एक्स्प्लोर

Sankashti Chaturthi 2025 : नवीन वर्षातील पहिली संकष्ट चतुर्थी नेमकी कधी? 'या' 5 वस्तू करा दान, बाप्पा होईल प्रसन्न

Sankashti Chaturthi 2025 : पौराणिक मान्यतेनुसार, भगवान गणेशाची विधीवत पूजा केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आणि घरात धन-संपत्ती येते असं म्हणतात.

Sankashti Chaturthi 2025 : हिंदू पंचांगानुसार, उद्या म्हणजेच 17 जानेवारीच्या दिवशी संकष्ट चतुर्थी (Sankasht Chaturthi) साजरी केली जाणार आहे. संकष्ट चतुर्थी प्रत्येक महिन्याला साजरी केली जाते. मात्र, यंदाची संकष्ट चतुर्थी ही खास असणार आहे याचं कारण म्हणजेच नवीन वर्षाची ही पहिलीच संकष्ट चतुर्थी आहे. मान्यतेनुसार, या दिवशी गणपतीची पूजा केल्याने सुख, समृद्धी आणि शांती लाभते.  

पौराणिक मान्यतेनुसार, भगवान गणेशाची विधीवत पूजा केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आणि घरात धन-संपत्ती येते. तसेच, काही मान्यतेनुसार, असं देखील म्हटलं गेलं आहे की, संकष्ट चतुर्थीच्या दिवशी काही गोष्टींचं दान करणं फार शुभ मानतात. या वस्तू नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. 

काळे तीळ 

संकष्ट चतुर्थीच्या दिवशी काळे तीळ दान करणं फार शुभ मानलं जातं. हिंदू धर्म मान्यतेनुसार, काळ्या तिळांमध्ये अनेक देवतांचा वास असतो. त्यामुळे ते दान केल्याने पुण्य फळ मिळतं. तसेतच, शरीरही निरोगी राहतं. 

गुळाचं दान करा

मान्यतेनुसार, या दिवशी गुळाचं दान केल्याने भगवान गणेश प्रसन्न होतात. गुळाचं दान केल्याने संकटांपासून मुक्ती मिळते. तसेच, भाग्य उजळतं. त्यामुळे या दिवशी गुळाचं दान करावं. हे अत्यंत शुभ मानलं जातं. 

तूप 

संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुपाचं दान करणं अत्यंत शुभ मानलं जातं. तूप दान केल्याने आरोग्य आणि धन-संपत्तीशी संबंधित समस्या दूर होतात अशी मान्यता आहे. 

मीठ

या दिवशी मिठाचं दान करण्याला देखील विशेष महत्त्व आहे. पौराणिक मान्यतेनुसार, मीठाचं दान केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते. तसेच, दृष्टीदोषापासून मुक्ती मिळते. त्यामुळे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी मीठ दान करावं. 

वस्त्र दान करा 

संकष्ट चतुर्थीच्या दिवशी उबदार कपडे दान करणं अत्यंत शुभ मानलं जातं. सध्या थंडीचे दिवस सुरु आहेत. त्यामुळे उबदार कपडे दान केल्याने पुण्य फळ मिळेल. यामुळे तुमची आर्थिकदृष्ट्या प्रगती होण्यास मदत होते. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:                                           

Shani Dev : शनी-यममुळे जुळून येणार अर्घकेंद्र योग, 22 जानेवारीपासून 'या' 3 राशींचं नशीब पालटणार; हातात पैसा खेळणार

महत्त्वाच्या बातम्या

Adhik Maas 2026: अधिक मासात 'सासूची ओटी' का भरली जात नाही? काय आहे यामागील शास्त्रीय कारण, महत्त्व, नियम, तुम्हीही जाणून घ्याच...
अधिक मासात 'सासूची ओटी' का भरली जात नाही? काय आहे यामागील शास्त्रीय कारण, महत्त्व, नियम, तुम्हीही जाणून घ्याच...
Adhik Maas: अधिक मास संपतोय, कुलदेवतेची ओटी भरायची राहिली नाही ना? मुलगी आईची ओटी का भरते? धार्मिक महत्त्व, परंपरा जाणून व्हाल थक्क
अधिक मास संपतोय, कुलदेवतेची ओटी भरायची राहिली नाही ना? मुलगी आईची ओटी का भरते? धार्मिक महत्त्व, परंपरा जाणून व्हाल थक्क
Weekly Lucky Zodiac Signs: पैसा...नोकरी...इच्छापूर्ती..आजपासून पुढचे 7 दिवस 3 राशींच्या हातात पैसा खेळेल! ग्रहांचे पॉवरफुल योग, गोष्टी मार्गी लागणार, सुखद बदलांचा अनुभव
पैसा...नोकरी...इच्छापूर्ती..आजपासून पुढचे 7 दिवस 3 राशींच्या हातात पैसा खेळेल! ग्रहांचे पॉवरफुल योग, गोष्टी मार्गी लागणार, सुखद बदलांचा अनुभव
Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींपैकी 3 राशींचा संपत्तीचा मार्ग मोकळा! आजपासून जूनचा नवा आठवडा नशीब पालटणार, साप्ताहिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींपैकी 3 राशींचा संपत्तीचा मार्ग मोकळा! आजपासून जूनचा नवा आठवडा नशीब पालटणार, साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Abhijeet Dipke Cockroach Janta Party PC : आता मी एकटा नाही, लाखो तरुण माझ्यासोबत : अभिजीत दीपके
Sunil Tatkare on RajyaSabha NCP : ...म्हणून राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली-सुनील तटकरे
Akola Govt Hospital : अकोला जिल्हा रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर?
Eknath Shinde Not Invitation:नवी मुंबईतील कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदेंना निमंत्रण नाही Special Report
Iran Conflict 99 Days : 99 दिवसांच्या युद्धानंतरही निकाल अस्पष्ट; भारताला महागाईचा फटका | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India vs Afghanistan: भारताने अफगाणिस्तानचा एक डाव आणि 300 धावांनी धुव्वा उडवला, पण तरीही WTC गुणतालिकेत एक गुण सुद्धा का मिळाला नाही?
भारताने अफगाणिस्तानचा एक डाव आणि 300 धावांनी धुव्वा उडवला, पण तरीही WTC गुणतालिकेत एक गुण सुद्धा का मिळाला नाही?
अंबड तहसीलदार लाच प्रकरणात ट्विस्ट, तक्रारदार सुयोग सोळुंकेला अटक; दोन दिवसांची पोलीस कोठडी
अंबड तहसीलदार लाच प्रकरणात ट्विस्ट, तक्रारदार सुयोग सोळुंकेला अटक; दोन दिवसांची पोलीस कोठडी
मेघराज राजे भोसलेंची अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर एकहाती सत्ता, समर्थ पॅनलचे सर्व उमेदवार विजयी
मेघराज राजे भोसलेंची अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर एकहाती सत्ता, समर्थ पॅनलचे सर्व उमेदवार विजयी
इतरांच्या मुलाबाळांना जो न्याय तोच मला; छगन भुजबळांच्या वक्तव्यावर सुनील तटकरेंचा पलटवार, काय म्हणाले प्रदेशाध्यक्ष?
इतरांच्या मुलाबाळांना जो न्याय तोच मला; छगन भुजबळांच्या वक्तव्यावर सुनील तटकरेंचा पलटवार, काय म्हणाले प्रदेशाध्यक्ष?
Iran War Live Update: इराण-इस्रायल युद्धाचा पुन्हा भडका, होर्मुझमध्ये जहाजावरील हल्ल्यात 24 भारतीय अडकले, व्हिडिओ शेअर करत नेव्हीकडे मागितली मदत
इराण-इस्रायल युद्धाचा पुन्हा भडका, होर्मुझमध्ये जहाजावरील हल्ल्यात 24 भारतीय अडकले, व्हिडिओ शेअर करत नेव्हीकडे मागितली मदत
काय ही घाण, ह्यांची नावं लिहून घ्या; सुनेत्रा पवारांची सरकारी रुग्णालयात धाड, अजित दादास्टाईल डॉक्टरांना झापलं
काय ही घाण, ह्यांची नावं लिहून घ्या; सुनेत्रा पवारांची सरकारी रुग्णालयात धाड, अजित दादास्टाईल डॉक्टरांना झापलं
India vs Afghanistan: टीम इंडियाकडून अफगाणिस्तानची तिसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रातच शिकार; कसोटी क्रिकेटमधील भारताचा आजवरचा सर्वात मोठा विजय
टीम इंडियाकडून अफगाणिस्तानची तिसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रातच शिकार; कसोटी क्रिकेटमधील भारताचा आजवरचा सर्वात मोठा विजय
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या बैठकीत 5 मुद्द्यांवर सहमती; ठाकरेंची ऑनलाईन उपस्थिती, ठरली पुढील रणनीती
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या बैठकीत 5 मुद्द्यांवर सहमती; ठाकरेंची ऑनलाईन उपस्थिती, ठरली पुढील रणनीती
Embed widget