Model Code Of Conduct : आचारसंहिता म्हणजे काय रे भाऊ? निवडणूक आयोग उमेदवारावर कधी कारवाई करतो? 14 प्रश्नांमध्ये जाणून घ्या A टू Z माहिती

Lok Sabha Election 2024 : निवडणूक जाहीर झाल्यानंतर लगेच आचारसंहिता लागू केली जाते आणि त्याचं पालन करणे हे सर्व पक्ष आणि उमेदवारांसाठी बंधनकारक असतं. 

Model Code Of Conduct : कोणतीही निवडणूक जाहीर झाली की सर्वात पहिला शब्द कानावर पडतो तो म्हणजे आचारसंहिता. देशामध्ये लोकशाहीचा गाभा टिकून राहावा यासाठी मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका होणं आवश्यत असतं.

Related Articles