Education : शिक्षणव्यवस्थेची विद्यार्थ्यांच्या हातावर 'तुरी', मुलांचं त्यात काय चुकलं? व्हायरल होणारा व्हिडीओ नाही, हे तर शिक्षणव्यवस्थेचे वाभाडे

Viral Video Turi : कितीही कष्ट लागेना, पै न् पै जोडू पण मुलाला शिकवू, अधिकारी बनवू आणि आपली शोषणातून मुक्तता करू अशी अपेक्षा बाळगणाऱ्या पालकांच्या हातावर या शिक्षणव्यवस्थेनं तुरी दिली हे नक्की. 

मुंबई: 'कुणी कुणाच्या हातावर तुरी दिली', शाळेतल्या विद्यार्थांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Viral Video Turi) होतोय. एक मॅडम समोर असलेल्या विद्यार्थांना विचारतात की, कुणी कुणाच्या

Related Articles