एक्स्प्लोर

Vastu Tips : नात्यातील दुरावा संपवायचा आहे? घरात लावा 'ही' फुले 

Vastu Tips :  नाती जपण्यासाठी वास्तुशास्त्रात अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. जाणून घेऊया वास्तूनुसार फुलांचे कोणते उपाय केल्याने बिघडलेले नाते पुन्हा मजबूत होऊ शकते.

Vastu Tips :  नाती जपण्यासाठी वास्तुशास्त्रात अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. जाणून घेऊया वास्तूनुसार फुलांचे कोणते उपाय केल्याने बिघडलेले नाते पुन्हा मजबूत होऊ शकते. कोणती फुले तुम्ही घरी लावल्यामुळे नात्यांमध्ये गोडवा टिकवून ठेवता येतो याबद्दल जाणून घेऊया. 

लाल गुलाब
हे फूल प्रेमाचे प्रतीक आहे. त्यामुळे नात्यात दुरावा येत असेल तर गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या एका   पाण्यात टाकून ते भांडे बेडरूममध्ये ठेवा. असे केल्याने नाते घट्ट होते.

कमळाचे फूल
तुम्ही तुमच्या घराच्या ईशान्य किंवा उत्तर किंवा पूर्व दिशेला कमळाचे फूल लावू शकता. हे लावल्याने सुख-समृद्धी मिळते. वास्तूमध्ये या वनस्पतीची लागवड करणे खूप शुभ मानले जाते.

पेओनिया फुले
हे फूल घराच्या दक्षिण-पश्चिम दिशेला लावू शकता . ते लावल्याने घरात सुख-समृद्धी टिकून राहते आणि सौभाग्य वाढते. विवाहित मुलींनी ही रोपे घराच्या ड्रॉईंग रूममध्ये ठेवावीत.
 

सदाहरित फुले
ही फुले समर्पण आणि प्रेमाचे प्रतीक आहेत. त्याच्या नावाप्रमाणेच ते तुमचे नाते सदाहरित आणि मजबूत बनवतात. हे घरामध्ये लावल्याने नकारात्मक ऊर्जा येत नाही, तसेच कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम टिकून राहते.

जास्मीनची फुले 
ही फुले शांतता आणि स्थिरता देतात. या फुलाच्या सुगंधाने नाती मजबूत होतात. त्यांना सतत पाहिल्याने मनात नेहमी चांगले आणि सकारात्मक विचार येतात. ज्यांचे नवविवाहित आहेत त्यांच्यासाठी हे फूल खूप शुभ मानले जाते. हे फूल दक्षिण दिशेला लावू नका.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope: धनु, मकर राशीला मिळणार आर्थिक दिलासा! नोव्हेंबरचा पहिलाच आठवडा गेमचेंजर, पैसा, नोकरी, प्रेमात 'असे' बदल; साप्ताहिक राशीभविष्य वाचा
धनु, मकर राशीला मिळणार आर्थिक दिलासा! नोव्हेंबरचा पहिलाच आठवडा गेमचेंजर, पैसा, नोकरी, प्रेमात 'असे' बदल; साप्ताहिक राशीभविष्य वाचा
Lakshmi Yog 2026 : दिवाळीआधीच 3 राशींचं उजळणार भाग्य; लक्ष्मी योगामुळे होणार धनवर्षाव, हातात खेळणार पैसाच पैसा, वाचा लकी राशी
दिवाळीआधीच 3 राशींचं उजळणार भाग्य; लक्ष्मी योगामुळे होणार धनवर्षाव, हातात खेळणार पैसाच पैसा, वाचा लकी राशी
Saggitarius Monthly Horoscope November 2026 : धनु राशीसाठी पुढचे 30 दिवस महत्त्वाचे; 15 नोव्हेंबरनंतर आर्थिक स्थिती कशी असेल? वाचा मासिक राशीभविष्य
धनु राशीसाठी पुढचे 30 दिवस महत्त्वाचे; 15 नोव्हेंबरनंतर आर्थिक स्थिती कशी असेल? वाचा मासिक राशीभविष्य
Scorpio Monthly Horoscope : वृश्चिक राशीसाठी नोव्हेंबरचा महिना ठरणार गेमचेंजर; अचानक लागणार लॉटरी, करिअरची गाडीही चालणार सुस्साट, वाचा मासिक राशीभविष्य
वृश्चिक राशीसाठी नोव्हेंबरचा महिना ठरणार गेमचेंजर; अचानक लागणार लॉटरी, करिअरची गाडीही चालणार सुस्साट, वाचा मासिक राशीभविष्य

व्हिडीओ

Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी
India Alliance Vs BJP : 'इंडिया' आघाडीचा महामोर्चा, भाजपच्या देशभरात पदयात्रा Special Report
Inflation Diwali : दिवाळीपूर्वीच महागाईचा दणका...CNG चे दर वाढले, जेट इंधनातही भाववाढ Special Report
Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात
Mann Suddha Tujha Season 3 : सोबत | मन सुद्ध तुझं | Episode 5 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्णबनंतर आता बंगालच्या उपसागरात मुरासू चक्रीवादळ तयार; 3 नोव्हेंबरला आंध्र किनारपट्टीवर धडकणार; एका आठवड्यात दुसरं चक्रीवादळ
अर्णबनंतर आता बंगालच्या उपसागरात मुरासू चक्रीवादळ तयार; 3 नोव्हेंबरला आंध्र किनारपट्टीवर धडकणार; एका आठवड्यात दुसरं चक्रीवादळ
EPFOची व्हॉट्सॲप सेवा सुरू, पीएफ बॅलन्स पासबुक अन् 5 नवीन व्यवहारांपर्यंतची माहिती उपलब्ध होणार
EPFOची व्हॉट्सॲप सेवा सुरू, पीएफ बॅलन्स पासबुक अन् 5 नवीन व्यवहारांपर्यंतची माहिती उपलब्ध होणार
अनाथ, दिव्यांग अन् वृ्द्धांसाठी रिलायन्सकडून मायेचा निवारा; कर्जतमध्ये 100 एकरवर 'अनंत आश्रय' टाऊनशीप, नीता अंबानींची घोषणा
अनाथ, दिव्यांग अन् वृ्द्धांसाठी रिलायन्सकडून मायेचा निवारा; कर्जतमध्ये 100 एकरवर 'अनंत आश्रय' टाऊनशीप, नीता अंबानींची घोषणा
हिंजवडी आयटी पार्क परिसरात पावसाची जोरदार हजेरी, रस्ते जलमय
हिंजवडी आयटी पार्क परिसरात पावसाची जोरदार हजेरी, रस्ते जलमय
Mumbai Accident: रेल्वे, बेस्ट ते रस्त्यांपर्यंत, मुंबईत चिरडून मरणं अगदी स्वस्त झालंय; कांदिवलीत फक्त 30 मिनिटात रस्त्यावरील ऑईलमुळे 14 दुचाकी फरफटत गेल्या, अनेक जखमी
रेल्वे, बेस्ट ते रस्त्यांपर्यंत, मुंबईत चिरडून मरणं अगदी स्वस्त झालंय; कांदिवलीत फक्त 30 मिनिटात रस्त्यावरील ऑईलमुळे 14 दुचाकी फरफटत गेल्या, अनेक जखमी
शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर, तुळशी गावात भेट; 50 लाखांची मदतही दिली, दुष्काळ परिस्थितीबाबत मोदींना सांगणार
शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर, तुळशी गावात भेट; 50 लाखांची मदतही दिली, दुष्काळ परिस्थितीबाबत मोदींना सांगणार
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीत विक्रमी 97.92 टक्के मतदान; कोरेगाव, खंडाळा आणि वाईमध्ये 100 टक्के प्रतिसाद
सातारा जिल्हा बँक निवडणुकीत विक्रमी 97.92 टक्के मतदान; कोरेगाव, खंडाळा आणि वाईमध्ये 100 टक्के प्रतिसाद
वेतनवाढीच्या मागणीसाठी बांगलादेशात वस्त्रोद्योग कामगारांचे आंदोलन, तीन ठिकाणी हिंसाचार; आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, वाहने जाळली
वेतनवाढीच्या मागणीसाठी बांगलादेशात वस्त्रोद्योग कामगारांचे आंदोलन, तीन ठिकाणी हिंसाचार; आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, वाहने जाळली
Embed widget