एक्स्प्लोर

Shukra Gochar 2024 : शुक्राची चाल बदलणार; 3 राशी होणार मालामाल, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार

Venus Transit 2024 : सुख आणि समृद्धी देणाऱ्या शुक्र सध्या सिंह राशीत आहे. उद्या, म्हणजेच 25 ऑगस्टला शुक्र हा कन्या राशीत प्रवेश करणार आहे, याचा तीन राशींना सर्वाधिक लाभ मिळू शकतो.

enus Transit 2024 : ज्योतिषशास्त्रात शुक्राला (Venus) विशेष महत्त्व आहे. शुक्र हा धन-संपत्ती, सुख-समृद्धी, आकर्षण आणि प्रेमाचा कारक मानला जातो. शुक्र सुमारे 26 दिवसांनी राशी बदलतो. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शुक्राने नुकताच सिंह राशीत प्रवेश केला आहे आणि 25 ऑगस्टपर्यंत शुक्र या राशीत राहील. काही राशीच्या लोकांना शुक्राच्या मार्गक्रमणाचा अनेक पटींनी लाभ मिळू शकतो. शुक्राने सिंह राशीत प्रवेश केल्याने कोणत्या राशींना फायदा होईल? जाणून घेऊया…

मिथुन रास (Gemini)

या राशीच्या लोकांना जीवनात आनंद मिळणार आहे. करिअरच्या क्षेत्रात सकारात्मक परिणाम दिसेल. यासह, तुम्हाला कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून मान मिळू शकेल. कामाच्या संदर्भात तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो, याचा फायदा तुम्हाला मिळेल. सहकाऱ्यांसोबत सुरू असलेले गैरसमजही दूर होतील. तुमचं लव्ह लाईफ चांगलं जाणार आहे. तुमचं वैवाहिक जीवनही चांगलं राहील. जर तुम्ही व्यवसाय केलात तर तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो. शेअर मार्केटमधूनही तुम्ही नफा कमवू शकता. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील, याच्या मदतीने तुम्ही संपत्ती जमा करण्यात यशस्वी होऊ शकता. आरोग्यही चांगलं राहील.

कर्क रास (Cancer)

कर्क राशीची चांगली कमाई होण्याची चिन्हं आहेत. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होईल. यासोबतच पदोन्नतीसह प्रमोशन मिळू शकतं. व्यवसायातही तुम्हाला भरपूर नफा मिळेल. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर या काळात तुम्ही भाग्यवान ठरू शकता. नफा मिळवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुमची आर्थिक स्थितीही चांगली राहील. नातेसंबंधांबद्दल बोलायचं तर, तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. जोडीदारासोबत आनंदाचे क्षण व्यतीत कराल. तुमचं आरोग्यही चांगलं राहील.

सिंह रास (Leo)

नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना लाभ मिळू शकतो. यासोबतच तुम्ही कामाच्या संदर्भात अनेक सहली करू शकता, यातूनही तुम्हाला लाभ मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. तुम्ही व्यवसायात तुमच्या प्रतिस्पर्ध्यांना खडतर स्पर्धा देताना देखील दिसाल, यामुळे तुम्हाला भरपूर नफा मिळेल. तुमची आर्थिक स्थितीही चांगली राहील. तुम्ही जास्त पैसे कमावण्यात यशस्वी होऊ शकता. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. जोडीदारासोबत गोडवा दिसेल. मुलांकडून आनंद मिळू शकेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Shani Dev : आणखी 3 महिने शनि वक्री अवस्थेत; नोव्हेंबरपर्यंत 'या' राशी जगणार राजासारखं जीवन, विविध स्रोतांतून होणार पैशाची आवक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole Vidhan Sabha Election | मोदी-अदानी एक है तो सेफ है! राहुल गांधींची टीका Special ReportZero Hour Pushpa 2 : तेलगू चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद बाब, पुष्पा 2 सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणारZero Hour Maratha Vs OBC  : मराठा वि. ओबीसी संघर्षाचा फटका कोणाला? भविष्यात चित्र काय करणार?Zero Hour Vidhansabha Election : कसा राहिला महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget