एक्स्प्लोर

Taurus Weekly Horoscope 3 to 9 June 2024 : नोकरदार वर्गासाठी येणारा आठवडा ठरणार लकी, महिलांसाठी नेमका कसा असेल जून महिना? वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Taurus Weekly Horoscope 3 to 9 June 2024 : वृषभ राशीचं करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा वृषभ राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या. 

Taurus Weekly Horoscope 3 to 9 June 2024 : हिंदू कॅलेंडरनुसार, जून महिन्यातला पहिला आठवडा आजपासून सुरु झाला आहे. हा नवीन आठवडा वृषभ राशीसाठी नेमका कसा असणार आहे? वृषभ राशीचं करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा वृषभ राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी वृषभ राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या. 

वृषभ राशीचे करिअर (Taurus Career Horoscope)  

वृषभ राशीच्या लोकांसाठी येणारा आठवडा खेळीमेळीचा असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला करिअरमध्ये काही समस्यांचा सामना करावा लागणार आहे.तुमचा फोकस आर्थिक बाबींवर जास्त असणार आहे. करिअरशी संबंधित तुमच्या डोक्यात नवनवीन कल्पना सुचतील. नवीन प्रोजेक्ट्स, बिझनेस प्लॅनसाठी चांगली सुरुवात असेल. 

वृषभ राशीचे आरोग्य (Taurus Health Horoscope)

आरोग्याबद्दल बोलायचं झाल्यास, महिलांनी व्यायामाकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. तुमच्याबरोबरच तुमच्या कुटुंबियांची देखील काळजी घ्या. बाहेरचं खाणं बंद करा. तसेच, घरच्या घरी चविष्ट पदार्थ बनवा. 

वृषभ राशीची आर्थिक स्थिती (Taurus Money Wealth Horoscope)

या आठवड्यात तुम्ही पैशांचे मोठे व्यवहार अजिबात करू नका. तसेच, व्यापारी वर्गाने कोणताही मोठा खर्च करण्याआधी योग्य खबरदारी घ्या. त्यानंतरच पैसे खर्च करा. 

वृषभ राशीचे विद्यार्थी (Taurus Students Horoscope)

वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांना या आठवड्यात चांगलं यश मिळणार आहे. विद्यार्थी मन लावून अभ्यास करतील. तसेच, आपल्या ध्येयाच्या दिशेने एक पाऊल तुम्ही आणखी पुढे जाल. तुम्हाला जर परदेशात जायची इच्छा असेल तर तीदेखील या आठवड्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Shani Dev : येत्या 5 महिन्यांत 'या' राशींवर असणार शनीची कृपा; तर 'या' 4 राशींवर राहणार करडी नजर, आत्ताच सावध व्हा...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 07 July 2024Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
Embed widget