एक्स्प्लोर

Virgo Weekly Horoscope 27 May To 2 June 2024 : नवीन आठवड्यात धन-संपत्तीत वाढ होण्याची शक्यता; नवीन बदलांसाठी तयार राहा; कन्या राशीचं साप्ताहिक राशीभविष्य

Virgo Weekly Horoscope 27 May To 2 June 2024 : कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंधांच्या दृष्टीने किती खास असणार आहे? कन्या राशीचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Virgo Weekly Horoscope 27 May To 2 June 2024 : राशीभविष्यानुसार, नवीन आठवडा काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. कन्या राशीच्या लोकांना नवीन आठवड्यात खूप मेहनत करावी लागेल, तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. कोणतीही मोठी आर्थिक समस्या उद्भवणार नाही. एकूणच कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंधांच्या दृष्टीने किती खास असणार आहे? कन्या राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

कन्या राशीची लव्ह लाईफ (Virgo Love Life Horoscope)

या आठवड्यात तुमची लव्ह लाईफ रोमँटिक राहील. तुम्ही तुमच्या प्रियकरावर प्रेमाचा वर्षाव कराल. प्रेमात एकाच व्यक्तीला चिकटून राहा आणि सर्व अतिरिक्त नाती संपवा. काही प्रेमसंबंध वैवाहिक नात्यात बदलतील आणि आठवड्याचा शेवट क्रशला प्रपोज करण्यासाठी चांगला आहे.

कन्या राशीचे करिअर (Virgo Career Horoscope)

नवीन संधी दार ठोठावत असल्याने आठवड्याची सुरुवात नोकरीत फलदायी ठरेल. तुम्हाला पदोन्नतीबाबत काही बातमी मिळू शकते. व्यावसायिकांना काही कामासाठी बाहेर जावं लागेल, तुम्ही चांगला नफा कमवाल. बँकर्स, मार्केटिंगमधील लोक, व्यवसायिक, आर्किटेक्ट या आठवड्यात नोकरी बदलू शकतात. 

कन्या राशीची आर्थिक स्थिती (Virgo Wealth Horoscope)

नवीन आठवड्यात तुम्ही मोठे आर्थिक निर्णय घ्याल. तुम्ही मालमत्ता खरेदी किंवा विक्री करू शकता. आठवड्याचा शेवट इलेक्ट्रॉनिक उपकरणं आणि फर्निचर खरेदीसाठी शुभ आहे. काही कन्या राशीचे लोक वाहन खरेदी करतील. तुम्ही कुटुंबासह परदेशात सुट्टीसाठी तिकीट बुक करण्यासाठी पैसे खर्च करू शकता. काही कन्या राशीचे लोक शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक असतील, जो चांगल्या परताव्यासाठी देखील एक चांगला पर्याय आहे.

कन्या राशीचे आरोग्य  (Virgo Health Horoscope)

या आठवड्यात तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्या भेडसावतील. सर्दी आणि खोकल्याशी संबंधित समस्या त्रास देऊ शकतात. दुचाकी चालवताना हेल्मेट घाला, अन्यथा दुखापत होऊ शकते. आरोग्याबाबत सावध राहा, अन्यथा त्रास सहन करावा लागू शकतो. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात तुमचा आत्मविश्वास वाढेल, पण अनेक समस्या तुम्हाला सतावतील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Leo Weekly Horoscope 27 May To 2 June 2024 : येणाऱ्या आठवड्यात अनेक महत्त्वाचे बदल घडतील, नवीन आव्हानांना सामोरं जाण्यासाठी सज्ज व्हा; सिंह राशीचं साप्ताहिक राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

छगन भुजबळांचं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, नेमकी काय केली मागणी? 
छगन भुजबळांचं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, नेमकी काय केली मागणी? 
Devendra Fadanvis Vidhan Sabha Speech : लाडक्या बहिणींना पुढील हफ्ता कधी? फडणवीसांनी भाषणात सांगितलं
Devendra Fadanvis Vidhan Sabha Speech : लाडक्या बहिणींना पुढील हफ्ता कधी? फडणवीसांनी भाषणात सांगितलं
Kolhapur Crime : जप्त केलेला आयशर टेम्पो सोडण्यासाठी 50 हजारांची मागणी; कोल्हापुरात लाचखोर एपीआय, पीएसआयसह तिघांवर गुन्हा!
जप्त केलेला आयशर टेम्पो सोडण्यासाठी 50 हजारांची मागणी; कोल्हापुरात लाचखोर एपीआय, पीएसआयसह तिघांवर गुन्हा!
Almatti Dam : कर्नाटकचं पुन्हा 'नाटक', अलमट्टीची उंची पुन्हा वाढवण्याचा निर्णय, सांगली-कोल्हापूरवर महापुराचं संकट वाढणार
कर्नाटकचं पुन्हा 'नाटक', अलमट्टीची उंची पुन्हा वाढवण्याचा निर्णय, सांगली-कोल्हापूरवर महापुराचं संकट वाढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

BJPVs Congress Rada:काँग्रेसने बासाहेबांचा अपमान केला,भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसचं कार्यालय फोडलंABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 19 December 2024Beed Santosh Deshmukh News Update : संतोष देशमुख यांच्या मृतदेहावर किती जखमा? पोस्टमार्टममध्ये काय?ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 19 December 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
छगन भुजबळांचं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, नेमकी काय केली मागणी? 
छगन भुजबळांचं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, नेमकी काय केली मागणी? 
Devendra Fadanvis Vidhan Sabha Speech : लाडक्या बहिणींना पुढील हफ्ता कधी? फडणवीसांनी भाषणात सांगितलं
Devendra Fadanvis Vidhan Sabha Speech : लाडक्या बहिणींना पुढील हफ्ता कधी? फडणवीसांनी भाषणात सांगितलं
Kolhapur Crime : जप्त केलेला आयशर टेम्पो सोडण्यासाठी 50 हजारांची मागणी; कोल्हापुरात लाचखोर एपीआय, पीएसआयसह तिघांवर गुन्हा!
जप्त केलेला आयशर टेम्पो सोडण्यासाठी 50 हजारांची मागणी; कोल्हापुरात लाचखोर एपीआय, पीएसआयसह तिघांवर गुन्हा!
Almatti Dam : कर्नाटकचं पुन्हा 'नाटक', अलमट्टीची उंची पुन्हा वाढवण्याचा निर्णय, सांगली-कोल्हापूरवर महापुराचं संकट वाढणार
कर्नाटकचं पुन्हा 'नाटक', अलमट्टीची उंची पुन्हा वाढवण्याचा निर्णय, सांगली-कोल्हापूरवर महापुराचं संकट वाढणार
विधानसभा निवडणुकीपूर्वीच अरविंद केजरीवालांचा धमाका, मोठ्या योजनेची केली घोषणा, नेमका कोणाला मिळणार लाभ?
विधानसभा निवडणुकीपूर्वीच अरविंद केजरीवालांचा धमाका, मोठ्या योजनेची केली घोषणा, नेमका कोणाला मिळणार लाभ?
Sharad Pawar : निर्घृण हत्या झालेल्या सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुबीयांची शरद पवार भेट देणार, परभणीचा सुद्धा दौरा करणार
निर्घृण हत्या झालेल्या सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुबीयांची शरद पवार भेट देणार, परभणीचा सुद्धा दौरा करणार
Santosh Deshmukh Postmortem Report: संतोष देशमुखांच्या अंगावर 56 जखमा, लोखंडी रॉडच्या लागोपाठ फटक्यांनी पाठीवर... पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये नेमकं काय?
संतोष देशमुखांच्या अंगावर 56 जखमा, लोखंडी पाईपचे वळ; पाठीवर सर्वाधिक मुका मार
Devendra Fadnavis : तुमच्या देशभक्तीवर शंका नाही, पण विरोधकांच्या खांद्यावर कोणीतरी बंदूक ठेवतंय, 'मालेगाव व्होट जिहाद'वरून फडणवीसांचा हल्लाबोल
तुमच्या देशभक्तीवर शंका नाही, पण विरोधकांच्या खांद्यावर कोणीतरी बंदूक ठेवतंय, 'मालेगाव व्होट जिहाद'वरून फडणवीसांचा हल्लाबोल
Embed widget