एक्स्प्लोर

Weekly Horoscope 15 July To 21 July : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

Weekly Horoscope 15 July To 21 July : साप्ताहिक राशीभविष्याच्या दृष्टीने, मेष ते कन्या राशीसाठी नवीन आठवडा खास असणार आहे. नवीन आठवडा काही राशींसाठी चांगला ठरेल, तर काही राशींना या काळात नुकसान सहन करावं लागेल. मेष ते कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 15 July To 21 July 2024 : जुलै महिन्याचा तिसरा आठवडा काही राशींसाठी खास असणार आहे, तर काही राशींसाठी खडतर असणार आहे. वृषभ आणि मेषसह इतर राशीच्या लोकांना या काळात पैसा, करिअरबाबत विशेष लाभ मिळेल. जुलै महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या या 6 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

मेष रास (Aries Weekly Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला आहे. या आठवड्यात तुम्हाला तुमचं उत्पन्न वाढवण्याच्या अनेक नवीन संधी मिळतील आणि तुमच्या सर्व योजना यशस्वीही होतील. तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्या जबाबदाऱ्या वाढू शकतात. या आठवड्यात तुमचं आरोग्य चांगलं राहील. जर तुमच्या जोडीदारासोबत काही वाद चालू असेल तर तोही संपुष्टात येईल. या आठवड्याच्या पहिल्या दोन दिवसांत तुमची व्यावसायिक प्रगती होईल.

वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)

तुमची प्रलंबित कामं या आठवड्यात पूर्ण होतील. पैसे कमावण्याच्या नवीन संधी मिळतील. तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ते या आठवड्यात पूर्ण होणार नाही. काही नकारात्मक बातम्या कानावर पडतील. नोकरदार लोक काही काम बेफिकीरपणे करतील. या आठवड्यात तुम्हाला काही आरोग्य समस्या भेडसावू शकतात, परंतु काळजी करण्यासारखं काही नाही. वैवाहिक जीवन सुखकर राहील. विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळतील आणि परीक्षेत यश मिळेल. तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पाठिंबा मिळत राहील.

मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)

मिथुन राशीसाठी हा आठवडा खूप चांगला राहील आणि तुम्हाला पैसे मिळवण्याच्या अनेक संधी मिळतील आणि सर्व कामं वेळेवर पार पडतील. विरोधक तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकतात, परंतु ते अयशस्वी ठरतील. नोकरदारांची कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. या आठवड्यात आरोग्यही चांगलं राहील. तुमच्या जोडीदारासोबत तुम्ही चांगला वेळ घालवाल. 

कर्क रास (Cancer Weekly Horoscope)

नवीन आठवड्यात कर्क राशीचे लोक शनीच्या प्रभावाखाली असतील, त्यामुळे कोणाचंही नुकसान करण्याचा विचार करू नका. प्रत्येक कामात भरपूर मेहनत केल्यावरच तुम्हाला यश मिळेल. तुम्ही नोकरी करत असाल तर महत्त्वाची कागदपत्रं सुरक्षित ठेवा. विद्यार्थ्यांचं मन अभ्यासाव्यतिरिक्त इतर गोष्टींवर केंद्रित होऊ शकतं. तुमच्या जोडीदारासोबत खटके उडण्याची शक्यता आहे. या दिवसांत तुमची तब्येत चांगली राहील.

सिंह रास (Leo Weekly Horoscope)

या आठवड्यात तुम्ही कामाच्या दबावातून मुक्त व्हाल. तुम्हाला विश्रांतीची संधीही मिळेल. जर तुम्ही नोकरी व्यवसायात असाल तर तुम्हाला कामाच्या ठिकाणी चांगल्या संधी मिळतील. व्यावसायिकांच्या कामात गती येईल. आरोग्याकडे लक्ष द्या, या आठवड्यात दुखापत होण्याची भीती आहे. या आठवड्यात विद्यार्थ्यांचा वेळ फालतू कामांमध्ये वाया जाईल. वैवाहिक जीवनात गोडवा येईल. या काळात अधिक पैसे खर्च करावे लागतील.

कन्या रास (Virgo Weekly Horoscope)

तुम्ही खूप दिवसांपासून नोकरीच्या शोधात असाल तर या आठवड्यात सर्व अडथळे दूर होतील. व्यावसायिक त्यांच्या कामात खूप व्यस्त राहतील. या आठवड्यात तुम्ही ज्या काही योजना आखत आहात ते यशस्वी होतील. धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याचीही संधी मिळेल. वैवाहिक संबंध चांगले राहतील. या काळात तुम्हाला आरोग्याच्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Shani News : अवघ्या 82 दिवसांत शनीचा राहूच्या नक्षत्रात प्रवेश; 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू, नोकरी-व्यवसायात लाभच लाभ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Byculla Fire Brigade :  सायरन वाजवत लालबागच्या राजाला अग्निशमन दलाची सलामीVivek Phansalkar on Ganpati Visarjan : मुंबईतील गणपती विसर्जनसाठी गर्दी,आयुक्त फणसाळकर काय म्हणाले?ABP Majha Headlines : 11 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNana Patole on Vidhan Sabha:महाराष्ट्राला महायुतीचं विघ्न, पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
Ashok Chavan: आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
Embed widget