(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Tarot Card Weekly Horoscope : मेष ते मीन, 12 राशींसाठी पुढचा आठवडा कसा असेल, जाणून घ्या टॅरो कार्ड काय सांगतंय?
Tarot Card Weekly Horoscope 19-25 February 2024 : मेष ते मीन राशीपर्यंत सर्वांचा येणारा आठवडा कसा असेल? नवीन आठवड्यात तुमच्यासाठी कोणता दिवस शुभ असेल? टैरो कार्ड्सवरुन नवीन आठवड्याबद्दल सर्व काही जाणून घ्या.
Tarot Card Weekly Horoscope 19-25 February 2024 : नवीन आठवडा सुरू होणार आहे. नवीन आठवड्यात चांगले परिणाम मिळवण्यासाठी शुभ रंग, शुभ अंक फॉलो करणं विसरू नका. तुमचा नवीन आठवडा कसा असेल? आणि नवीन आठवडा चांगला जाण्यासाठी काय फॉलो करावं? टॅरो कार्ड्सच्या माध्यमातून जाणून घ्या.
मेष रास (Aries Weekly Horoscope)
शुभ रंग : जांभळा
शुभ अंक : 2
शुभ दिवस : शनिवार
नवीन आठवड्यासाठी टीप : इतरांचा मत्सर करू नका, तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा, मेडिटेशन करा.
वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)
शुभ रंग : लाल
शुभ अंक : 3
शुभ दिवस : सोमवार
नवीन आठवड्यासाठी टीप : प्रवास करणं विशेष फायदेशीर ठरेल आणि तुम्हाला नवीन संधी मिळतील.
मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)
शुभ रंग : गुलाबी
शुभ अंक : 4
शुभ दिवस : बुधवार
नवीन आठवड्यासाठी टीप : आपल्या रागावर नियंत्रण ठेवा आणि कोणाच्याही वैयक्तिक बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका.
कर्क रास (Cancer Weekly Horoscope)
शुभ रंग : तपकिरी
शुभ अंक : 1
शुभ दिवस : मंगळवार
नवीन आठवड्यासाठी टीप : तुमच्या हितचिंतकांच्या सल्ल्याकडे लक्ष द्या, घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका.
सिंह रास (Leo Weekly Horoscope)
शुभ रंग : पिवळा/सोनेरी
शुभ अंक : 4
शुभ दिवस : मंगळवार
नवीन आठवड्यासाठी टीप : मन एकाग्र ठेवा, ध्यान करा, तुमचे ध्येय निश्चित करा.
कन्या रास (Virgo Weekly Horoscope)
शुभ रंग : लाल
शुभ अंक : 5
शुभ दिवस : बुधवार
नवीन आठवड्यासाठी टीप : तुमच्या आजूबाजूच्या लोकांची काळजी घ्या. मंगळवार आणि शनिवारी मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्याने तुम्हाला बरं वाटेल.
तूळ रास (Libra Weekly Horoscope)
शुभ रंग : निळा
शुभ अंक : 1
शुभ दिवस : मंगळवार
नवीन आठवड्यासाठी टीप : या आठवड्यात तुमचं नशीब खूप बलवान असेल, तुमच्या इच्छा पूर्ण होतील. मन प्रसन्न राहील.
वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)
शुभ रंग : निळा/हिरवा
शुभ अंक : 7
शुभ दिवस : बुधवार
नवीन आठवड्यासाठी टीप : देवपूजा करा, सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. तुम्हाला लवकरच चांगली बातमी मिळेल.
धनु रास (Sagittarius Weekly Horoscope)
शुभ रंग : पांढरा
शुभ अंक : 4
शुभ दिवस : शुक्रवार
नवीन आठवड्यासाठी टीप : तुम्हाला आई आणि आजी-आजोबांकडून विशेष लाभ मिळतील. नवीन कामात यश मिळेल.
मकर रास (Capricorn Weekly Horoscope)
शुभ रंग : गुलाबी
शुभ अंक : 1
शुभ दिवस : बुधवार
नवीन आठवड्यासाठी टीप : प्रत्येकावर विश्वास ठेवू नका, हातात लाल धागा बांधा आणि तुमची नजर काढा.
कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)
शुभ रंग : पांढरा
शुभ अंक : 3
शुभ दिवस : रविवार
नवीन आठवड्यासाठी टीप : कामं सहजतेनं पूर्ण होतील. मुलांसोबत चांगला वेळ जाईल. कार्यालयीन राजकारणापासून दूर राहा.
मीन रास (Aquarius Weekly Horoscope)
शुभ रंग : हिरवा
शुभ अंक : 3
शुभ दिवस : शुक्रवार
नवीन आठवड्यासाठी टीप : तुमच्या इच्छा पूर्ण होतील, कृतज्ञ रहा आणि अहंकारी होऊ नका.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :