एक्स्प्लोर

Taurus Weekly Horoscope 08 to 14 July 2024 : येत्या 7 दिवसांत मिळणार अनेक सरप्राईज, बिघडलेली कार्यही सुधारतील; वृषभ राशीचे साप्ताहिक राशीभविष्य

Taurus Weekly Horoscope 08 to 14 July 2024 : वृषभ राशीचं करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा वृषभ राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Taurus Weekly Horoscope 08 to 14 July 2024 : हिंदू कॅलेंडरनुसार, जुलै (July) महिन्यातला हा दुसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा नवीन आठवडा वृषभ राशीसाठी (Taurus Horoscope) नेमका कसा असणार आहे? वृषभ राशीचं करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा वृषभ राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी वृषभ राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

वृषभ राशीची लव्ह लाईफ (Taurus luv-Relationship Horoscope)  

जे लोक लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये असतील त्यांना लव्ह लाईफमध्ये अनेक संकटांचा सामना करावा लागेल. तुमच्या नातेसंबंधात संवाद कमी पडू शकतो. या आठवड्यात तुम्ही पार्टरबरोबर जास्त वेळ घालवाल. या आठवड्यात तुमची लव्ह लाईफ फार चांगली असणार आहे. जोडीदाराकडून तुम्हाला या आठवड्यात छान भेटवस्तू मिळू शकते. 

वृषभ राशीचे करिअर (Taurus Career Horoscope)  

या आठवड्यात तुमच्या करिअरमध्ये चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे. कोणतंही काम करताना तुम्ही सावधानतेने करणं गरजेचं आहे. तसेच, आठवड्याच्या शेवटी तुम्ही तुम्हाला दिलेले टास्क पूर्ण करणं गरजेचे आहे. शिक्षणाच्या संदर्भात तुम्हाला परदेशात जाण्याची संधी देखील मिळू शकते. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला अनेक संकटांचा सामना देखील करावा लागू शकतो. 

वृषभ राशीची आर्थिक स्थिती (Taurus Money Wealth Horoscope)

या आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती चांगली असू शकते. कोणतं नवीन काम करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. तसेच, जर तुमचा वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हा काळ चांगला आहे. तसेच, आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत तुम्हाला पुण्य करण्याची संधी देखील मिळू शकते. या आठवड्यात तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम असाल. 

वृषभ राशीचे आरोग्य (Taurus Health Horoscope)

या आठवड्यात तुम्हाला कंबरदुखीपासून आराम मिळेल. ज्या लोकांना श्वसनासंबंधित त्रास आहे त्यांनी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. तसेच, लहान मुलांना घशाशी संबंधित समस्या जाणवू शकतात. बाहेरचे पदार्थ खाणं बंद करा. तसेच, आहारात फळ आणि पालेभाज्यांचा समावेश करा. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Aries Weekly Horoscope 08 To 14 July 2024 : फायद्याचा की तोट्याचा? मेष राशीसाठी पुढचा आठवडा कसा असणार? साप्ताहिक राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vikas Thakre : आमची स्वबळावर लढण्याची तयारी पूर्ण : काँग्रेस आमदार विकास ठाकरेAnjali Damania on Dhananjay Munde :मुंडेंच्या विरोधात पुरावे सादर केलेत;अजितदादा म्हणालेत,निर्णय घेऊJob Majha : जॉब माझा : हिंदुस्तान कॉपर लिमिटेड येथे विविध पदांसाठी नोकरीच्या संधी :  ABP MajhaGuardian Minister : नावं गायब करण्यात, तटकरेंचा हातखंड शिंदेंचे आमदार गोगावले,थोरवे,दळवींचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Bhandara : 62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Nashik Guardian Minister : एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
Embed widget