एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Weekly Lucky Zodiacs : सुरू झालेला नवीन आठवडा 'या' 5 राशींसाठी भाग्याचा; 7 दिवसांत नशीब हिऱ्यासारखं चमकणार, चौफेर धनलाभाचे संकेत

Weekly Lucky Zodiacs 15 July To 21 July 2024 : जुलै महिन्याचा तिसरा आठवडा 5 राशींसाठी खूप भाग्याचा ठरणार आहे. या 5 राशींचं आयुष्य सुखसोयींनी भरलेलं असेल आणि त्यांच्या उत्पन्नातही वाढ होईल, या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घ्या

Weekly Horoscope 15 July To 21 July Lucky Zodiacs : जुलै महिन्याचा तिसरा आठवडा काही राशींसाठी भाग्याचा असणार आहे. 15 जुलैपासून महिन्याचा नवीन आठवडा सुरू झाला आहे. हा आठवडा काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे. मुख्यत: 5 राशींसाठी नवीन आठवडा (Weekly Horoscope) लाभदायी असेल, या 5 राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

वृषभ रास (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांसाठी या आठवड्याची सुरुवात खूप शुभ असणार आहे. या आठवड्यात तुम्ही ती सर्व कामं पूर्ण कराल, जी तुम्हाला खूप दिवसांपासून करायची होती. या काळात तुम्हाला तुमच्या आत सकारात्मक ऊर्जा दिसेल. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. या कालावधीत तुम्ही व्यवसायाशी संबंधित जे काही प्रवास कराल ते इच्छित लाभ देतील. या आठवड्यात तुमचा व्यवसायही वाढेल. तसेच, तुम्हाला कुटुंबातील सदस्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. मात्र, भागीदारीत व्यवसाय करणाऱ्या लोकांनी आज विशेष काळजी घेणं आवश्यक आहे, तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं.

मिथुन रास (Gemini)

मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ आणि यशस्वी असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला प्रगती आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. या राशीचे लोक जे बऱ्याच काळापासून नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. तसेच आठवड्याच्या सुरुवातीला व्यावसायिकांना कामाशी संबंधित चांगल्या संधी मिळतील. मात्र, आठवडा जसजसा पुढे जाईल तसतसे तुम्ही कामात अधिक व्यस्त व्हाल. त्याच वेळी नोकरदार लोकांवर कामाचा ताण जास्त असू शकतो. तथापि, आठवड्याच्या शेवटी तुम्हाला मोठा आर्थिक लाभ मिळेल. या राशीचे लोक जे कोणत्याही परीक्षेची किंवा स्पर्धेची तयारी करत आहेत त्यांना चांगली बातमी मिळू शकते. लव्ह लाईफसाठीही आठवडा खूप शुभ राहील.

सिंह रास (Leo)

सिंह राशीच्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सुरुवातीला खूप भाग्याचा असणार आहे. या आठवड्यात एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने तुमची प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होतील. जर तुम्हाला कोणतीही मालमत्ता खरेदी किंवा विक्री करायची असेल तर त्यासाठी देखील वेळ खूप चांगला असेल. नोकरदार लोकांसाठी हा काळ अतिशय शुभ आहे. नोकरीच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा वाढेल. या काळात, तुम्हाला बहुप्रतिक्षित पदोन्नती किंवा इच्छित हस्तांतरण मिळू शकते. नोकरदार लोकांसाठी आठवडा खूप शुभ राहील. तुमच्या उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होतील. या आठवड्यात केलेला प्रवास आनंददायी आणि मनोरंजक असणार आहे. लव्ह लाईफच्या दृष्टीने आठवडा तुमच्यासाठी शुभ राहील. तुम्ही तुमच्या लव्ह पार्टनरसोबत आनंदी वेळही घालवाल.

धनु रास (Sagittarius)

धनु राशीच्या लोकांसाठी आठवडा खूप शुभ राहील. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या करिअरशी संबंधित काही चांगल्या बातम्या ऐकायला मिळणार आहेत. या राशीचे लोक जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांना अपेक्षित संधी मिळेल. या आठवड्यात तुमच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा तुमच्यासाठी खूप चांगला जाणार आहे. ज्यांना आपला व्यवसाय वाढवायचा आहे त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते. या आठवड्यात तुमच्या कामाच्या ठिकाणी वरिष्ठ लोक तुमच्या कामाची प्रशंसा करतील. याशिवाय तुमचे उत्पन्नही बऱ्यापैकी असेल. या आठवड्यात कोणतंही काम घाईत करू नका. लव्ह लाईफसाठी काळ खूप अनुकूल असणार आहे.

मकर रास (Capricorn)

मकर राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात खूप छान राहील. या आठवड्यात तुमची सर्व नियोजित कामं तुमच्या हितचिंतकांच्या मदतीने पूर्ण होतील. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अनुकूल राहील. या आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. कुटुंबाशी संबंधित मोठा निर्णय घ्याल. या काळात तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सर्व ज्येष्ठ सदस्यांचं पूर्ण सहकार्य मिळेल, ते तुमच्या निर्णयाचा आदर करतील. मात्र, आठवड्याचा शेवट नोकरदार लोकांना थोडा गोंधळात टाकणारा असेल. जर तुम्ही तुमच्या करिअरमध्ये बदल करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही काही काळ थांबाल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Weekly Horoscope 15 July To 21 July 2024 : नवीन आठवडा सर्व 12 राशींसाठी कसा असेल? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
Supreme Court on Constitution : राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
Satyajeet Tambe : संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या धक्कादायक पराभवानंतर सत्यजीत तांबेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं....
संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या धक्कादायक पराभवानंतर सत्यजीत तांबेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं....
Ladki Bahin Yojana : सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pravin Darekar on CM : जनतेचा क्लिअर मॅनडेट देवेंद्र फडणवीसांना - प्रवीण दरेकरMaharashtra - Bhar Pattern : महाराष्ट्र बिहार पॅटर्न राबवेल का ?City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM : 25 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaMaharashtra Vidhan Sabha Giant Killers : दिग्गजांना हरवणारे जायंट किलर कोण? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
Supreme Court on Constitution : राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
Satyajeet Tambe : संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या धक्कादायक पराभवानंतर सत्यजीत तांबेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं....
संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या धक्कादायक पराभवानंतर सत्यजीत तांबेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं....
Ladki Bahin Yojana : सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
मोठी बातमी : आदित्य ठाकरे सभागृह नेते, सुनील प्रभू प्रतोद, भास्कर जाधवांकडे कोणतं पद?
मोठी बातमी : आदित्य ठाकरे सभागृह नेते, सुनील प्रभू प्रतोद, भास्कर जाधवांकडे कोणतं पद?
Uddhav Thackeray: शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
Parliament Winter Session : मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
Embed widget