एक्स्प्लोर

Horoscope Today 31 August 2023 : कर्क, कन्या, धनुसह 'या' राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आर्थिक भरभराटीचा; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

Horoscope Today 31 August 2023 : आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे? मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल? राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 31 August 2023 : आज गुरुवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार आज मेष राशीच्या लोकांच्या घरातील वडीलधारी मंडळी तुमच्या भविष्याबाबत थोडे चिंतेत असतील. तर, वृश्चिक राशीच्या लोकांना धावपळीचा मोठा फायदा होणार आहे. एकूणच मेष ते मीन राशीसाठी आजचा दिवस नेमका कसा राहील? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. 

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुमच्या जीवनात अनावश्यक खर्चाच्या अतिरेकामुळे तुम्ही तणावात राहू शकत., तुमचा स्वभाव थोडा चिडचिड होईल. भविष्यातील योजनांकडे थोडे अधिक लक्ष देणं गरजेचं आहे. दुपारनंतर तुमचा दिवस थोडा चढ-उताराचा असेल. कामाच्या ठिकाणी तणाव जाणवू शकतो. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. तुमच्या मुलांच्या बाजूने तुम्ही समाधानी राहाल. कोणतेही काम करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या वडीलधार्‍यांचा आशीर्वाद नक्की घ्या. 

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला असेल. तुमचे आरोग्य पूर्णपणे निरोगी राहील. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. पैशांच्या व्यवहाराच्या बाबतीत तुम्ही थोडे सावध असण्याची गरज आहे. तुम्हाला नवीन व्यवसायात नफा मिळेल. मित्रांचं सहकार्य तुमच्यासाठी मोलाचं ठरणार आहे. राजकारणात करिअर करण्याची चांगली संधी आहे.

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून खूप प्रेम मिळेल. तुमच्या कुटुंबात पाहुण्यांचे आगमन होऊ शकते, त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. परंतु जास्त खर्चामुळे तुम्ही थोडे चिंतेत राहाल. नोकरदार लोकांसाठी आजचा दिवस थोडा त्रासदायक असेल. तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. मुलांच्या वतीने तुमचे मन समाधानी राहील. विद्यार्थ्यांसाठी येणारा काळ फार उत्साहाचा असणार आहे.

कर्क 

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा आणि भरभराटीचा असेल. जर तुमच्या मनात कोणताही मानसिक तणाव चालू असेल तर कुटुंबासह कुठेतरी बाहेर जा, यामुळे तुमचे मन शांत होईल. तुमच्या आरोग्याबाबत निष्काळजीपणा करू नका. तुम्ही तुमच्या घरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करू शकता, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या सर्व नातेवाईकांना देखील आमंत्रित करू शकता, यामुळे तुमच्या कुटुंबाचे वातावरण खूप आनंददायी आणि शांत होईल. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा बेत आखू शकता.

सिंह

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा गोंधळात टाकणारा असेल. तुमच्या जीवनात एखाद्या गोष्टीबाबत उलथापालथ होईल. तुमचे आरोग्य आज थोडे बिघडू शकते. तुमचे आर्थिक नुकसान देखील होऊ शकते, त्यामुळे तुमचे पैसे काळजीपूर्वक खर्च करा. अन्यथा तुम्हाला भविष्यात आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तुमच्या पालकांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. आजचा दिवस व्यावसायिकांसाठी थोडा त्रासदायक असेल. वडीलधाऱ्यांचा सल्ला घेऊन विचार करूनच कोणताही निर्णय घ्या. 

कन्या 

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाने भरलेला असेल. तुमचे मन खूप उत्साही असेल. तुम्ही तुमच्या कोणत्याही जुन्या योजनेवर नवीन काम सुरू करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला नफाही मिळेल आणि पैशांची कमतरता भासणार नाही. तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. तुमच्या मनावर कोणत्याही प्रकारचे ओझे राहणार नाही. आजचा दिवस व्यावसायिकांसाठी थोडा त्रासदायक असेल. जर तुम्हाला वाहन खरेदी करायचे असेल तर आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ राहील. तुमच्या मुलांच्या वतीने तुम्ही समाधानी असाल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल.

तूळ

तूळ राशीच्या लोकांना आर्थिक लाभाच्या नवीन संधी मिळतील. तुम्हाला व्यवसायात नवीन संधी मिळतील, ज्यामुळे तुम्हाला फक्त नफा मिळेल. व्यवसायात प्रगती करण्याचा प्रयत्न कराल. तुमच्या जोडीदाराचा सल्ला घेऊन कोणतेही काम सुरू करा. कुटुंबीयांबरोबर धार्मिक यात्रा करू शकता. तुमच्या मोठ्यांचे आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी असतील. जोडीदाराचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल. कुटुंबातील मुलाच्या भवितव्याबद्दल तुम्ही थोडे चिंतेत असाल. राजकारणात करिअर करण्याची चांगली संधी आहे.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. तुमच्या आरोग्याबाबत गाफील राहू नका. आजचा दिवस व्यावसायिकांसाठी थोडा त्रासदायक असेल. जर तुम्ही कोणताही व्यवसाय करत असाल तर तुम्ही थोडी सावधगिरी बाळगली पाहिजे. अन्यथा भविष्यात तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. मुलाच्या बाजूने तुमचे मन समाधानी राहील. संध्याकाळचा वेळ कुटुंबीयांबरोबर धार्मिक कार्यात घालवा. 

धनु 

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आव्हानात्मक असणार आहे.  तुमच्या नोकरीच्या क्षेत्रात अनेक विरोधक निर्माण होऊ शकतात, ज्यांच्याशी तुम्ही संपर्क करू नये, अन्यथा तुमच्या विरोधकांमुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. तुमचा आदरही कमी होऊ शकतो. तुमचे वरिष्ठ एखाद्या गोष्टीवरून तुमच्यावर रागावतील. अशा वेळी बोलण्यावर नियंत्रण ठेवा. ज्येष्ठांचा आदर करा. विद्यार्थ्यांसाठी येणारा काळ चांगला असणार आहे. अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळतील.

मकर 

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला जाईल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. मुलाच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. वाहन चालवताना तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे, अन्यथा तुमचा अपघात होऊ शकतो. मुलांमुळे तुमचे मन प्रसन्न राहील. तुमच्या मुलाच्या करिअरबद्दल तुम्ही थोडे चिंतेत असाल. आज पैशांची गुंतवणूक करताना घरातील ज्येष्ठ सदस्यांशी चर्चा करा. मगच निर्णय घ्या.

कुंभ 

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदात जाईल. तुमच्या कुटुंबात कोणताही धार्मिक कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकतो. जोडीदाराशी सावधगिरीने वागा. अनावश्यक गोष्टींवरून वाद टाळा. कुटुंबात तुमच्या कामाचे कौतुक होईल. सामाजिक ठिकाणी तुमचं वर्चस्व वाढेल. मुलांकडून तुमचे मन समाधानी राहील. मित्रांचं सहकार्य तुमच्यासाठी मोलाचं ठरणार आहे. वाहन खरेदीचा शुभ योग आहे. 

मीन 

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. तुम्हाला आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या जाणवणार नाही. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तुम्हाला पैशांची कमतरता भासणार नाही. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस थोडा सावधगिरीचा असेल.  विद्यार्थ्यांसाठी उद्याचा दिवस खूप मेहनतीचा असेल. जर तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये काही करायचे असेल तर तुम्ही कठोर परिश्रम केले पाहिजे. तुमचा तुमच्या आजूबाजूच्या एखाद्या व्यक्तीशी किंवा नातेवाईकाशी वाद होऊ शकतो, त्यामुळे कोणत्याही प्रकारानंतर वाद मिटवण्याचा प्रयत्न करा, प्रकरण वाढू देऊ नका.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Horoscope Today 30 August 2023 : वृषभ, सिंह, कुंभसह 'या' राशीच्या लोकांना सावधानतेचा इशारा; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Mark Zuckerberg : झुकेरबर्ग म्हणाले, कोरोनानंतर मोदी सरकारचा पराभव; संसदीय समितीने मानहानी नोटीसचा इशारा देताच META India ने मागितली माफी!
झुकेरबर्ग म्हणाले, कोरोनानंतर मोदी सरकारचा पराभव; संसदीय समितीने मानहानी नोटीसचा इशारा देताच META India ने मागितली माफी!
Indian Navy : भारतीय नौदलाला ट्रिपल बूस्टर, INS निलगिरी, INS सूरत आणि INS वाघशीर दाखल, धडकी भरवणाऱ्या युद्धनौकांची वैशिष्ट्ये काय?
भारतीय नौदलाला ट्रिपल बूस्टर, INS निलगिरी, INS सूरत आणि INS वाघशीर दाखल, धडकी भरवणाऱ्या युद्धनौकांची वैशिष्ट्ये काय?
Team India : ते 14 दिवस ते सेपरेट गाडीचा करेक्ट कार्यक्रम! नाक दाबताच तोंड उघडले; गिल, पंत, जैस्वाल अन् कॅप्टन रोहितचा मोठा निर्णय, 'लंडनप्रेमी' कोहलीचा सस्पेन्स संपेना
ते 14 दिवस ते सेपरेट गाडीचा करेक्ट कार्यक्रम! नाक दाबताच तोंड उघडले; गिल, पंत, जैस्वाल अन् कॅप्टन रोहितचा मोठा निर्णय, 'लंडनप्रेमी' कोहलीचा सस्पेन्स संपेना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणाWalmik Karad Case Beed Court : वाल्मिक कराडच्या रिमांडची सुनावणी आता बीड जिल्हा न्यायालयातWalmik karad beed court : वाल्मीक कराडला बीड न्यायालयात आणण्यापूर्वी पोलीस बंदोबस्त वाढवलाWalmik Karad Pimpari Chinchwad Flat : वाल्मिक कराडचा पिंपरी-चिंचवडमधील फ्लॅट सील करुन लिलाव करणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Mark Zuckerberg : झुकेरबर्ग म्हणाले, कोरोनानंतर मोदी सरकारचा पराभव; संसदीय समितीने मानहानी नोटीसचा इशारा देताच META India ने मागितली माफी!
झुकेरबर्ग म्हणाले, कोरोनानंतर मोदी सरकारचा पराभव; संसदीय समितीने मानहानी नोटीसचा इशारा देताच META India ने मागितली माफी!
Indian Navy : भारतीय नौदलाला ट्रिपल बूस्टर, INS निलगिरी, INS सूरत आणि INS वाघशीर दाखल, धडकी भरवणाऱ्या युद्धनौकांची वैशिष्ट्ये काय?
भारतीय नौदलाला ट्रिपल बूस्टर, INS निलगिरी, INS सूरत आणि INS वाघशीर दाखल, धडकी भरवणाऱ्या युद्धनौकांची वैशिष्ट्ये काय?
Team India : ते 14 दिवस ते सेपरेट गाडीचा करेक्ट कार्यक्रम! नाक दाबताच तोंड उघडले; गिल, पंत, जैस्वाल अन् कॅप्टन रोहितचा मोठा निर्णय, 'लंडनप्रेमी' कोहलीचा सस्पेन्स संपेना
ते 14 दिवस ते सेपरेट गाडीचा करेक्ट कार्यक्रम! नाक दाबताच तोंड उघडले; गिल, पंत, जैस्वाल अन् कॅप्टन रोहितचा मोठा निर्णय, 'लंडनप्रेमी' कोहलीचा सस्पेन्स संपेना
वाल्मिक कराडला तिसरा दे धक्का; पुणे फ्लॅटनंतर आता केजमधील वाईन शॉपचं ना हरकत प्रमाणपत्र रद्द
वाल्मिक कराडला तिसरा दे धक्का; पुणे फ्लॅटनंतर आता केजमधील वाईन शॉपचं ना हरकत प्रमाणपत्र रद्द
NCP Beed karyakarini: राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडमधील 45 पदाधिकारी चौकशीच्या फेऱ्यात; अजित पवारांनी अख्खी कार्यकारिणीच बरखास्त केली
अजित पवारांनी बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारिणी बरखास्त करुन नेमकं काय साधलं? समोर आलं महत्त्वाचं कारण
Smriti Mandhana Video : 7 षटकार, 12 चौकार! वादळी शतक ठोकून स्मृती मानधनाने रचला इतिहास, केली 'ही' मोठी कामगिरी
7 षटकार, 12 चौकार! वादळी शतक ठोकून स्मृती मानधनाने रचला इतिहास, केली 'ही' मोठी कामगिरी
पुण्यात बिर्याणी चोर! भूक भागवण्यासाठी मुळशीतलं प्रसिद्ध बिर्याणी हॉटेल फोडलं,  बिर्याणी तर मिळाली नाही, मग..
पुण्यात बिर्याणी चोर! भूक भागवण्यासाठी मुळशीतलं प्रसिद्ध बिर्याणी हॉटेल फोडलं, बिर्याणी तर मिळाली नाही, मग..
Embed widget