एक्स्प्लोर

Leo Weekly Horoscope 6 to 12 May 2024 : सिंह राशीच्या जीवनात येणार आनंद, करिअरमध्ये प्रगती, धन-संपत्तीतही होईल वाढ; साप्ताहिक राशीभविष्य

Leo Weekly Horoscope 6 to 12 May 2024 : नवीन आठवडा सिंह राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी सिंह राशीचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Leo Weekly Horoscope 6 to 12 May 2024 : हिंदू कॅलेंडरनुसार, मे महिन्यातला (May Month) दुसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा नवीन आठवडा सिंह राशीसाठी नेमका कसा असणार आहे? सिंह राशीचं करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा सिंह राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी सिंह राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

सिंह राशीचे लव्ह लाईफ (Leo Love Horoscope)

तुमच्या ज्या काही भावना आहेत त्या तुमच्या पार्टनरबरोबर शेअर करा. यामुळे तुमचं मन हलकं होईल. जे सिंगल आहेत त्यांची एखाद्या चांगल्या व्यक्तीशी ओळख होईल. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या पार्टनरकडून चांगली भेटवस्तू मिळू शकते. मनात कोणताच द्वेष ठेवू नका, जोडीदाराशी संवाद साधा. तुमचे सगळे प्रश्न मिटतील. 

सिंह राशीचे करिअर (Leo Career Horoscope)

तुमच्या करिअरमध्ये प्रगतीसाठी ही चांगली संधी आहे. तुम्हाला तुमच्या मेहनतीचं पूर्ण फळ मिळेल. ऑफिसमध्ये बॉस तुमच्या कामाची प्रशंसा करतील. या आठवड्यात नवीन जबाबदारी घेण्यास संकोच करू नका. नवीन प्रकल्पांना हाताळा. तुमच्या कामातून लोकांना प्रेरणा मिळेल. याशिवास करिअरच्या प्रगतीसाठी नवीन संधींचा लाभ घ्या. 

सिंह राशीची आर्थिक स्थिती  (Leo Wealth Horoscope)

या आठवड्यात तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल. पण, पैशांचा अतिवापर करू नका. नवीन आर्थिक योजना करा. पैशांची बचत आणि खर्च यांच्यामध्ये समतोल साधा. आज तु्हाला अनपेक्षित लाभ मिळू शकतो. इतरांना भरभरून दान कराल. पण, बदल्यात कोणतीच अपेक्षा नसेल. तसेच, पैशांची गुंतवणूक करताना घरातील वरिष्ठ सदस्यांचा सल्ला घ्या. 

सिंह राशीचे आरोग्य (Leo Health Horoscope)

या आठवड्यात तुम्ही अतिशय निरोगी आणि उत्साही राहाल. तुमच्या आहारात प्रथिने आणि पोषणयुक्त पदार्थांचा समावेश करा. तसेच, तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या. शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक स्वास्थ्याचीही काळजी घ्या. दररोज योग आणि ध्यान करणे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरले. तसेच, बदलत्या वातावरणापासून स्वत:चं संरक्षण करा. अन्यथा तुम्हाला ताप, सर्दी, खोकला होऊ शकते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Weekly Numerology 6 to 12 May 2024 : 'या' जन्मतारखेच्या लोकांसाठी नवीन आठवडा सुपर लकी; ठरवलेलं प्रत्येक काम होईल पूर्ण, आरोग्यही राहील उत्तम

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aaditya Thackeray : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यापासून मुख्यमंत्र्यांना कोण अडवतंय? ABP MAJHAABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 7 AM : 18 Jan 2025 : ABP MajhaTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : Maharashtra News : ABP MajhaABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : 18 Jan 2025 : ABP Majha : Maharashtra

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget