एक्स्प्लोर

Aries Weekly Horoscope 02 September To 08 September 2024 : मेष राशीसाठी पुढचे 7 दिवस वरदानाप्रमाणे; पगारवाढीसह आरोग्यही राहणार तंदुरुस्त? वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Aries Weekly Horoscope 02 To 08 September 2024 : मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अनुकूल असणार आहे. तुम्हाला नवीन आठवड्यात सर्वच गोष्टींमध्ये अपेक्षित यश मिळेल.

Aries Weekly Horoscope 02 September To 08 September 2024 : राशीभविष्यानुसार, मेष राशीसाठी नवीन आठवडा आर्थिकदृष्ट्या चांगला असेल. तुमची लव्ह लाईफ देखील या आठवड्यात चांगली असेल. या आठवड्यात तुमचे उत्पन्न स्रोत वाढतील. एकूणच मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? मेष राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

मेष राशीची लव्ह लाईफ (Aries Love Horoscope)

तुमची लव्ह लाईफ या आठवड्यात चांगली असेल. जोडीदारासोबतच्या नात्यात प्रेम आणि रोमान्स वाढेल. तुमच्या जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. ज्यांच्या नुकताच ब्रेकअप झाला असेल त्यांनी भूतकाळातील गोष्टी विसरण्यासाठी एखाद्या खास व्यक्तीसोबत वेळ घालवाव. जे लोक रिलेशनशिपमध्ये आहेत, त्यांनी आपल्या जोडीदारासोबत जास्त वेळ घालवला पाहिजे आणि त्यांच्या भावना पार्टनरसोबत शेअर केल्या पाहिजे. मनमोकळेपणाने बोलून नातं अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न करा.

मेष राशीचे करिअर (Aries Career  Horoscope)

ऑफिसमध्ये नवीन जबाबदाऱ्या सांभाळून पार पाडा. नोकरीच्या ठिकाणी तुमच्यावर कामाच्या अतिरिक्त जबाबदाऱ्या पडतील. या आठवड्यात मेष राशीच्या लोकांना नोकरी-व्यवसायात नशिबाची साथ मिळेल. या आठवड्यात तुम्हाला पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना नवीन ठिकाणी व्यवसाय वाढवण्याच्या भरपूर संधी मिळतील.

मेष राशीची आर्थिक स्थिती (Aries Wealth Horoscope)

या आठवड्यात तुम्हाला चांगला आर्थिक लाभ होईल. या आठवड्यात तुमची सर्व स्वप्नं पूर्ण होतील. नवीन मालमत्ता खरेदी करण्याची शक्यता आहे किंवा आपण घराची दुरुस्ती करण्याचा विचार करू शकता. शेअर बाजार किंवा नवीन व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठीही हा आठवडा शुभ राहील. व्यवसाय वाढवण्यासाठी अनेक ठिकाणांहून निधी उपलब्ध होईल. दीर्घकाळापासून थकीत असलेले पैसे परत मिळतील. काही लोकांना कर्जापासून मुक्ती मिळेल.

मेष राशीचे आरोग्य  (Aries Health Horoscope)

नवीन आठवड्यात तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्या भेडसावणार नाहीत. मेष राशीच्या वृद्धांना या आठवड्यात सर्दी किंवा खोकल्याचा त्रास होऊ शकतो. गरोदर महिलांनी खेळांमध्ये वैगेरे भाग घेणं टाळावं. तुम्ही रोज फिरायला जा, यामुळे तुम्ही फिट राहाल. या आठवड्यात जड वस्तू उचलणं टाळावं, अन्यथा ते महागात पडू शकतं.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Weekly Horoscope 02 September To 08 September 2024 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9PM TOP Headlines 9 PM 17 January 2025Shahrukh Khan Home CCTV : शाहरुख खानच्या घराची रेकी, घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर #abpमाझाABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 8 PM 17 January 2025Saif Ali Khan Accuse CCTV : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा वांद्रे स्टेशन येथिल फोटो समोर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget