Lok Sabha Election : हेमंत पाटील, धैर्यशील मानेंसह शिंदेंच्या पाच जागा धोक्यात? भाजपचा विरोध कायम, जागा पडणार की पाडणार?

Mahayuti Seat Sharing : शिंदेंच्या वाट्याला येणाऱ्या चार ते पाच जागांवरील उमेदवारांना भाजपचा विरोध कायम असल्याचं दिसतंय. त्याचमुळे शिवसेनेकडून हिंगोलीतील हेमंत पाटलांची उमेदवारी मागे घेण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. 

मुंबई: राज्यात 45 पेक्षा जास्त खासदार निवडून आणायचं लक्ष ठेवलेल्या महायुतीमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचं दिसत नाही. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी जगावाटावरून

Related Articles