एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Leo Weekly Horoscope 27 Feb- 05 March 2023: सिंह राशीच्या लोकांनी या आठवड्यात वाद टाळा, आर्थिक लाभ होणार, साप्ताहिक राशीभविष्य

Leo Weekly Horoscope 27 February- 05 March 2023: या आठवड्यात आर्थिक स्थिती चांगली राहील. ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घ्या सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

Leo Weekly Horoscope 27 February- 05 March 2023 : सिंह राशीच्या लोकांनी या आठवड्यात कोणत्याही प्रकारचा प्रवास टाळावा. तुमची तब्येत ठीक राहील. आठवड्याच्या सुरुवातीला आर्थिक स्थिती चांगली राहील, परंतु नंतर पैशाच्या बाबतीत घट होऊ शकते. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. आठवड्याच्या शेवटी संयम ठेवा, जेणेकरुन बिघडलेल्या गोष्टी हाताळता येतील. ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घ्या सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

तब्येतीत सुधारणा होईल

सिंह राशीच्या लोकांचे आरोग्य या आठवड्यात ठीक राहील. तुम्ही तंदुरुस्त आणि निरोगी असाल, परंतु कोणत्याही प्रकारचा प्रवास टाळा. प्रवासामुळे तुमच्या तब्येतीत फरक पडेल. तणाव जाणवू शकतो. आरोग्याशी संबंधित किरकोळ समस्या असू शकतात. परंतु घाबरण्याची गरज नाही.

आर्थिक फायदा होऊ शकतो

आठवड्याच्या सुरुवातीला गुरू आठव्या भावात असल्यामुळे तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होईल. आठवड्याच्या मध्यात मात्र त्यात घट होईल. अशा परिस्थितीत कोणताही आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करा. अन्यथा, पैशाच्या बाबतीत अडचणींना सामोरे जावे लागेल.

वाद टाळा

या आठवड्यात तुम्हाला कुटुंबात कोणत्याही प्रकारच्या वादात पडणे टाळावे लागेल. तुमची प्रतिमा खराब होऊ शकते. त्यामुळे कोणाशी काही मतभेद असतील तर ते शांततेने संवादाने सोडवण्याचा प्रयत्न करा. घरात पाहुण्यांचे आगमन होऊ शकते.

मतभेद निर्माण करू नका
सिंह राशीच्या लोकांनी दररोज कामांची यादी बनवून सुरुवात करावी, असे केल्याने तुमचे काम आणि वेळेचे व्यवस्थापन सुरळीतरित्या चालू राहील. या आठवड्यात तरुणांनी आपली एकाग्रता बिघडू देऊ नये, कारण एकाग्रता बिघडल्यामुळे सुरळीत सुरू असलेले कामही बिघडू शकते. कौटुंबिक बाबींमध्ये वडील घराचे नेतृत्व करतात, म्हणून त्यांच्या निर्णयावर आपली संमती व्यक्त करा आणि मतभेद निर्माण करू नका. आरोग्याच्या बाबतीत, या आठवड्यात किरकोळ समस्या राहतील, ज्याबद्दल अजिबात काळजी करण्याची गरज नाही.

सिंह साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य
सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कामाच्या दृष्टीने चांगला राहील. या आठवड्यात तुमच्या कार्यक्षेत्रात वाढ होईल आणि प्रकल्प वेळेवर यशस्वी होतील. काही व्यावसायिक सहलीच्या मदतीने तुम्हाला भविष्यात यश मिळेल. या आठवड्यात केलेल्या प्रवासामुळे तणावाच्या पातळीत वाढ होऊ शकते. आर्थिक लाभासाठीही शुभ परिस्थिती निर्माण होत आहे. मनाप्रमाणे कोणताही निर्णय घेतल्यास फायदा होईल. कुटुंबातील स्त्रीबद्दल मन अधिक चिंता करू शकते. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. शुभ दिवस: 22, 23, 24

उपाय

सिंह राशीच्या लोकांनी या आठवड्यात नियमितपणे दुर्गा चालिसाचे पठण करावे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर बातम्या

Scorpio Weekly Horoscope 27 Feb to 5 March 2023: वृश्चिक राशीच्या लोकांना या आठवड्यात मिळेल चांगली बातमी, धनलाभ होण्याचे योग!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 : पाकिस्तान अजून रडत असताना कोणाला कळू न देता बांगलादेशचा सुद्धा टप्प्यात कार्यक्रम, कोणाला आवाज सुद्धा आला नाही!
पाकिस्तान अजून रडत असताना कोणाला कळू न देता बांगलादेशचा सुद्धा टप्प्यात कार्यक्रम, कोणाला आवाज सुद्धा आला नाही!
शेरणी संसदेत, हाती संविधान, प्रियंका गांधींनी घेतली खासदारकी शपथ; संजय राऊतांचं खास ट्विट
शेरणी संसदेत, हाती संविधान, प्रियंका गांधींनी घेतली खासदारकी शपथ; संजय राऊतांचं खास ट्विट
IPL 2025 RCB : आरसीबीने तब्बल 119 कोटी खर्च करूनही लिलावात केली मोठी चूक; आता विराट कोहलीला निर्णय घ्यावाच लागणार!
आरसीबीने तब्बल 119 कोटी खर्च करूनही लिलावात केली मोठी चूक; आता विराट कोहलीला निर्णय घ्यावाच लागणार!
विस्तार अधिकाऱ्याची ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी, महिलेने अधिकाऱ्याला काळं फासत दिला चांगलाच चोप, धुळ्यातील घटना
विस्तार अधिकाऱ्याची ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी, महिलेने अधिकाऱ्याला काळं फासत दिला चांगलाच चोप, धुळ्यातील घटना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ramdas Kadam On Uddhav Thackeray : ..त्यांना भोगावेच लागणार, रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोलNana Patole PC : निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेवरच आम्हाला संशय, नाना पटोलेंचे आयोगावर गंभीरआरोपABP Majha Headlines :  3 PM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM :28 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 : पाकिस्तान अजून रडत असताना कोणाला कळू न देता बांगलादेशचा सुद्धा टप्प्यात कार्यक्रम, कोणाला आवाज सुद्धा आला नाही!
पाकिस्तान अजून रडत असताना कोणाला कळू न देता बांगलादेशचा सुद्धा टप्प्यात कार्यक्रम, कोणाला आवाज सुद्धा आला नाही!
शेरणी संसदेत, हाती संविधान, प्रियंका गांधींनी घेतली खासदारकी शपथ; संजय राऊतांचं खास ट्विट
शेरणी संसदेत, हाती संविधान, प्रियंका गांधींनी घेतली खासदारकी शपथ; संजय राऊतांचं खास ट्विट
IPL 2025 RCB : आरसीबीने तब्बल 119 कोटी खर्च करूनही लिलावात केली मोठी चूक; आता विराट कोहलीला निर्णय घ्यावाच लागणार!
आरसीबीने तब्बल 119 कोटी खर्च करूनही लिलावात केली मोठी चूक; आता विराट कोहलीला निर्णय घ्यावाच लागणार!
विस्तार अधिकाऱ्याची ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी, महिलेने अधिकाऱ्याला काळं फासत दिला चांगलाच चोप, धुळ्यातील घटना
विस्तार अधिकाऱ्याची ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी, महिलेने अधिकाऱ्याला काळं फासत दिला चांगलाच चोप, धुळ्यातील घटना
Ambadas Danve: लोकसभेनंतर काँग्रेस नेत्यांचा अति आत्मविश्वास नडला, अंबादास दानवेंचं सूचक वक्तव्य, म्हणाले, स्वबळावर लढायचं तर..
लोकसभेनंतर काँग्रेस नेत्यांचा अति आत्मविश्वास नडला, अंबादास दानवेंचं सूचक वक्तव्य, म्हणाले, स्वबळावर लढायचं तर..
ठाकरे बंधू एकत्र येणार का, उद्धव ठाकरे मनसेप्रमुखांसोबत चर्चेसाठी पुढाकार घेणार का? ठाकरे गटाच्या नेत्याचं महत्त्वाचं वक्तव्य
ठाकरे बंधू एकत्र येणार का, उद्धव ठाकरे चर्चेसाठी पुढाकार घेणार का? ठाकरे गटाच्या नेत्याचं महत्त्वाचं वक्तव्य
पराभवानंतर एकनाथ शिंदेंचा बच्चू कडूंना फोन, माहिती घेतली; राणा दाम्पत्यास चॅलेंज, पुन्हा निवडणूक घ्या
पराभवानंतर एकनाथ शिंदेंचा बच्चू कडूंना फोन, माहिती घेतली; राणा दाम्पत्यास चॅलेंज, पुन्हा निवडणूक घ्या
Ramdas Kadam : एक दिवस असा येईल, उद्धव ठाकरे रात्री 2 वाजता फॅमिलीला घेऊन देश सोडतील; रामदास कदमांचं खळबळजनक विधान
एक दिवस असा येईल, उद्धव ठाकरे रात्री 2 वाजता फॅमिलीला घेऊन देश सोडतील; रामदास कदमांचं खळबळजनक विधान
Embed widget