एक्स्प्लोर

Solapur Rain News: सीना नदीला पूर; 20 ते 25 गावांचा संपर्क तुटला, शेती पिकांचं मोठं नुकसान, पुराच्या वेढ्याची दृश्यं

Solapur News: उभी पिक पाण्याखाली गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्याचबरोबर विजेच्या मोटारी देखील पाण्याखाली गेल्या आहेत.

Solapur News

1/9
राज्याच्या विविध भागात सद्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. नदी नाले दूथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे अनेक भागात पूरस्थिती झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात देखील मोठा पाऊस झाला आहे.

2/9
त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यातील सीना कोळेगाव या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सीना नदीत सोडण्यात आला आहे. यामुळे सीना नदीला पूर आला आहे. यामुळे माढा आणि बार्शी या दोन तालुक्यातील २० ते २५ गावांचा संपर्क तुटला आहे. पुलावरून  ४ ते ५ फूट पाणी वाहत आहे.

3/9
दरम्यान, सीना नदीला पूर आल्यामुळे शेतीचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. नदीकाठी ऊसासह केळीचे मोठे नुकसान झालं आहे. उभी पिक पाण्याखाली गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्याचबरोबर विजेच्या मोटारी देखील पाण्याखाली गेल्या आहेत.

4/9
प्रशासनाने तातडीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे तातडीने पंचनामे करावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यातील सीना कोळगाव धरणात ज्यावेळी पूरस्थिती निर्माण होते त्यावेळी सीना नदीत पाणी सोडलं जातं.

5/9
ज्यावेळी उन्हाळ्यात साधारणत: मे महिन्यात सीना नदी काठच्या शेतकऱ्यांना पाण्याची गरज असते त्यावेळी मात्र पाणी सोडलं जात नाही. त्यामुळे उन्हाळ्यात सीना कोळेगाव धरण प्रशासनाने १ टीएमसी पाणी सीना नदीत सोडावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

6/9
अन्यथा पावसाळ्यात सीना कोळेगाव धरणाचे पाणी सीना नदीत सोडू नये, त्यांनी पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

7/9
सोलापुरात पावसाने केला कहर, सीना नदीची भयावह दृश्य ड्रोन कॅमेरात कैद झाली आहेत. मागील आठवडाभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे सीना नदीला पूर आला आहे. पुरामुळे दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर आणि मोहोळ तालुक्यातील काही गावांचा संपर्क तुटला आहे.

8/9
सीना आणि भीमा नदीवरील जवळपास 15 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे गावात सीना नदीचे रौद्र रूप पाहायला मिळतंय.

9/9
ड्रोन पायलट बुद्धभूषण काटे यांनी टिपलेली ही दृश्य समोर आली आहेत.

Solapur फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Shani Dev: थेट फेब्रुवारी 2027 पर्यंत शनिचा 4 राशींवर आशीर्वाद! शनिचे नक्षत्र बदल पैसा, नोकरी, प्रेम जीवनात करणार मोठे बदल, ज्योतिषशास्त्र
थेट फेब्रुवारी 2027 पर्यंत शनिचा 4 राशींवर आशीर्वाद! शनिचे नक्षत्र बदल पैसा, नोकरी, प्रेम जीवनात करणार मोठे बदल, ज्योतिषशास्त्र
Rohit Pawar: काल रोहित पवारांचा पुणे बंद पाडण्याचा इशारा, आज पहाटे अचानक एस.एम जोशी पुलावर पोलिसांच्या पिंजरा गाड्या पोहोचल्या, सोबत शेकडो पोलिसांचा प्रचंड फौजफाटा
काल रोहित पवारांचा पुणे बंद पाडण्याचा इशारा, आज पहाटे अचानक एस.एम जोशी पुलावर पोलिसांच्या पिंजरा गाड्या पोहोचल्या, सोबत शेकडो पोलिसांचा प्रचंड फौजफाटा
Nashik Crime News: नाशिकमध्ये पोलिसाच्या पत्नीनं संपवलं जीवन, चारित्र्यावरती संशय, फ्लॅट दीराच्या नावावर करण्यासाठी दबाव अन् मारहाण, स्वतः गाडी चालवत रुग्णालय गाठलं पण पायरीवरतीच...
नाशिकमध्ये पोलिसाच्या पत्नीनं संपवलं जीवन, चारित्र्यावरती संशय, फ्लॅट दीराच्या नावावर करण्यासाठी दबाव अन् मारहाण, स्वतः गाडी चालवत रुग्णालय गाठलं पण पायरीवरतीच...
RBI Repo Rate:  गृहकर्जधारकांना मोठा झटका, चार वर्षात जे घडलं नाही ते झालं, रिझर्व्ह बँकेने रेपो रेट वाढवला
गृहकर्जधारकांना मोठा झटका, चार वर्षात जे घडलं नाही ते झालं, रिझर्व्ह बँकेने रेपो रेट वाढवला

व्हिडीओ

Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RBI Repo Rate:  गृहकर्जधारकांना मोठा झटका, चार वर्षात जे घडलं नाही ते झालं, रिझर्व्ह बँकेने रेपो रेट वाढवला
गृहकर्जधारकांना मोठा झटका, चार वर्षात जे घडलं नाही ते झालं, रिझर्व्ह बँकेने रेपो रेट वाढवला
Rohit Pawar: काल रोहित पवारांचा पुणे बंद पाडण्याचा इशारा, आज पहाटे अचानक एस.एम जोशी पुलावर पोलिसांच्या पिंजरा गाड्या पोहोचल्या, सोबत शेकडो पोलिसांचा प्रचंड फौजफाटा
काल रोहित पवारांचा पुणे बंद पाडण्याचा इशारा, आज पहाटे अचानक एस.एम जोशी पुलावर पोलिसांच्या पिंजरा गाड्या पोहोचल्या, सोबत शेकडो पोलिसांचा प्रचंड फौजफाटा
Uday Samant On Vivekanand Patil MPSC Protest Pune: विवेकानंद पाटलांच्या घरातील तो फोटो बघून मला आनंद; उदय सामंताकडून कौतुक, हमीही देऊन टाकली!
विवेकानंद पाटलांच्या घरातील तो फोटो बघून मला आनंद; उदय सामंताकडून कौतुक, हमीही देऊन टाकली!
Nashik Crime News: नाशिकमध्ये पोलिसाच्या पत्नीनं संपवलं जीवन, चारित्र्यावरती संशय, फ्लॅट दीराच्या नावावर करण्यासाठी दबाव अन् मारहाण, स्वतः गाडी चालवत रुग्णालय गाठलं पण पायरीवरतीच...
नाशिकमध्ये पोलिसाच्या पत्नीनं संपवलं जीवन, चारित्र्यावरती संशय, फ्लॅट दीराच्या नावावर करण्यासाठी दबाव अन् मारहाण, स्वतः गाडी चालवत रुग्णालय गाठलं पण पायरीवरतीच...
Mumbai Pune Missing Link Bike found: मिसिंग लिंकच्या डोंगरमाथ्यावर कॉग्नीझंट कंपनीच्या कर्मचाऱ्याची बाईक सापडली, गावकऱ्यांना अशुभाची चाहूल, दरीत उतरुन शोधकार्य
मिसिंग लिंकच्या डोंगरमाथ्यावर कॉग्नीझंटच्या कर्मचाऱ्याची बाईक सापडली, गावकऱ्यांना अशुभाची चाहूल, दरीत उतरुन शोधकार्य
Pune CNG Price Hike:  पुण्यातील वाहनधारकांना मोठा फटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती? जाणून घ्या
पुण्यातील वाहनधारकांना मोठा फटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती? जाणून घ्या
Vidyadhar Joshi On Ganeshotsav Festival: आधी ढोल-ताशा पथकातील कलाकारांवर टीका, आता विद्याधर जोशी म्हणाले, 'गणेशोत्सवाची माती झालीय...', नेमकं काय घडलं?
आधी ढोल-ताशा पथकातील कलाकारांवर टीका, आता विद्याधर जोशी म्हणाले, 'गणेशोत्सवाची माती झालीय...', नेमकं काय घडलं?
Premanand Maharaj Rasik Dulari Sharan Death Case: रसिक दुलारींच्या मृत्यूमागील हादरवणारं कारण, थरकाप उडवणारा पोस्टमार्टम रिपोर्ट; प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात काय घडलं?
रसिक दुलारींच्या मृत्यूमागील हादरवणारं कारण, थरकाप उडवणारा पोस्टमार्टम रिपोर्ट; प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात काय घडलं?
Embed widget