एक्स्प्लोर

Astrology : तब्बल 500 वर्षांनंतर जुळून आले 3 मोठे राजयोग; दिवाळीआधी 'या' राशींना सोन्याचे दिवस, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार

Triple Rajyog : सप्टेंबर महिन्यात एकत्र 3 राजयोगांची निर्मिती होत आहे, ज्यामुळे काही राशींचे अच्छे दिन सुरू होतील. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घ्या.

September 2024 Triple Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा ग्रह वेळोवेळी संक्रमण करतात, तेव्हा अनेक वेळा शुभ राजयोग तयार होतात, ज्याचा परिणाम सर्व जगावर होतो. यातच आता सप्टेंबर महिन्यात 3 राजयोग तयार होत आहेत, ज्यामुळे काही राशींचं नशीब पालटू शकतं.

शनि स्वतःच्या कुंभ राशीत भ्रमण करताना शश राजयोग (Shash Rajyog) तयार करेल. ग्रहांचा राजकुमार बुध 23 सप्टेंबरला स्वतःच्या कन्या राशीत प्रवेश करून भद्रा राजयोग (Bhadra Rajyog) तयार करेल. याशिवाय संपत्तीचा दाता शुक्र देखील 18 सप्टेंबरला स्वतःच्या तूळ राशीत प्रवेश करत मालव्य राजयोग (Malavya Rajyog) निर्माण करेल.

हा एक विचित्र योग आहे, ज्यात 3 मोठे ग्रह आपापल्या राशीत फिरून एकाच वेळी 3 राजयोग तयार करतील. यामुळे दिवाळीपूर्वी काही राशींचं नशीब चमकू शकतं. तसेच, यावेळी तुम्हाला विशेष सन्मान आणि प्रतिष्ठा प्राप्त होऊ शकते. या काळात नेमक्या कोणत्या राशींचं नशीब उजळणार? जाणून घेऊया.

मेष रास (Aries)

बनत असलेले 3 राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. या काळात तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. यावेळी तुम्हाला गुंतवणुकीचा लाभ मिळू शकतो. तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांकडूनही काही चांगली बातमी मिळेल. ऑफिसमध्ये तुमच्या वागण्यामुळे सर्वजण तुम्हाला मदत करतील. नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्याची तुमची इच्छा या महिन्यात पूर्ण होऊ शकते. तसेच, यावेळी तुम्हाला नवीन नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. 

वृषभ रास (Taurus)

तीन राजयोगांची निर्मिती वृषभ राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकते. या काळात तुमचे उत्पन्न प्रचंड वाढू शकते. तुम्हाला स्थावर मालमत्तेतूनही फायदा होईल. ऑफिसमधील सहकारी तुम्हाला प्रत्येक बाबतीत मदत करतील. या महिन्यात तुम्ही तुमच्या आर्थिक खर्चावर लक्ष ठेवाल. या काळात विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन छान राहील. यावेळी आर्थिक सुरक्षितता असेल. तुम्ही मिळवलेल्या यशामुळे तुमची सर्वत्र प्रशंसा होईल.

कन्या रास (Virgo)

कन्या राशीच्या लोकांसाठी तीन राजयोगांची निर्मिती फायदेशीर ठरू शकते. या काळात तुमची नोकरी आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. याव्यतिरिक्त, प्रत्येक कार्यात तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून पूर्ण मदत आणि सहकार्य मिळेल. या महिन्यात तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. या काळात व्यावसायिकांना चांगला नफा होऊ शकतो. तसेच व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. यावेळी नोकरदारांना कनिष्ठ आणि वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. नोकरदारांना प्रमोशन मिळू शकते.

कुंभ रास (Aquarius)

कुंभ राशीच्या लोकांसाठी तीन राजयोगांची निर्मिती फायदेशीर ठरू शकते. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल. तुम्हाला सन्मान आणि प्रतिष्ठा देखील मिळू शकते. या काळात तुमचे संबंध स्थिर राहतील. तुमचा पार्टनर महिनाभर तुम्ही काय बोलता याकडे लक्ष देईल. महिनाभर तुमच्या तब्येतीची कोणतीही समस्या उद्भवणार नाही. तसेच, विवाहित लोकांचे वैवाहिक जीवनही यावेळी छान असेल. करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी उत्कृष्ट ठरेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Numerology : प्रचंड गर्विष्ठ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; स्वत:लाच समजतात शहाणे, दुसऱ्यांना कमी लेखण्यात सर्वात पुढे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Mahadik : मुन्ना महाडिकचा भांग देखील कोण वाकडा करू शकेल, असा कोणी पृथ्वीवर जन्माला आलेला नाही : धनंजय महाडिक
मुन्ना महाडिकचा भांग देखील कोण वाकडा करू शकेल, असा कोणी पृथ्वीवर जन्माला आलेला नाही : धनंजय महाडिक
Navneet Rana : ते कापाकापाची भाषा करत असतील तर आम्हीदेखील...; अमरावतीच्या राड्यानंतर नवनीत राणांचा इशारा, उद्धव ठाकरेंवरही आरोप
ते कापाकापाची भाषा करत असतील तर आम्हीदेखील...; अमरावतीच्या राड्यानंतर नवनीत राणांचा इशारा, उद्धव ठाकरेंवरही आरोप
PM Modi In Nigeria : पीएम मोदींना 17 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार; नायजेरियाकडून ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर पुरस्कार
पीएम मोदींना 17 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार; नायजेरियाकडून ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर पुरस्कार
मोदी म्हणाले, बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा, पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधींचं थेट ट्विट, म्हणाले
मोदी म्हणाले, बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा, पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधींचं थेट ट्विट, म्हणाले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 1 PM :17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  1 PM : 17 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सNavneet Rana Amravati : कापण्याची भाषा कराल तर आम्हाही तीच भाषा करू - नवनीत राणाDevendra Fadnavis : स्ट्राईक रेट आणि जागांवर मुख्यमंत्रिपदाचा निर्णय होणार नाही - देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Mahadik : मुन्ना महाडिकचा भांग देखील कोण वाकडा करू शकेल, असा कोणी पृथ्वीवर जन्माला आलेला नाही : धनंजय महाडिक
मुन्ना महाडिकचा भांग देखील कोण वाकडा करू शकेल, असा कोणी पृथ्वीवर जन्माला आलेला नाही : धनंजय महाडिक
Navneet Rana : ते कापाकापाची भाषा करत असतील तर आम्हीदेखील...; अमरावतीच्या राड्यानंतर नवनीत राणांचा इशारा, उद्धव ठाकरेंवरही आरोप
ते कापाकापाची भाषा करत असतील तर आम्हीदेखील...; अमरावतीच्या राड्यानंतर नवनीत राणांचा इशारा, उद्धव ठाकरेंवरही आरोप
PM Modi In Nigeria : पीएम मोदींना 17 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार; नायजेरियाकडून ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर पुरस्कार
पीएम मोदींना 17 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार; नायजेरियाकडून ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर पुरस्कार
मोदी म्हणाले, बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा, पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधींचं थेट ट्विट, म्हणाले
मोदी म्हणाले, बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा, पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधींचं थेट ट्विट, म्हणाले
Laxman Hake: महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Eknath Shinde : त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? : एकनाथ शिंदे
Eknath Shinde: प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक, एकनाथ शिंदेंचा शिवसैनिकांना महत्त्वाचा आदेश, म्हणाले, 'या' चुका टाळा
Eknath Shinde: प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक, एकनाथ शिंदेंचा शिवसैनिकांना महत्त्वाचा आदेश, म्हणाले, 'या' चुका टाळा
Sarpanch Viral Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
Embed widget