एक्स्प्लोर

Weekly Horoscope 01 To 07 July 2024 : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असणार? जाणून घ्या लकी कलर, नंबर आणि टीप ऑफ द वीक

Weekly Horoscope 01 To 07 July 2024 : तुमचा नवीन आठवडा चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? टॅरो कार्ड रीडरवरुन जाणून घ्या.

Weekly Horoscope 01 To 07 July 2024 : अवघ्या दोन दिवसांत नवीन महिन्यासह नवीन आठवडा सुरू होणार आहे. जुलै 2024 महिन्याचा 2024 चा आठवडा तुमच्यासाठी कसा राहील? टॅरो कार्ड रीडरवरुन जाणून घ्या. टॅरो कार्डवरुन आपल्याला आपल्या भविष्याविषयी माहिती मिळते. टॅरो कार्ड तुमच्यासाठी शुभ ठरणाऱ्या गोष्टी देखील दर्शवते. तुमचा नवीन आठवडा (Weekly Horoscope) चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? टॅरो कार्ड रीडरवरुन जाणून घ्या.

मेष (Aries)

लकी रंग (Lucky Colour) - पांढरा
लकी नंबर (Lucky Number) - 7
लकी डे  (Lucky Day) -  शुक्रवार
टीप ऑफ द वीक -  कामाच्या वाढत्या ताणामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. कामाची योग्य विभाजन करायला शिका.  

वृषभ (Taurus)

लकी रंग (Lucky Colour) - गुलाबी
लकी नंबर (Lucky Number) - 5
लकी डे  (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - कोणतंही काम करताना ते अपूर्ण सोडू नका. तसेच, घाईत कोणता निर्णय घेऊ नका. 

मिथुन (Gemini)  

लकी रंग (Lucky Colour) - निळा
लकी नंबर (Lucky Number) - 9
लकी डे  (Lucky Day) - गुरुवार
टीप ऑफ द वीक -  स्वत:वर विश्वास ठेवून पुढे जा. आयुष्यात यश मिळेल.  

कर्क (Cancer)

लकी रंग (Lucky Colour) - भगवा
लकी नंबर (Lucky Number) - 2
लकी डे  (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक -  या काळात कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. तसेच, सध्या कोणतीही गुंतवणूक करू नका. 

सिंह (Leo)

लकी रंग (Lucky Colour) - जांभळा 
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे  (Lucky Day) - रविवार
टीप ऑफ द वीक - टीम वर्कने काम केल्यास यश मिळेल. लवकरच मेहनतीला यश मिळेल. 

कन्या (Virgo)

लकी रंग (Lucky Colour) - हिरवा
लकी नंबर (Lucky Number) - 5
लकी डे  (Lucky Day) - गुरुवार
टीप ऑफ द वीक - अनेक दिवसांपासून तुमचे रखडलेले पैसे परत मिळतील. कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल. 

तूळ (Libra)

लकी रंग (Lucky Colour) - पांढरा
लकी नंबर (Lucky Number) - 5
लकी डे  (Lucky Day) - रविवार
टीप ऑफ द वीक - मेहनत केल्याशिवाय पर्याय नाही. यश तुमचंच असेल. 

वृश्चिक (Scorpio)

लकी रंग (Lucky Colour) - भगवा
लकी नंबर (Lucky Number) - 7
लकी डे  (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - एखाद्या महिलेकडून तुम्हाला शुभवार्ता मिळेल. मेहनतीला यश येईल. 

धनु (Sagittarius) 

लकी रंग (Lucky Colour) - लाल
लकी नंबर (Lucky Number) - 3
लकी डे  (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - तुमच्या आजूबाजूच्या लोकांपासून सावध राहा. प्रत्येकावर विश्वास ठेवू नका. 

मकर (Capricorn)

लकी रंग (Lucky Colour) - निळा
लकी नंबर (Lucky Number) - 2
लकी डे  (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - धैर्य कायम ठेवा. तसेच, तुमच्या झोपण्याच्या वेळेवर लक्ष द्या. 

कुंभ (Aquarius)

लकी रंग (Lucky Colour) - पिवळा
लकी नंबर (Lucky Number) - 1
लकी डे  (Lucky Day) - गुरुवार
टीप ऑफ द वीक - तुमच्या जीवनात लवकरच सकारात्मक बदल घडून येतील.

मीन (Pisces)

लकी रंग (Lucky Colour) - हिरवा
लकी नंबर (Lucky Number) - 9
लकी डे  (Lucky Day) - शुक्रवार
टीप ऑफ द वीक - तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण असेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Astrology : आज सौभाग्य योगासह जुळून अनेक शुभ योग; मेषसह 'या' 5 राशींना मिळणार अपार लाभ, होणार पैशांची भरभराट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Namdev shastri Maharaj : Dhananjay Munde गुन्हेगार नाहीत हे 100 टक्के सांगू शकतो : नामदेवशास्त्रीGunaratna Sadawarte : राजकीय सूड भावनेतून धस आरोप करत असल्यास समज द्यावी : गुणरत्न सदावर्तेBajrang Sonawane On Dhananjay Munde : महाराजांकडून मुंडेंची पाठराखण,बजरंग सोनावणे संतापले, म्हणाले..Prakash Ambedkar On Young Generation : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
Amravati News :पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 वा हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 वा हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Embed widget