एक्स्प्लोर

Horoscope Today 6 August 2026 : आज गुरुवारच्या दिवशी 5 राशींना सतर्कतेचा इशारा, प्रत्येक पावलावर संकट येण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 6 August 2026 : ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार आणि 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य.

Horoscope Today 6 August 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 09 जुलै 2026 चा दिवस आहे. आज गुरुवारचा दिवस आहे. हा दिवस आपण दत्तगुरुंना समर्पित करतो. तसेच, ग्रहांच्या हालचालीच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. कारण आज अनेक राजयोगांसह महत्त्वाच्या ग्रहांचं देखील संक्रमण होणार आहे. त्यामुळे ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार आणि 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today)

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीसाठी आजचा दिवस उत्तम असणार आहे. आज तुमच्यावर धनवर्षाव होण्याची शक्यता आहे. मात्र, तुमच्या खर्चातही वाढ झालेली दिसेल. खाण्या-पिण्याची वेळीच काळजी घ्या. धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. तसेच, आजच्या दिवसात तुमच्या हातून शुभकार्य घडण्याची शक्यता आहे. प्रॉपर्टीच्या संदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घ्याल. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

आर्थिक दृष्टीकोनातून तुमचा आजचा दिवस लाभदायी असणार आहे. नशिबाची पूर्ण साथ तुम्हाला मिळेल. तसेच, तुमच्या हातात काही चांगले प्रोजेक्ट्स येऊ शकतात. आई-वडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल. तुम्ही जे कार्य कराल त्यात पार्टनरचा सहभाग तुमच्यासाठी मोलाचा ठरेल. आज एखादी महत्त्वाची माहिती तुमच्या हातात लागेल. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी आजचा दिवस समस्यांतून मोकळं होणारा आहे. गेले अनेक दिवस तुमच्या आयुष्यात जे वादळ सुरु होतं ते वादळ आज शमण्याची वेळ आली आहे. तुमच्या आजूबाजूच्या अनेक गोष्टी बदलताना दिसतील. तसेच, तुमच्या व्यवसायाच्या बाबतीत तुम्ही अधिक लक्षपूर्वक काम कराल.

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. आज तुम्हाला ना लाभ ना तोटा होणार आहे. त्यामुळे आजच्या दिवसाकडून तुमच्या फारशा अपेक्षा नसतील. मात्र, तुम्ही जे काम करताय ते प्रामाणिकपणे करत राहा. अन्यथा तुमचे विरोधक तुमच्या मार्गावर आहेत. त्यामुळे तुमची एक चूक तुमचं भविष्य ठरवू शकते. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीसाठी आजचा दिवस आत्मविश्वासाचा असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. त्यामुळे कोणी दुखावणार नाही याची काळजी घ्या. तसेच, कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळेलच असे नाही. त्यामुळे तुमच्या आत्मविश्वासाने आणि  मेहनतीने काम करा. 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीसाठी आजचा दिवस सावधानतेचा असणार आहे. आज तुमच्या भूतकाळातील काही गोष्टी तुमच्या आयुष्यात डोकावू शकतात. अशा वेळी त्यांना कितपत स्थान देणं हे तुमच्या हातात आहे. तसेच, जर तुमच्या हातून एखादी चूक घडली असेल तर त्याची कबूली आजच द्या अन्यथा हातून वेळ निघून जाईल. आज एखाद्या नवीन प्रोजेक्टची सुरुवात करु नका. समस्या येण्याची शक्यता आहे.

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी आजचा दिवस अनुकूल असणार आहे. आज तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण तुम्हाला पाहायला मिळेल. तसेच, कामाच्या निमित्ताने तुम्ही आज प्रवास कराल. मुलांच्या देखील कलागुणांचा विकास झालेला दिसेल. आज दिवसभरात तुम्हाला एखादी आनंदवार्ता मिळण्याची शक्यता आहे. मेहनतीचं फळ नक्कीच मिळेल.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस धैर्य आणि संयमाचा असणार आहे. तुमच्या मनाविरुद्ध गोष्टी घडू शकतात. त्यामुळे वेळीच सावध राहा. आज कोणतीही महत्त्वाची जोखीम हाती घेऊ नका. तसेच, घरगुती कामांमध्ये तुमचा सहभाग दाखवा. आजच्या दिवसात कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. तुमच्या अंगाशी येऊ शकतो. 

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीसाठी देखील आजचा दिवस व्यस्ततेचा तसेच सावधानतेचा असणार आहे. आज कामाच्या ठिकाणी तुमच्यावर कामाचा ताण वाढलेला दिसेल. अशा वेळी जास्त ताण घेऊ नका. तसेच, वेळेवर जोप घ्या. आज वडिलोत्पार्जित संपत्तीतून तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता आहे. तसेच, तुमच्या बाबतीत आश्चर्यकारक घटना घडू शकते.

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीसाठी आजचा दिवस मिश्रीत स्वरुपाचा असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या एका कामाच्या संदर्भात सतत चिंता वाटेल. तसेच, तुम्ही हाती घेतलेल्या कामात देखील तुमचं लक्ष लागणार नाही. याचा परिणाम तुमच्या कामावर होऊ शकतो. तसेच, शेअर मार्केटच्या संदर्भात तुमचे शेअर्स कोसळण्याची शक्यता आहे. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस प्रगतीचा असणार आहे. आज नोकरदार वर्गातील लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तुमचं एखादी सरकारी योजनेचं काम पूर्ण होईल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला लवकरच परदेशात जाण्याची संधीदेखील मिळेल. आज काही जवळच्या नातेवाईकांशी तुमच्या भेटीगाठी होऊ शकतात. काही नवीन प्रोजेक्ट्स हाती लागतील. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी आजचा दिवस उत्साहाचा असणार आहे. आज तुमची काही रखडलेली कामे तुम्ही पूर्ण करु शकता. संध्याकाळच्या वेळी तुम्हाला धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. वडिलोत्पार्जित संपत्तीतून तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता आहे. तसेच, मित्रांच्या सहयोगाने तुम्हाला अनेक कामे पूर्ण करता येतील. 

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Shani Sade Sati 2026 : मेष, कुंभ आणि मीन राशींची 'या' दिवशी संपणार शनिची साडेसाती; 'या' राशीला सर्वात जास्त धोका, वाचा परिणाम

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 6 August 2026 : आज गुरुवारच्या दिवशी 5 राशींना सतर्कतेचा इशारा, प्रत्येक पावलावर संकट येण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य
आज गुरुवारच्या दिवशी 5 राशींना सतर्कतेचा इशारा, प्रत्येक पावलावर संकट येण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य
Weekly Horoscope: ऑगस्टचा दुसरा आठवडा नशीब पालटणारा! सणांसह ग्रहांचे शुभ योग, 12 पैकी 7 राशी श्रीमंतीच्या मार्गावर, पैसा, नोकरी, प्रेम...साप्ताहिक राशीभविष्य
ऑगस्टचा दुसरा आठवडा नशीब पालटणारा! सणांसह ग्रहांचे शुभ योग, 12 पैकी 7 राशी श्रीमंतीच्या मार्गावर, पैसा, नोकरी, प्रेम...साप्ताहिक राशीभविष्य
Horoscope Today 6 August 2026: आजचा गुरूवार 6 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, दत्तगुरूंच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा गुरूवार 6 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, दत्तगुरूंच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Raksha Bandhan 2026 : यंदा 27 की 28 ऑगस्ट? रक्षाबंधन नेमकी कधी? वाचा रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व
यंदा 27 की 28 ऑगस्ट? रक्षाबंधन नेमकी कधी? वाचा रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: रत्नागिरी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
Maharashtra Live blog updates: रत्नागिरी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
Embed widget