एक्स्प्लोर

Sankashti Chaturthi 2025 : नववर्षातील आज पहिली संकष्ट चतुर्थी; जाणून घ्या पूजा, विधी आणि शुभ मुहूर्ताची अचूक वेळ

Sankashti Chaturthi 2025 : संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधीवत पूजा केली जाते. गणेशाच्या पूजेसाठी चतुर्थी तिथीचं व्रत हे सर्वात श्रेष्ठ मानलं जातं. 

Sankashti Chaturthi 2025 : हिंदू धर्मग्रंथानुसार, प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षात संकष्टी तिथी असते. त्यानुसार, पौष पक्षातील चतुर्थी तिथी आज म्हणजेच 17 जानेवारीला आहे. ही संकष्ट चतुर्थी (Sankashti Chaturthi) लाडक्या गणरायाला समर्पित आहे.  हिंदू धर्मात कोणतंही शुभ काम करण्याआधी गणेशाची पूजा केली जाते. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधीवत पूजा केली जाते. गणेशाच्या पूजेसाठी चतुर्थी तिथीचं व्रत हे सर्वात श्रेष्ठ मानलं जातं. 

शुक्ल पक्षातील तिथी ही विनायकी चतुर्थी असते तर कृष्ण पक्षातील तिथी ही संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. या दिवशी चतुर्थी तिथीचं व्रत करतात. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी उपवास केल्याने भक्तांना सुख-सौभाग्य प्राप्त होते. तसेच, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. त्यानुसार, आजच्या संकष्ट चतुर्थीचा शुभ मुहूर्त नेमका कोणता, पूजेची पद्धत कशी असणार? या संदर्भात अधिक जाणून घेऊयात. 

आज संकष्ट चतुर्थीचा शुभ मुहूर्त (Sankashti Chaturthi Shubh Muhurta 2024)

पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी ही गणपतीला समर्पित आहे. ही संकष्ट चतुर्थी आज आहे. संकष्ट चतुर्थीचा शुभ मुहूर्त पहाटे 4 वाजून 06 मिनिटांनी तिथी सुरु होईल तर 18 जानेवारीला सकाळी 8 वाजून 30 मिनिटांनी संपेल. संकष्ट चतुर्थीच्या पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 5 वाजून 27 मिनिटांपासून ते 6 वाजून 21 मिनिटांपर्यंत असेल. तर सकाळी 8 वाजून 34 मिनिटांपासून ते 9 वाजून 53 मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त राहिल. चंद्राला अर्घ्य देण्याची वेळ रात्री 9 वाजून 9 मिनिटांची असेल.

संकष्ट चतुर्थी पूजा विधी (Sankashti Chaturthi Puja Vidhi 2024)

  • संकष्ट चतुर्थीच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करा आणि सूर्याला जल अर्पण करा. 
  • त्यानंतर, घरातील पूजेच्या ठिकाणी गणेशाचा फोटो लावा. 
  • विधीनुसार, गणेशाला जल अर्पण करा. 
  • त्यानंतर, गणपतीच्या फोटोला पिवळ्या फुलांची माळ घाला. आणि कुंकू लावा. 
  • तसेच, या दिवशी घरात घरात बनवलेले गोडाधोडाचे पदार्थ जसे की, मिठाई, मोदक असा प्रसाद चढवा. 
  • देवाच्या फोटोसमोर दुर्वा ठेवा. यशप्राप्तीसाठी आणि प्रगतीसाठी गणपतीला 11 दुर्वांच्या जुड्या अर्पण करा. अथर्वशीर्षाचे पठण करावे. 
  • देवाची मनोभावे आरती करा. 
  • पूजा झाल्यानंतर भक्तांमध्ये हा प्रसाद वाटा. गणपतीची आरती म्हणून नैवेद्य अर्पण करा. गरजू आणि गरीबांना अन्नदान करा असे केल्याने आर्थिक संकटांपासून सुटका होते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Sankashti Chaturthi 2025 : नवीन वर्षातील पहिली संकष्ट चतुर्थी नेमकी कधी? 'या' 5 वस्तू करा दान, बाप्पा होईल प्रसन्न

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 16 June 2026 : आज मंगळवारचा दिवस 5 राशींचं नशीब पालटणारा! बाप्पाच्या कृपेने संकटातून होईल मुक्ती, वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस 5 राशींचं नशीब पालटणारा! बाप्पाच्या कृपेने संकटातून होईल मुक्ती, वाचा आजचे राशीभविष्य
Shiv Yog 2026 : जून महिन्याच्या शेवटी जुळून येणार 'शिव योग'; 24 जूनपासून 'या' 3 राशी राहतील टेन्शन फ्री, भगवान शंकराची असेल विशेष कृपा
जून महिन्याच्या शेवटी जुळून येणार 'शिव योग'; 24 जूनपासून 'या' 3 राशी राहतील टेन्शन फ्री, भगवान शंकराची असेल विशेष कृपा
Mangal Nakshatra Parivartan 2026 : अवघ्या 24 तासांत मंगळ ग्रहाचं संक्रमण; 16 जूनपासून 'या' 4 राशींची पाचही बोटं तुपात, बॅंक बॅलेन्समध्ये होणार दुप्पट वाढ
अवघ्या 24 तासांत मंगळ ग्रहाचं संक्रमण; 16 जूनपासून 'या' 4 राशींची पाचही बोटं तुपात, बॅंक बॅलेन्समध्ये होणार दुप्पट वाढ
Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींपैकी 4 राशींना श्रीमंतीचे योग; आजपासून सुरु होणारा आठवडा नशीब पालटणारा, साप्ताहिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींपैकी 4 राशींना श्रीमंतीचे योग; आजपासून सुरु होणारा आठवडा नशीब पालटणारा, साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

TMC MP Merged With Small Party : आता छोटा पक्ष, नंतर मोठं लक्ष्य | ABP Majha Special Report
Eknath Shinde Vs Ganesh Naik : नाईक Vs शिंदे, पत्रिकेवरून नवा संघर्ष! | ABP Majha Special Report
Chhatrapati Sanbhajinagar RTO : एक ऑडिओ क्लिप... आणि RTO चा कारभार चव्हाट्यावर? | Special Report
Opration Tiger : ऑपरेशन फिक्स? वेटिंग फॉर 'सिक्स' | ABP Majha Special Report
UBT Meeting Special Report :मातोश्रीची वाढती धाकधूक की आमदारांनंतर आता खासदारांमध्येही फुटीची नांदी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivsena Crisis VIDEO : ठाकरेंचे 5 किंवा 6 खासदार फुटले तर ते अपात्र ठरतील का? कारवाई टाळण्यासाठी शिंदेंसमोर 'संवैधानिक' मार्ग काय?  
ठाकरेंचे 5 किंवा 6 खासदार फुटले तर ते अपात्र ठरतील का? कारवाई टाळण्यासाठी शिंदेंसमोर 'संवैधानिक' मार्ग काय?  
Vidhan Parishad Election : सातारा-सांगलीत महायुतीची धडधड वाढली, एकनाथ शिंदेंचा निर्णय ठरणार निर्णायक, भाजपचे मतदार अज्ञातस्थळी
सातारा-सांगलीत महायुतीची धडधड वाढली, एकनाथ शिंदेंचा निर्णय ठरणार निर्णायक, भाजपचे मतदार अज्ञातस्थळी
Maruti WagonR BioFlex Flex Fuel Car: 85 टक्के इथेनॉलवर चालणारी वॅगन-आर किती लाखात भेटणार? देशातील पहिलीच फ्लेक्स-फ्यूएल कार
85 टक्के इथेनॉलवर चालणारी वॅगन-आर किती लाखात भेटणार? देशातील पहिलीच फ्लेक्स-फ्यूएल कार
धक्कादायक! पुण्यात तरुणीला धरणाच्या कालव्यात ढकललं, तरुणानेही उडी मारली; पोलिसांनी आरोपीला पकडलं
धक्कादायक! पुण्यात तरुणीला धरणाच्या कालव्यात ढकललं, तरुणानेही उडी मारली; पोलिसांनी आरोपीला पकडलं
Yusuf Pathan: खासदार युसूफ पठाणला उच्च न्यायालयाकडून चार आठवड्यांचा वेळ, इशाराही देण्यात आला; प्रकरण नेमकं काय?
खासदार युसूफ पठाणला उच्च न्यायालयाकडून चार आठवड्यांचा वेळ, इशाराही देण्यात आला; प्रकरण नेमकं काय?
प्रणित मोरे अन् सेजलच्या अडचणीत वाढ; सायबर पोलीस ठाण्यात हजर राहणार, '370 च्या बिर्याणीची खिल्ली महागात
प्रणित मोरे अन् सेजलच्या अडचणीत वाढ; सायबर पोलीस ठाण्यात हजर राहणार, '370 च्या बिर्याणीची खिल्ली महागात
Video: सलग तीन सामन्यात अपयशी ठरला, मैदानात वाद होताच मिशाही न फुटलेला वैभव सुर्यवंशी श्रीलंकन खेळाडूंना थेट मारायला सुटला! समालोचकांनी सुद्धा झापलं, नेमकं काय घडलं?
Video: सलग तीन सामन्यात अपयशी ठरला, मैदानात वाद होताच मिशाही न फुटलेला वैभव सुर्यवंशी श्रीलंकन खेळाडूंना थेट मारायला सुटला! समालोचकांनी सुद्धा झापलं, नेमकं काय घडलं?
दाजीने धाकली मेव्हणी घरी राहायला येताच आंघोळीचा व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली अन् नंतर ब्लकमेल करत शरीर संबंधही ठेवले, गर्भवती होताच..
दाजीने धाकली मेव्हणी घरी राहायला येताच आंघोळीचा व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली अन् नंतर ब्लकमेल करत शरीर संबंधही ठेवले, गर्भवती होताच..
Embed widget