एक्स्प्लोर
Shocking Video: बोरिवलीत महिलेवर भटक्या कुत्र्याचा जीवघेणा हल्ला, काळजाचा ठोका चुकवणारे CCTV फुटेज आले समोर
मुंबईच्या (Mumbai) बोरिवली (Borivali) पश्चिम परिसरातील ओल्ड एमएचबी कॉलनीत (Old MHB Colony) एका महिलेवर भटक्या कुत्र्याने (Stray Dog) हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात पीडित महिला गंभीर जखमी झाली असून, तिला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे, ज्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणामुळे मुंबईतील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या समस्येवर आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली आहे.
महाराष्ट्र
Vinayak Raut Vs Bhaskar Jadhav : ठाकरेंचे वारे मतभेदाचे, एकनाथ शिंदे-बाळासाहेब थोरातांमध्ये जुंपली
BJP Vs Sena Special Report : राजकारण तळाला पाठिंबा भावाला, रवींद्र चव्हाणांमुळे राजकारण तापलं
Nitesh Rane Special Report : राजकीय गेम अन् भावाचं प्रेम, भावासाठी भाऊ राजकीय मैदानात
Manoj Jarange on Santosh deshmukh : संतोष देशमुखांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण, जरांगे काय म्हणाले?
Nitesh Rane PC : Nilesh Rane यांचा बळीचा बकरा केला जातोय; नितेश राणेंनी केली भावाची पाठराखण
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रिकेट
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
Advertisement




















