोठडी
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
सोलापूरची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मनसेच्या उमेदवाराचा मर्डर, आता सांगतील तो कौटुंबिक वाद; प्रणिती शिंदे संतापल्या
डोळ्यात चटणी टाकून धारदार शस्त्राने सपासप वार, अमित ठाकरेंचा राईट हँड बाळासाहेब सरवदेंना सोलापूरमध्ये संपवलं, भाजपवर गंभीर आरोप
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
तात्काळ अर्ज मागे घ्या, अन्यथा पक्षशिस्तीनुसार कारवाई केली जाईल; सोलापुरात बंडखोरी करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना शहराध्यक्षाचा थेट इशारा
सोलापूर महापालिका निवडणूक 2026 : प्रभाग 1 ते 26, कुणाविरुद्ध कोण लढणार, सर्व लढती एकत्र
सोलापुरात मुदत संपल्यानंतर भाजपने एबी फॉर्म जमा केले, मविआसह शिंदे गटाचा आरोप, मुख्य निवडणूक आयुक्तांना दिली नोटीस
सोलापुरात भाजपने वेळेत एबी फॉर्म भरले नाहीत, काँग्रेससह ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे तक्रार, भाजपनं दिलं स्पष्टीकरण  
सोलापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर; 11 शिलेदारांच्या नावाची घोषणा, आघाडीसंदर्भातील पेच कायम!
अंगावरील सोनं पाहून नियत बदलली, मित्रांनीच काढला तृतीयपंथी मित्राचा काटा, धक्कादायक घटनेनं सोलापूर हादरलं
महापालिका निवडणुकीपूर्वीच सोलापुरात एमआयएमला मोठा धक्का, प्रदेश कार्याध्यक्ष फारुख शाब्दि यांचा राजीनामा
सोलापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षांसह पाच नव्या चेहऱ्यांना संधी
सोलापुरात प्रणिती शिंदेंना दे धक्का, उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवाराचा MIM मध्ये प्रवेश; समोर आलं राज'कारण'
Sponsored Links by Taboola