एक्स्प्लोर

Surya Gochar 2024 : लवकरच जुळून येतोय अतिशय शुभ योग; अनेक मार्गातून येणार पैसा, प्रत्येक क्षेत्रात मिळेल यश

Surya Gochar 2024 : ग्रहांचा राजा सूर्य 17 सप्टेंबर 2024 रोजी संक्रमण करणार आहे. सूर्याचं संक्रमण होऊन कन्या राशीत प्रवेश करणार आहे.

Surya Gochar 2024 : ज्योतिष शास्त्रानुसार, लवकरच कन्या राशीत (Virgo Horoscope) 3 महत्त्वाच्या ग्रहांची युती होणार आहे. यामुळे बुधादित्य योग आणि त्रिग्रही योग जुळून येणार आहे. हा योग (Yog) काही राशीच्या लोकांसाठी फार शुभकारक ठरणार आहे. 

ग्रहांचा राजा सूर्य 17 सप्टेंबर 2024 रोजी संक्रमण करणार आहे. सूर्याचं संक्रमण होऊन कन्या राशीत प्रवेश करणार आहे. या ठिकाणी केतु ग्रह उपस्थित आहे. सूर्य आणि केतुच्या संयोगाने महत्त्वाचे बदल घडून येणार आहेत. 

23 सप्टेंबरला ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह संक्रमण करुन कन्या राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे कन्या राशीत सूर्य, बुध आणि केतुचा संयोग जुळून येणार आहे. यामुळे कन्या राशीत त्रिग्रही योग जुळून येणार आहे. तर, सूर्य आणि बुधच्या युतीने बुधदित्य योग बनणार आहे. या दोन्ही शुभ योगामुळे सर्व 12 राशींवर परिणाम होणार आहे. पण, यामध्ये 3 राशी लकी असणार आहेत. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांना त्रिग्रही योगाचा सकारात्मक परिणाम होणार आहे. या काळात तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ होईल. तुमच्या प्रत्येक कार्यात तुम्हाला यश मिळेल. तुमचा मान-सन्मान वाढेल. तुमचे सर्व आजार दूर होतील. नवीन कार्याची सुरुवात चांगली ठरु शकते. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांना या काळात अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला अनेक स्त्रोतातून पैसे मिळतील. तसेच, अनेक दिवसांपासून तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. तुमचं आरोग्य चांगलं राहील. मित्रांच्या सहकार्याने तुमची अनेक कामे पूर्ण होतील. तसेच, पैशांचा योग्य पद्धतीने वापर करा. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या लोकांसाठी त्रिग्रही योग फार शुभकारक ठरणार आहे. या काळात तुमच्या पद, पैशांत चांगली वाढ होईल. तुमचा बॅंक बॅलेन्स वाढेल. तुमचं महत्त्वाचं कार्य पूर्ण होईल. तसेच, अनेक नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपविण्यात येतील. पैशांची गुंतवणूक करताना योग्य ठिकाणी करा. तुम्हाला चांगला लाभ मिळेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Ravi Pradosh Vrat 2024 : आजचं रवि प्रदोष व्रत 3 राशींसाठी ठरणार खास; 15 सप्टेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले

                     

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Laxman Hake : मराठा तेवढाच मेळवावा आणि ओबीसी संपवावा, हे एकनाथ शिंदेंचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
मराठा तेवढाच मेळवावा आणि ओबीसी संपवावा, हे एकनाथ शिंदेंचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Tirupati Laddu Controversy : तिरुपती प्रसादाच्या लाडूत प्राण्यांची चरबी आढळली; देवस्थान समितीचे सदस्य मिलिंद नार्वेकरांची एका वाक्यात प्रतिक्रिया
तिरुपती प्रसादाच्या लाडूत प्राण्यांची चरबी आढळली; देवस्थान समितीचे सदस्य मिलिंद नार्वेकरांची एका वाक्यात प्रतिक्रिया
Army Officer Beaten Odisha : पोलीस ठाण्यात आर्मी ऑफिसरच्या होणाऱ्या पत्नीची मध्यरात्री अधिकाऱ्याने अंतर्वस्त्रे काढली, पहाटे आलेल्या पीआयने पॅन्ट खेचत प्रायव्हेट पार्ट दाखवला
आर्मी ऑफिसरच्या होणाऱ्या पत्नीची मध्यरात्री अधिकाऱ्याने अंतर्वस्त्रे काढली, पहाटे आलेल्या पीआयने पॅन्ट खेचत प्रायव्हेट पार्ट दाखवला
Share Market Record : मोठी बातमी! शेअर बाजारात नवा विक्रम, इतिहासात प्रथमच सेन्सेक्सनं गाठला 84 हजारांचा टप्पा
मोठी बातमी! शेअर बाजारात नवा विक्रम, इतिहासात प्रथमच सेन्सेक्सनं गाठला 84 हजारांचा टप्पा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut On Tisari Aghadi : विरोधकांची मत कमी करण्यासाठी तिसरी आघाडीShivaji Kardile Rahuri Vidhan Sabha : राहुरी मतदारसंघातूनच विधानसभा लढवणार : शिवाजी कर्डीलेRatnagiri Khed Crime News : रहस्यमय गुन्ह्यात सिंधुदुर्गमधून दोन तरुणांना पोलिसांनी घेतलं ताब्यातTirupati Prasad Update : तिरुपतीच्या प्रसादात चरबीचे अंश आढळले, चंद्राबाबुंचा दावा खरा ठरला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Laxman Hake : मराठा तेवढाच मेळवावा आणि ओबीसी संपवावा, हे एकनाथ शिंदेंचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
मराठा तेवढाच मेळवावा आणि ओबीसी संपवावा, हे एकनाथ शिंदेंचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Tirupati Laddu Controversy : तिरुपती प्रसादाच्या लाडूत प्राण्यांची चरबी आढळली; देवस्थान समितीचे सदस्य मिलिंद नार्वेकरांची एका वाक्यात प्रतिक्रिया
तिरुपती प्रसादाच्या लाडूत प्राण्यांची चरबी आढळली; देवस्थान समितीचे सदस्य मिलिंद नार्वेकरांची एका वाक्यात प्रतिक्रिया
Army Officer Beaten Odisha : पोलीस ठाण्यात आर्मी ऑफिसरच्या होणाऱ्या पत्नीची मध्यरात्री अधिकाऱ्याने अंतर्वस्त्रे काढली, पहाटे आलेल्या पीआयने पॅन्ट खेचत प्रायव्हेट पार्ट दाखवला
आर्मी ऑफिसरच्या होणाऱ्या पत्नीची मध्यरात्री अधिकाऱ्याने अंतर्वस्त्रे काढली, पहाटे आलेल्या पीआयने पॅन्ट खेचत प्रायव्हेट पार्ट दाखवला
Share Market Record : मोठी बातमी! शेअर बाजारात नवा विक्रम, इतिहासात प्रथमच सेन्सेक्सनं गाठला 84 हजारांचा टप्पा
मोठी बातमी! शेअर बाजारात नवा विक्रम, इतिहासात प्रथमच सेन्सेक्सनं गाठला 84 हजारांचा टप्पा
भंडाऱ्यात धक्कादायक घटना, चिमुकलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पीडित कुटुंबाने मोर्चा काढल्यावर नराधमांचा प्राणघातक हल्ला
भंडाऱ्यात धक्कादायक घटना, चिमुकलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पीडित कुटुंबाने मोर्चा काढल्यावर नराधमांचा प्राणघातक हल्ला
Tirupati Laddu Controversy : तिरुपती प्रसादाच्या लाडूत काय काय घातलं जातंय? प्राण्यांच्या चरबीनंतर आता आणखी एक तेल मिसळत असल्याचे समोर!
तिरुपती प्रसादाच्या लाडूत काय काय घातलं जातंय? प्राण्यांच्या चरबीनंतर आता आणखी एक तेल मिसळत असल्याचे समोर!
Pune News: पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीत चोरटे मालामाल, तब्बल 300 मोबाईल लंपास
पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीत चोरटे मालामाल, तब्बल 300 मोबाईल लंपास
Shivdeep Lande: विजय शिवतारेंचा जावई प्रशांत किशोर यांच्या पक्षात जाणार? शिवदीप लांडे बिहारच्या कोणत्या मतदारसंघातून लढणार?
विजय शिवतारेंचा जावई प्रशांत किशोर यांच्या पक्षात जाणार? शिवदीप लांडे बिहारच्या कोणत्या मतदारसंघातून लढणार?
Embed widget