एक्स्प्लोर

Scorpio Weekly Horoscope 12 to 18 August 2024 : वृश्चिक राशीच्या लोकांना 17 ऑगस्टपर्यंत अनपेक्षित धनलाभ; आठवडा ठरणार चमत्कारी, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Scorpio Weekly Horoscope 12 to 18 August 2024 : वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? वृश्चिक राशीचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या...

Scorpio Weekly Horoscope 12 to 18 August 2024 : राशीभविष्यानुसार, वृश्चिक राशीसाठी 12 ते 18 ऑगस्टचा काळ वरदानाप्रमाणे असेल. हा आठवडा काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. या आठवड्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? वृश्चिक राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या...

वृश्चिक राशीची लव्ह लाईफ (Scorpio Love Horoscope)

तुमच्या लव्ह लाईफमध्ये नवीन रोमांचक वळणं येतील. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत आनंदाच्या क्षणांचा अनुभव घ्याल. नात्यात परस्पर समंजसपणा आणि समन्वय अधिक चांगला राहील. काही लोकांच्या नात्याला पालकांची मंजुरी मिळेल. वृश्चिक राशीच्या अविवाहित लोकांना एखाद्या खास व्यक्तीबद्दल आकर्षण वाटू शकतं. ज्या लोकांचा नुकताच ब्रेकअप झाला आहे त्यांच्या आयुष्यात कदाचित कोणी खास व्यक्ती येऊ शकते. विवाहित महिलांनी त्यांच्या वैवाहिक जीवनात तिसऱ्या व्यक्तीला हस्तक्षेप होऊ देऊ नये.

वृश्चिक राशीचे करिअर (Scorpio Career Horoscope)

ऑफिसमध्ये तुमची कामगिरी चांगली राहील. सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल. तुमच्या कामाचं कौतुक होईल. नवीन कामांची जबाबदारी घेण्यास संकोच करू नका, त्यामुळे करिअरमध्ये प्रगतीची शक्यता वाढेल. ऑफिसच्या मीटिंगमध्ये तुमच्या कल्पना उघडपणे मांडा. वरिष्ठांच्या सूचना लक्षपूर्वक ऐका. आत्मविश्वासाने आव्हानांचा सामना करा. ज्यांना त्यांची नोकरी बदलायची आहे ते त्यांचं प्रोफाईल अपडेट करू शकतात.

वृश्चिक राशीची आर्थिक स्थिती (Scorpio Wealth Horoscope)

आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा, या आठवड्यात कोणालाही जास्त पैसे देणं टाळा. तुम्हाला तशा जास्त आर्थिक समस्या येणार नाहीत. पैशाचा ओघ वाढेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. काही लोकांना कर्जापासून मुक्ती मिळेल. काही लोक शेअर मार्केट, व्यापार आणि नवीन व्यवसायात गुंतवणूक करण्याची योजना करू शकतात. 

वृश्चिक राशीचे आरोग्य  (Scorpio Health Horoscope)

आरोग्याकडे लक्ष द्या. महिलांना स्त्रीरोगाशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. मुलांना तोंड येणे वैगेरे समस्या उद्भवू शकतात. ज्येष्ठांना सांधेदुखी जाणवू शकते. धुम्रपान टाळा. कामाचा जास्त ताण घेऊ नका. सकस आहार घ्या. तुमच्या आहारात प्रथिने, जीवनसत्त्वे आणि पोषणयुक्त पदार्थांचा समावेश करा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Libra Weekly Horoscope 12 to 18 August 2024 : पुढचे 7 दिवस पैशांनी भरलेला राहणार खिसा, उजळणार भाग्य; वाचा तूळ राशीचं साप्ताहिक राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange : अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pankaja Munde on Beed : बीडमधील तणाव कसा कमी होणार? पंकजा मुंडे म्हणाल्या..Walmik Karad Court Case : महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला विनंती आहे! दवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्यात याWalmik Karad Court : वाल्मिक कराडला कोर्टातून बाहेर आणताच काय घडलं? संपूर्ण व्हिडीओ...Walmik Karad Case : खोटे गुन्हे मागे झालेच पाहिजेत! वाल्मिकसाठी वकिलाची घोषणाबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange : अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली!
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
Ajit Pawar : अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
Embed widget