एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Numerology : 'या' जन्मतारखेचे लोक कोणतीही जोखीम घेण्यास घाबरत नाहीत, मात्र प्रेमसंबंध टिकत नाहीत, अंकशास्त्रात म्हटंलय...

Numerology : 'या' जन्मतारखेच्या लोकांना खूप राग येतो. असे लोक कोणाचाही अन्याय सहन करू शकत नाहीत, अंकशास्त्रात काय म्हटंलय? जाणून घ्या...

Numerology : ज्योतिषशास्त्राच्या मदतीने तुम्ही तुमच्या भविष्याशी संबंधित अनेक माहिती विविध पद्धतींद्वारे जाणून घेऊ शकता. जन्मकुंडली सोबतच अंकशास्त्राच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीचा स्वभाव आणि संबंधित माहिती देखील मिळू शकते. 'या' जन्मतारखेचे लोक कोणतीही जोखीम घेण्यास घाबरत नाहीत, मात्र प्रेमसंबंध टिकत नाहीत, कोणत्याही महिन्याच्या 5, 14 आणि 23 तारखेला जन्मलेल्या लोकांच्या स्वभाव, जीवनमान आणि करिअरशी संबंधित अनेक महत्त्वाची माहिती सांगणार आहोत. अंकशास्त्रावर आधारित, या लोकांची मूळ संख्या 5 आहे. त्यांच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या

'या' जन्मतारखेचे लोक कसे असतात? 

अंकशास्त्रानुसार, 5, 14, 23 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 5 आहे. असे लोक एक उत्तम लीडर असतात. 5 क्रमांक असलेले लोक त्यांच्या आयुष्यात खूप प्रगती करतात. हे लोक जे काही काम करतात ते मनापासून करतात आणि त्यात जीव ओततात. पाचव्या क्रमांकाचे लोक ऊर्जा आणि धैर्याने परिपूर्ण असतात. या लोकांना प्रत्येक काम स्वतःहून करायला आवडते. 5, 14 किंवा 23 तारखेला जन्मलेले लोक खूप बुद्धिमान असतात, या लोकांवर बुध ग्रहाच्या प्रभावामुळे त्यांचे मन खूप वेगाने काम करते आणि या लोकांना कोणावरही अवलंबून राहायचे नसते, त्यांना त्यांचे काम करायचे असते. 

अन्याय सहन करू शकत नाहीत

पाचव्या क्रमांकाच्या लोकांना खूप राग येतो. असे लोक कोणाचाही अन्याय सहन करू शकत नाहीत. तसेच पाचव्या क्रमांकाच्या लोकांमध्ये खूप जास्त आत्मविश्वास असतो, म्हणजेच अतिआत्मविश्वासामुळे काही वेळा त्यांचे कामही बिघडते. अंकशास्त्रानुसार, मूळ क्रमांक 5 चा शासक ग्रह बुध आहे जो, ज्ञान आणि बुद्धीचे प्रतीक आहे. मूलांक 5 असलेले लोक बुद्धिमान असणे स्वाभाविक आहे. या मूलांकाचे लोक धैर्यवान असतात. तसेच, हे लोक आव्हानांना स्वीकारतात, त्यांचा सामना करतात आणि विजय मिळवतात. असे लोक व्यवसायात जोखीम घेण्यास घाबरत नाहीत. जर आपण त्यांच्या आर्थिक स्थितीबद्दल बोललो तर त्यांच्याबद्दल असे म्हटले जाते की ते नवीन कामातून नफा कमावतात. या मूलांकाच्या लोकांचे त्यांच्या भावंडांशी आणि कुटुंबाशी सामान्य संबंध असतात.

प्रेमसंबंध कायम राहत नाहीत

याशिवाय त्यांच्या प्रेमसंबंधांबद्दल बोलायचे झाले तर त्यांचे प्रेमसंबंध कायम राहत नाहीत. हे लोक इतरांकडे जास्त आकर्षित होतात. त्यांच्या सामाजिकतेमुळे त्यांना अधिक मित्र असतात. जर आपण त्यांच्या कार्यक्षेत्राबद्दल बोललो तर मूलांक 5 असलेले लोक व्यवसाय आणि उद्योगात यश मिळवतात. ते चांगले व्यवस्थापक, वकील, न्यायाधीश, लेखापाल, जनसंपर्क अधिकारी, शिक्षणतज्ज्ञ, डॉक्टर, पत्रकार किंवा ज्योतिषी असू शकतात.

 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Numerology : 'या' जन्मतारखेचे लोक खूप भाग्यवान असतात, वैवाहिक जीवनात असतात प्रामाणिक, कुटुंबाचे नाव उज्ज्वल करतात,

 

 

 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Uddhav Thackeray : ठाकरे एकत्र आले तर मुंबईकर त्यांना मत देईल?Rajkiya Shole: भाजपचा शिंदेंसाठी निरोप, आठवलेंची दवंडी!Eknath Shinde Devendra Fadnavis: शिंदेंना चिंता,फडणवीसांचा विरोध; नेत्यांची बॉडी लँग्वेज काय सांगते?Rajkiiya Shole : देवेंद्र फडवीसचं मुख्यमंत्री, भाजपचा एकनाथ शिंदेंना निरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Rishabh Pant : लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, सरकारला करापोटी कोट्यवधी रुपये द्यावे लागणार,रिषभच्या खात्यात किती कोटी राहणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, कोट्यवधी रुपये करापोटी द्यावे लागणार, हातात किती येणार?
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
Embed widget