Continues below advertisement
अभिजीत जाधव, एबीपी माझा, मुंबई

अभिजीत विलासराव जाधव हे 'एबीपी माझा' डिजिटलमध्ये असोसिएट प्रोड्युसर असून त्यांना पत्रकारितेचा साडेसहा वर्षांहून अधिकचा अनुभव आहे. कुटुंब मूळचे सीमाभागातील निपाणी तालुक्यातील, पण सामाजिक क्रांतीचे जनक असलेल्या शाहू महाराजांच्या कोल्हापुरात जन्म आणि शिक्षण. अभिजीत यांनी शिवाजी विद्यापीठातून पत्रकारितेची पदव्युत्तर पदवी घेतली आहे.

राज्यशास्त्र, इतिहास आणि यूपीएससी अभ्यासाच्या पार्श्वभूमीमुळे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडींवर त्यांचे सखोल विश्लेषण असते. शेतकरी कुटुंबातून असल्याने शेती, ग्रामीण प्रश्न आणि संस्कृतीची त्यांना जाण आहे. अचूकता आणि वेगाचा मेळ घालत ब्रेकिंग न्यूज, राजकीय आणि सामाजिक विषयांवर विशेष लेखन करण्यात त्यांचा हातखंडा आहे.

टॉप स्टोरीज फ्रॉम अभिजीत जाधव, एबीपी माझा, मुंबई

5-5 सभांमधून आमच्यावर दमदाटी, फडणवीसांच्या भेटीनंतर हर्षवर्धन पाटलांनी भूमिका मांडली, बारामतीत पाठिंबा कुणाला?
'अजित पवार त्यांच्या कर्माने मरतील, आपण त्यांच्या पराभवाचे धनी नको व्हायला', मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी समजावलं, विजय शिवतारेंचा दावा
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर शिवतारेंचा पुन्हा रुद्रावतार, माझी लायकी किती, माझा आवाका काय हे अजित पवारांना दाखवणारच!
आमचं फायनल! कोल्हापूर काँग्रेसकडे, बदल्यात सांगलीची जागा शिवसेनेला; संजय राऊतांनी जागावाटपाचं गणित सांगितलं
इकडे सुप्रीम कोर्टाने SBI ला झापलं अन्  तिकडे निवडणूक आयोगाची पत्रकार परिषदेची घोषणा; SBI चा इलेक्टोरल बाँड्स डेटा आचारसंहितेच्या कचाट्यात सापडणार?
आचारसंहिता म्हणजे काय रे भाऊ? निवडणूक आयोग उमेदवारावर कधी कारवाई करतो? 14 प्रश्नांमध्ये जाणून घ्या A टू Z माहिती
श्रीनिवास पाटील विरुद्ध उदयनराजे पुन्हा युद्ध रंगणार, राजेंची क्रेझ की शरद पवार पुन्हा गेम पलटवणार? साताऱ्यात कोण बाजी मारणार?
1860 ते 2024, इंग्रजी ते हिंदी भाषा, ब्लॅक बजेट ते अंतरिम बजेट; असं बदलत गेलं अर्थसंकल्पाचं स्वरूप, जाणून घ्या अर्थसंकल्पाबद्दलच्या 11 रंजक गोष्टी
Kolhapur : मराठा आरक्षणाचा लढा सुरु असतानाच हातकणंगल्यात मराठा मंदिर साकार; राजकीय देणगी नाकारून स्वप्न सत्यात
अतुल बेनकेंची अजित पवारांना साथ, शरद पवारांचाही उमेदवार जवळपास ठरला; राष्ट्रवादीचा बालेकिल्ला जुन्नरमध्ये कोण कुणाला पाडणार? 
ईडीच्या कारवाईचा धक्का की राष्ट्रवादीला राजकीय बुस्टर डोस? शरद पवारांप्रमाणे नातू रोहित पवार बाजी पलटवणार का? काय होता तो किस्सा?
शिक्षणव्यवस्थेची विद्यार्थ्यांच्या हातावर 'तुरी', मुलांचं त्यात काय चुकलं? व्हायरल होणारा व्हिडीओ नाही, हे तर शिक्षणव्यवस्थेचे वाभाडे
शिंदेंच्या बंडात पहिल्या फळीत साथ, थेट गुवाहाटीवरून व्हिडीओ शेअर केलेल्या शिंदे गटाच्या यामिनी जाधव पात्र
शिंदे गटाचे अनेक वार परतावले, सभागृहात वकिलांना भिडले, ठाकरेंचे निष्ठावान सुनील प्रभू पात्र
हातकणंगलेत धैर्यशील माने विरुद्ध राजू शेट्टी लढत जवळपास निश्चित, आता ठाकरे गटाच्या मुरलीधर जाधवांनीही पत्ता टाकला, कोण जिंकणार?
अयोध्येच्या रामानंतर आता मथुरेच्या श्रीकृष्ण जन्मभूमीचा वाद, गझनवीपासून औरंगजेबापर्यंत तीन वेळा पाडलेल्या मंदिराचा 1600 वर्षांचा इतिहास
दहशतवाद्यांना धडकी भरवणारा  UAPA कायदा काय आहे? त्याचे समर्थक आणि विरोधक काय म्हणतात? जाणून घ्या A To Z माहिती
भाजपसाठी आयुष्य वेचलं, रोपट्याचं सत्तेच्या वटवृक्षात रुपांतर केलं; गोपीनाथ मुंडेंचा राजकारणातील धगधगता प्रवास
काँग्रेसला 'कामराज प्लॅन'चा विसर? सत्तेच्या मोहात अडकलेल्या जेष्ठ नेत्यांना संघटनेत सक्रिय करणारा कामराज प्लॅन काय होता?  
OBC Reservation History : भाजपच्या कमंडलला व्हीपी सिंहांचे 'मंडल'ने उत्तर, पवारांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा जीआर काढला; असा झाला OBC आरक्षणाचा जन्म
Rohit Sharma Profile : टीम इंडियाचा सरसेनापती, विरोधकांची गोलंदाजी एकहाती कापून काढणारा हिटमॅन
पाच वेळा नोबेलसाठी नामांकन, 18 महिन्यात अणुबाँब तयार करण्याचा दावा; कोण होते भारतीय अणुउर्जा कार्यक्रमाचे जनक डॉ. होमी भाभा?
शरद पवार माढ्यामधून लोकसभा लढवणार? 'असं' आहे पवार आणि माढ्याचं राजकीय गणित
शरद पवारांची जुन्नर भेट अन् अजित पवार गटाच्या अतुल बेनकेंची हवा टाईट, पवार जुन्नरच्या नव्या उमेदवाराच्या शोधात?
Sponsored Links by Taboola