एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Pisces Weekly Horoscope : मीन राशीसाठी नवीन आठवडा फलदायी; आर्थिक उत्पन्न वाढवण्याच्या संधी मिळणार, साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

Pisces Weekly Horoscope 16 To 22 September 2024 : मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंधांच्या दृष्टीने किती खास असणार आहे? मीन राशीचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Pisces Weekly Horoscope 16 To 22 September 2024 : राशीभविष्यानुसार, नवीन आठवडा काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. उद्यापासून नवीन महिना म्हणजेच ऑगस्ट महिना सुरु होणार आहे. या नवीन महिन्यात नवीन महिना सुरु होण्याबरोबरच नवीन आठवडा देखील सुरु होणार आहे.या काळात नोकरी-व्यवसायातून तुम्हाला अनुकूल परिणाम मिळतील. प्रेमसंबंधांसाठीही हा आठवडा अनुकूल असेल. तुमचं आरोग्यही चांगलं राहील. एकूणच मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंधांच्या दृष्टीने किती खास असणार आहे? मीन राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

मीन राशीची लव्ह लाईफ (Pisces Love Life Horoscope)

जुलै महिन्यात तुमच्या लव्ह लाईफमध्ये किरकोळ समस्या जाणवतील. तुमच्या प्रियकराबरोबर तुम्हाला चांगले क्षण अनुभवता येतील. मात्र, भूतकाळात अडकून राहू नका. त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. अन्यथा भूतकाळातील गोष्टींमुळे नात्यातील अडचणी वाढू शकतात. तुमच्या जोडीदाराला पर्सनल स्पेस द्या. तुमचे विचार जोडीदारावर लादू नका. विवाहितांनी ऑफिसमध्ये लफडी करू नये, तुम्ही आपल्या जोडीदारासोबत प्रामाणिक राहणं गरजेचं आहे. 

मीन राशीचे करिअर (Pisces Career Horoscope)

नोकरी-व्यवसायात प्रगतीसाठी नवीन संधींवर लक्ष ठेवा. नवीन आठवड्यात व्यावसायिक जीवनात आव्हानं वाढतील. व्यवसायात चढ-उतार येतील. टीमवर्कवर लक्ष केंद्रित करा. संयम राखा. आव्हानात्मक कामं हाताळण्यासाठी वरिष्ठांची मदत घ्या. महिला या आठवड्यात कार्यालयीन राजकारणाच्या बळी ठरू शकतात. नकारात्मकतेपासून दूर राहा आणि चांगलं काम करा. व्यवसायात कोणतीही मोठी जोखीम घेऊ नका. सर्व कामं हुशारीने हाताळा. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना या आठवड्यात इंटरव्ह्यूसाठी कॉल येऊ शकतो. 

मीन राशीची आर्थिक स्थिती (Pisces Wealth Horoscope)

या आठवड्यात तुम्हाला उत्पन्नाचे नवे स्रोत मिळतील. दीर्घकाळापासून थकीत असलेले पैसे परत मिळतील. व्यावसायिकांना व्यवसाय वाढवण्यासाठी अनेक ठिकाणाहून निधी मिळेल. काही महिला शेअर बाजार किंवा नवीन व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करू शकतात, यामुळे भविष्यात चांगला परतावा मिळेल.

मीन राशीचे आरोग्य  (Pisces Health Horoscope)

या आठवड्यात तुमचं आरोग्य सामान्य राहील. तरी, महिलांना स्त्री रोग किंवा तापाशी संबंधित आजार होतील. काही लोकांना अल्सरची समस्या जाणवेल. तुम्ही भरपूर पाणी प्या आणि प्रथिनेयुक्त पदार्थ खा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Surya Gochar 2024 : लवकरच जुळून येतोय अतिशय शुभ योग; अनेक मार्गातून येणार पैसा, प्रत्येक क्षेत्रात मिळेल यश

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra CM : शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Numerology : अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच म्हणणं करतात खरं
अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच करतात खरं
Maharashtra Ekikaran Samiti : बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  6:30 AM : 30 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSpecial Report Eknath Shinde : काळजीवाहू मुख्यमंत्र्यांना कोणती काळजी सतावतेय?Special Report Eknath Shnde Dimand : एकनाथ शिंदे नाराज, कुठे रखडलं? मंत्रिपदावरुन अडलं?Special Report Mahayuti Mla Mantripad : मंत्रिपदाची आस, कोणाच्या नावासमोर लागणार मंत्रिपदाचा टीळा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra CM : शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Numerology : अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच म्हणणं करतात खरं
अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच करतात खरं
Maharashtra Ekikaran Samiti : बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
Waqf Board : काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
AR Rahman Net Worth : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
एआर रहमान : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
Champions Trophy : तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
Embed widget