एक्स्प्लोर

Vijay Shivtare VIDEO : मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर शिवतारेंचा पुन्हा रुद्रावतार, माझी लायकी किती, माझा आवाका काय हे अजित पवारांना दाखवणारच!

Vijay Shivtare Vs Ajit Pawar : कोण शिवतारे, त्याची लायकी काय असं म्हणणारे अजित पवार आता का घाबरत आहेत, माझ्या उमेदवारीवरून ते मुख्यमंत्र्यांशी चर्चा का करत आहेत असा सवाल विजय शिवतारे यांनी विचारला.

मुंबई : कोण विजय शिवतारे, त्याची लायकी काय असं विचारणारे अजित पवार (Ajit Pawar) आता का घाबरले आहेत, माझी लायकी काय आणि अवाका किती हे अजित पवारांना दाखवणारच असा ठाम पवित्रा शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी घेतला. बारामतीच्या उमेदवारीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर शिवतारे यांनी हे वक्तव्य केलं. विजय शिवतारे यांनी सुनेत्रा पवार यांच्याविरोधात स्वतःची उमेदवारी जाहीर केली आहे.

मी मुख्यमंत्र्यांना कल्पना दिलीय, मी नसलो तरी अजित पवार निवडून येत नाहीत, असा दावा शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी केला. विजय शिवतारे यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे. तसंच अजित पवार किंवा त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याविरोधात उभं राहण्याचा पवित्रा शिवतारेंनी घेतला आहे. 

विजय शिवतारेचा आवाका दाखवतो

अजित पवारांवर टीका करताना विजय शिवतारे म्हणाले की, अजित पवार म्हणाले होते विजय शिवतारे तुझा आवाका किती? तू करतोय काय? तुला बघतोच. अजित पवारांना माझा आवाका किती हे सांगतो. मी एवढा लहान आहे, माझी लायकी काय हे पण सांगतो. अशी टीका करणारे अजित पवार आता एवढे का तडपडतात.

दरम्यान, विजय शिवतारेंनी आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीत  आपली भूमिका नव्याने स्पष्ट केली. या भेटीनंतर शिवतारे म्हणाले, "मी मुख्यमंत्र्यांना कल्पना दिलीय. त्यांना मला युतीधर्म पाळण्याचे संकेत दिलेत. जनतेची इच्छा आहे, ही अराजकता थांबवण्याची गरज आहे.  मी नसलो तरी अजित पवार निवडून येत नाहीत. युतीची सीट जाणार. ही लढाई पवार विरूद्ध जनता आहे."

युतीधर्म पाळावा लागेल, मुख्यमंत्र्यांची सूचना

बारामतीमध्ये युतीधर्म पाळा असे संकेत मुख्यमंत्र्यांना आपल्याला दिले असल्याचं विजय शिवतारे म्हणाले. ते म्हणाले की, गेल्या 40 वर्षांमध्ये अजित पवारांना विरोध करणारा निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्वच लोकांना माझ्या उमेदवारीची उत्सुकता आहे. अजित पवार निवडून  येणार नाहीत. मुख्यमंत्री म्हणाले की त्यांचं काहीही होवो, आपण त्यामध्ये पडू नये. 

ही बातमी वाचा: 

एबीपी माझामध्ये गेल्या पाच वर्षांपासून कार्यरत, सध्या असोसिएट प्रोड्युसर. ब्रेकिंग, राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाच्या बातम्यांचा अनुभव. राजकीय आणि सामाजिक विश्लेषणात्मक बातम्यांवर भर. राज्यशास्त्र आणि इतिहास विषयांचा अभ्यासक.

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत व्हीएसआर कंपनीचा मालक सीआयडीच्या अधिकाऱ्यांना म्हणाला, 'माझी चूक असेल, तर मला...'
अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत व्हीएसआर कंपनीचा मालक सीआयडीच्या अधिकाऱ्यांना म्हणाला, 'माझी चूक असेल, तर मला...'
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध

व्हिडीओ

BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report
Iran Israel : इराण-इस्त्रायल युद्धाबाबत ट्रम्प काय म्हणाले? Special Report
Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangola News: दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026: मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
Buldhana Crime: तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026: फरहान, सॅमसन IN, अभिषेक, वरुण OUT...; ICC ने जाहीर केली टी-20 वर्ल्डकपमधील Playing XI
फरहान, सॅमसन IN, अभिषेक, वरुण OUT...; ICC ने जाहीर केली टी-20 वर्ल्डकपमधील Playing XI
Gas Shortage Impact : युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
Shots Fired At Pop Star Rihanna Home: सुप्रसिद्ध गायिकेच्या घरावर 10 राउंड फायरिंग; संशयित महिलेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सुप्रसिद्ध गायिकेच्या घरावर 10 राउंड फायरिंग; संशयित महिलेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Sayali Surve : प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
Maharashtra Live blog updates: नागपूरमध्ये म्हशीच्या हल्ल्यात वृद्ध व्यक्तीचे निधन
Maharashtra Live blog updates: नागपूरमध्ये म्हशीच्या हल्ल्यात वृद्ध व्यक्तीचे निधन
Embed widget