एक्स्प्लोर
Numerology : प्रचंड गर्विष्ठ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; स्वत:लाच समजतात शहाणे, दुसऱ्यांना कमी लेखण्यात सर्वात पुढे
Numerology : ज्योतिषशास्त्रानुसार, या जन्मतारखेचे लोक हे प्रचंड घमंडी असतात. आपल्यालाच जगातल्या सगळ्या गोष्टी माहीत असल्यासारखं ते वावरतात. दुसऱ्यांना कमी लेखणं ही त्यांची सवय असते.
Numerology Mulank 1
1/10

अंकशास्त्रात (Ank Shastra) प्रत्येक मूलांकाबद्दल काही खास गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. यामध्ये मूलांक 1 च्या लोकांची देखील काही खास वैशिष्ट्यं सांगण्यात आली आहेत. अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 1 असतो.
2/10

मूलांक 1 चे लोक हे स्वभावाने गर्विष्ठ आणि हट्टी असतात. आपल्यालाच जणू सर्व काही माहीत असल्याचं त्यांना वाटतं, समोरच्या व्यक्तीला ते कमी लेखतात.
Published at : 03 Sep 2024 12:27 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
निवडणूक
व्यापार-उद्योग























