एक्स्प्लोर

Astrology 2025 : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच राहु आणि बुधाची युती; 3 राशींचे 'अच्छे दिन' होणार सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत उघडणार

Rahu Budh Yuti : 2025 मध्ये मीन राशीमध्ये राहू आणि बुध ग्रहाची युती होणार आहे, याचा मोठा फायदा 3 राशींना होणार आहे. या राशींना वेळोवेळी धनलाभाचे योग येतील.

Rahu Budh Yuti 2025 : 2025 हे वर्ष ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीनुसार खूप चांगलं जाणार आहे. 2025 मध्ये राहू आणि बुधाचा संयोग होणार आहे. वास्तविक, राहू आधीच मीन राशीमध्ये स्थित आहे. दुसरीकडे, बुध 27 फेब्रुवारी रोजी रात्री 11:46 वाजता मीन राशीत प्रवेश करेल, यामुळे या दोन्ही ग्रहांची युती होईल. राहू आणि बुधाचा संयोग 12 राशींच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम करेल. परंतु अशा 3 राशी आहेत, ज्यांना या युतीचा अफाट फायदा होईल, 2025 मधील या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया…

वृषभ रास (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांसाठी बुध आणि राहुची युती भाग्याची ठरू शकते. या राशीच्या अकराव्या घरात दोन्ही ग्रहांचा संयोग होत आहे. या ग्रहांची युती उत्पन्नाच्या घरात असल्याने तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कमाईचे अनेक स्त्रोत उघडू शकतात. रेंगाळलेली कामं पुन्हा एकदा सुरू होऊ शकतात. तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात. यासोबतच बौद्धिक क्षमतेतही वाढ होणार आहे. परदेशातून चांगले पैसे मिळवण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता. कोणतीही नवीन गुंतवणूक केल्यास फायदा होईल. एखादे वाहन, मालमत्ता इत्यादी खरेदी करण्याचा विचार करू शकता. तुम्हाला तुमच्या बंधू-भगिनींचे पूर्ण सहकार्य मिळेल.

वृश्चिक रास (Scorpio)

2025 मध्ये बुध आणि राहूचा संयोग वृश्चिक राशीच्या पाचव्या घरात होणार आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांनाही खूप फायदा होऊ शकतो. शेअर मार्केटच्या माध्यमातून तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता. त्यामुळे उत्पन्नाचे नवे स्त्रोत खुले होतील. अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. राहुच्या कृपेने मुलांची प्रगती होईल. आरोग्य चांगले राहील. कुटुंबासोबत तुमचा वेळ चांगला जाईल.

तूळ रास (Libra)

या राशीच्या लोकांसाठी राहू-बुध युती अनुकूल ठरू शकते. या राशीच्या सहाव्या घरात दोन ग्रहांचा संयोग होणार आहे. अशा स्थितीत या राशीचे लोक प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकतात. तुमच्या युक्तिवाद करण्याच्या क्षमतेमुळे बरेच लोक प्रेरित होऊ शकतात. त्यामुळे न्यायालयीन खटल्यांमध्ये यश मिळू शकतं. दीर्घकाळ चाललेला आजार आता संपुष्टात येईल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Numerology : प्रचंड जिद्दी असतात 'या' जन्मतारखेचे लोक; हवी ती गोष्ट मिळवूनच राहतात, कुणासमोर झुकणं यांना आवडत नाही

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चिंता वाढवणारी बातमी! द्राक्षपंढरीसह राज्यातील द्राक्ष बागांच्या संख्येत घट, पाच वर्षात 50 हजार एकरांवरील बागा नष्ट, शेतकऱ्यांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ
चिंता वाढवणारी बातमी! द्राक्षपंढरीसह राज्यातील द्राक्ष बागांच्या संख्येत घट, पाच वर्षात 50 हजार एकरांवरील बागा नष्ट, शेतकऱ्यांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ
Sangli crime: तासगावच्या वायफळे गावात हत्येचा थरार; तलवारीने टोळक्याचे सपासप वार, आई अन् बायकोलाही सोडलं नाही
तासगावच्या वायफळे गावात हत्येचा थरार; तलवारीने टोळक्याचे सपासप वार, आई अन् बायकोलाही सोडलं नाही
मोठी बातमी : सोलापूरमध्ये 3 सरपंचांसह 14 ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची कारवाई, जिल्हाधकाऱ्यांचा मोठा निर्णय
मोठी बातमी : सोलापूरमध्ये 3 सरपंचांसह 14 ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची कारवाई, जिल्हाधकाऱ्यांचा मोठा निर्णय
Nawab Malik : समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhandara Tiger News : झुडपात बसलेल्या वाघाला गावकऱ्यांचा विळघा, फोटो घेण्यासाठी गर्दीTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज :  13 डिसेंबर 2024 : ABP MajhaEknath Shinde On BMC Election :काहीही करून पालिका जिंकायची, त्यामुळे शांंत बसू नका, शिंदेंचा निर्धारEknath Shinde On BMC Election  : प्रत्येक वॉर्डमध्ये फिरणार,एकनाथ शिंदेंचा बीएमसीसाठी निर्धार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चिंता वाढवणारी बातमी! द्राक्षपंढरीसह राज्यातील द्राक्ष बागांच्या संख्येत घट, पाच वर्षात 50 हजार एकरांवरील बागा नष्ट, शेतकऱ्यांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ
चिंता वाढवणारी बातमी! द्राक्षपंढरीसह राज्यातील द्राक्ष बागांच्या संख्येत घट, पाच वर्षात 50 हजार एकरांवरील बागा नष्ट, शेतकऱ्यांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ
Sangli crime: तासगावच्या वायफळे गावात हत्येचा थरार; तलवारीने टोळक्याचे सपासप वार, आई अन् बायकोलाही सोडलं नाही
तासगावच्या वायफळे गावात हत्येचा थरार; तलवारीने टोळक्याचे सपासप वार, आई अन् बायकोलाही सोडलं नाही
मोठी बातमी : सोलापूरमध्ये 3 सरपंचांसह 14 ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची कारवाई, जिल्हाधकाऱ्यांचा मोठा निर्णय
मोठी बातमी : सोलापूरमध्ये 3 सरपंचांसह 14 ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची कारवाई, जिल्हाधकाऱ्यांचा मोठा निर्णय
Nawab Malik : समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
Sharad Pawar & BJP: मोठी बातमी: दिल्लीत अदानींच्या  घरी भाजपचा केंद्रीय मंत्री आणि शरद पवार गटाच्या नेत्याची गुप्त भेट, महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?
मोठी बातमी: दिल्लीत अदानींच्या घरी भाजप आणि शरद पवार गटाच्या नेत्याची गुप्त भेट, महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?
Kurla Bus Accident: अपघातानंतर बेस्टचालक संजय मोरे बसमधून कसा बाहेर पडला? 'तो' व्हिडीओ व्हायरल
अपघातानंतर बेस्टचालक संजय मोरे 'त्या' दोन बॅग घेऊनच आरामात बाहेर पडला, VIDEO व्हायरल
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
Embed widget