एक्स्प्लोर

Taurus Weekly Horoscope 02 September To 08 September 2024 : वृषभ राशीला सहन करावी लागणार नाराजी; नवीन आठवड्यात मनाविरुद्ध गोष्टी घडणार, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Taurus Weekly Horoscope 02 September To 08 September 2024 : वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? वृषभ राशीचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या...

Taurus Weekly Horoscope 02 September To 08 September 2024 : राशीभविष्यानुसार, वृषभ राशीसाठी नवीन आठवडा थोडा नाराजीचा असेल. हा आठवडा काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. या आठवड्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? वृषभ राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या...

वृषभ राशीची लव्ह लाईफ (Taurus Love Horoscope)

तुमची लव्ह लाईफ अजून बहरण्यासाठी तुम्ही मेहनत घेतली पाहिजे. या आठवड्यात जोडीदारासोबत तुमचे किरकोळ वाद होऊ शकतात, परंतु आठवड्याच्या अखेरीस सर्व वाद सोडवावे लागतील. जास्त वाद झाल्यास तुम्ही थोडं शांतीत घ्या. तुमच्या जोडीदारासोबत जास्तीत जास्त वेळ घालवा आणि तुमचं नातं अधिक घट्ट करा. जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराला तुमच्या घरातल्यांशी भेटवायचं असेल आणि लग्नाबद्दल बोलायचं असेल तर हा आठवडा चांगला आहे. काही लोकांच्या प्रेमाचं रुपांतर प्रेमविवाहात होईल.

वृषभ राशीचे करिअर (Taurus Career  Horoscope)

नवीन आठवड्यात तुमच्या ऑफिसमध्ये एखादी कल्पना मांडताना काळजी घ्या. कदाचित तुमच्या काही वरिष्ठांना ही गोष्ट आवडणार नाही आणि ते तुमचे पाय खेचण्याचा प्रयत्न करतील. याचा परिणाम तुमच्या मनोबलावर होईल. ऑफिसमध्येही वरिष्ठांशी चांगले संबंध ठेवा. वकील, नोकरदार, वास्तुविशारद, प्राध्यापक, लेखक, कलाकार, स्वयंपाकी आणि कॉपीरायटर यांना या आठवड्यात यश मिळेल.

वृषभ राशीची आर्थिक स्थिती (Taurus Wealth Horoscope)

नवीन आठवड्यात अनोळखी व्यक्तींशी आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. या आठवड्यात तुम्हाला अनेक ठिकाणांहून पैसे मिळतील. रिअल इस्टेटमध्ये काम करणाऱ्यांसाठी आठवड्याचे दोन-तीन दिवस चांगले असणार आहेत. व्यावसायिकांना गुंतवणुकीसाठी चांगले स्रोत मिळतील, पण सर्व अभ्यास करुनच गुंतवणूक करा. महिलांना काही आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागेल. या आठवड्यात तुमच्याकडून काही व्यवहार चुकू शकतात, त्यामुळे पैशाचे व्यवहार जपून हाताळा. 

वृषभ राशीचे आरोग्य  (Taurus Health Horoscope)

नवीन आठवड्यात तुमचं आरोग्य चांगलं राहील. दीर्घकाळ चालणाऱ्या आजारांपासून आराम मिळेल. गरोदर महिलांनी साहसी आणि वजन उचलण्याची कामं टाळावी, यासोबतच दारू आणि तंबाखूचं सेवन टाळावं. हाय बीपीच्या रुग्णांनी त्यांच्या आरोग्याकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे. दररोज व्यायाम करा आणि आरोग्याशी संबंधित लहानसहान समस्यांकडे दुर्लक्ष करू नका.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Aries Weekly Horoscope 02 September To 08 September 2024 : मेष राशीसाठी पुढचे 7 दिवस वरदानाप्रमाणे; पगारवाढीसह आरोग्यही राहणार तंदुरुस्त? वाचा साप्ताहिक राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolkata Doctors Strike : अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता,पण एक अट कायम
अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 19 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 10 PM 19 September 2024 : ABP MajhaAmit Thackeray Special Report : आणखी एक ठाकरे निवडणूक लढवणार? अमित ठाकरेंची जोरदार चर्चाBalasaheb Thorat on CM : मविआच्या सरकारमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री असेल, बाळासाहेब थोरातांचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolkata Doctors Strike : अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता,पण एक अट कायम
अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Bachchu Kadu on Mahayuti : स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
Haryana Election : हरियाणात पुतण्याचा काकांना धक्का, मनोहरलाल खट्टर यांच्या भावाचा मुलगा रमित खट्टर काँग्रेसमध्ये दाखल
हरियाणामध्ये काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग,मनोहरलाल खट्टर यांचा पुतण्या रमित खट्टर यांचा मोठा निर्णय, भाजपला धक्का 
Guru Vakri 2024 : अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Embed widget